कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार
राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांवर अन्याय करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांवर अन्याय करणारा निर्णय […]