An Idea Can Change your Life : D-Mart Founder राधाकिशन दमानी यांची कहाणी : ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’च मुंबईत 1000 कोटीचं नवं घर
राधाकिशन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1000 कोटी रुपयांचं घर घेतलं आहे. मुंबईतील पॉश एरिया मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस फुटांचं हे अलिशान घर . राधाकृष्ण दमानी […]