• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    नाशिक मध्ये फुटली तब्बल 218 मते; नरेंद्र दराडे यांच्या पराभवात भाजप बरोबर राष्ट्रवादीचाही हात!!

    विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभव झाला. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पाडला.

    Read more

    नाशिक मध्ये महायुतीत मिठाचा खडा; विजयी उमेदवार गोकूळ गीतेंवर माफी मागायची वेळ!!; पण शिवसेनेत प्रवेश करायचा ट्विस्ट!!

    विधान परिषद निवडणुकांचा निकाल समोर आला. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीत मिठाचा खडा पडला. त्यामुळे विजयी अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांच्यावर माफी मागायची वेळ आली.

    Read more

    ओमराजे निंबाळकरांचा निर्णय म्हणे, दोन दिवसांनी; पण दोन दिवसांपूर्वीच त्यांनीच दिलेल्या उत्तरात निर्णयाचे दडलेय “रहस्य”!!

    ओमराजे निंबाळकर म्हणे, दोन दिवसांनी निर्णय जाहीर करतील. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार हे ते स्वतःच धाराशिव मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगतील. पण ओमराजे निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या वक्तव्यात त्यांच्या निर्णयाचे “रहस्य” दडलेय. किंबहुना ते “रहस्य” सुद्धा नाही, तर ते उघड “राजकीय सत्य” बोलून गेलेत!!

    Read more

    पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागला आणि काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना आणि भाजप यांच्या गळ्यात येऊन पडले!! पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते

    Read more

    पवनराजे हत्या खटल्याचा निकाल लागला; पद्मसिंहांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!!; कुणी दिला शब्द??, कुणी रचले षडयंत्र??

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आणि पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!! त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणी दिला होता आणि कुणी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले??,

    Read more

    कोल्हापुरात अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!

    कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली.

    Read more

    राहुल गांधींच्या 57 व्या वाढदिवशी “लिबरल” कमाई; देशातले सगळ्यात धाडसी राजकारणी असल्याचा किताब!!

    राहुल गांधींनी काल 19 जून रोजी आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी ते 24 अकबर रोड या जुन्या काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले होते. पण मराठी माध्यमांनी त्या वाढदिवसाची फारशी दखलच घेतली नाही.

    Read more

    आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात भाजप – शिंदे सेनेच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर; एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव!!

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार का फुटले??, याविषयी याविषयी अनेक कारणे दिली गेली. अनेकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ तोंडावर त्याचे खापर फोडले. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर राहिले.

    Read more

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!, असला प्रकार आज घडला.

    Read more

    शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!

    शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, हेच राजकीय वास्तव आजच्या बातम्यांमधून समोर आले.

    Read more

    तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करतील; घड्याळाच्या नेत्याने सांगितले राजकीय सत्य!!

    Tutari उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर करावे लागले, पण तुतारीवाल्यांचे ऑपरेशन आम्ही करायची गरज नाही. तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करून घेतील, अशा शब्दांत घड्याळ पक्षाच्या नेत्याने राजकीय सत्य सांगून टाकले.

    Read more

    शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!

    नाशिक : शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!, हेच राजकीय वास्तव बंडखोर खासदारांच्या तथाकथित लेटर बॉम्ब मधून समोर आले. उद्धव […]

    Read more

    “ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची “एन्ट्री”; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!

    “ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.

    Read more

    1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!

    1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

    Read more

    Gen Z : ‘जेन झी’ तरुणांवर संघाचा पूर्ण विश्वास; लोकसंख्येच्या असंतुलनामुळेच 1947 मध्ये फाळणी, सध्या लोकसंख्या संतुलनाची गरज!!

    देशाच्या नव्या म्हणजेच ‘जेन झी’ पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे. आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे येथे केले. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. त्याचवेळी श्री आंबेकर यांनी देशातल्या लोकसंख्या संतुलनाची गरज व्यक्त केली. “डेमोग्राफिक चेंज” मुळेच 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    Read more

    प्रादेशिक नेत्यांनी पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण काँग्रेसचा पर्याय का नाही स्वीकारला??

    देशातल्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांचे पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय पर्याय का नाही स्वीकारला??, असा सवाल विचारायची वेळ प्रादेशिक नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.

    Read more

    ममता, उद्धव नंतर अखिलेशचा नंबर; पण शरद पवारांचे आठ खासदार बसणार हात चोळत!!

    ममता, उद्धव नंतर अखिलेशचा नंबर; पण शरद पवारांचे आठ खासदार बसणार हात चोळत!!, असेच राजकीय अवस्था दिल्लीत दिसून येतेय.

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या फुटीर खासदारांची आधी भाजपच्या सत्तेमध्ये “सोय”; नंतर संजय राऊतांची त्यांना शिवीगाळ; अनिल देसाईंचे सुप्रीम कोर्टावर खापर!!

    उद्धव ठाकरे यांच्या कुटीर खासदारांची भाजपच्या सत्तेमध्ये “सोय” लावली आणि त्यानंतरच संजय राऊत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टावर खापर फोडले.

    Read more

    उद्धव ठाकरेंचे ९ पैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; पण शरद पवारांचे आठही खासदार सत्तेपासून वंचित!!

    हो नाही करता करता अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेलेच. पण त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठहीच्या आठ खासदार सत्तेपासून वंचित राहून हात चोळत बसले.

    Read more

    Donald Trump : इराणशी केलेल्या करारावरून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कडून G7 च्या व्यासपीठाचा वापर!!

    अमेरिकेने इराणशी केलेल्या करारावर अमेरिकेतल्याच विरोधी पक्षांनी म्हणजेच डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले असतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अमेरिका इराण यांच्यातल्या कराराचे समर्थन करण्यासाठी G7 या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मंचाचा वापर केला.

    Read more

    CJP : अभिजीत दिपके वर “प्रयोग केजरीवाल “; जयपूरच्या आंदोलनात कानाखाली जाळ!!

    नवी दिल्ली, पुणे आणि लखनऊ पाठोपाठ जयपूरला आंदोलन करायला गेलेल्या CJP अभिजीत दिपके वर आज “केजरीवाल प्रयोग” झाला. जयपूर मधल्या आंदोलनादरम्यान एकाने गर्दीतून येऊन अभिजीत दिपके याच्या कानाखाली जाळ काढला.

    Read more

    US-Iran Deal : द फोकस एक्सप्लेनर: US-इराण डीलने बदलणार जगाचे चित्र? होर्मुझ खुला, तेल स्वस्त, निर्बंध हटणार; जाणून घ्या 14 अटी

    अमेरिका आणि इराण यांच्यातील वैर जवळपास चार दशकांहून अधिक काळ चालत आले आहे. अणुकार्यक्रम, आर्थिक निर्बंध, आखाती प्रदेशातील संघर्ष, इस्रायल-इराण तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील वर्चस्व यामुळे दोन्ही देश अनेकदा युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे जगाचे लक्ष एका संभाव्य ऐतिहासिक कराराकडे लागले आहे.

    Read more

    NCPI : ना शिंदे “प्रयोग”, ना अजितदादांचा “खेळ”, ना मालिवाल फालीवाल; भाजपने तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांचा केला वेगळाच “डाव”!!

    ना शिंदे प्रयोग, ना अजितदादांचा खेळ, ना मालिवाल फालीवाल; भाजपने तृणमूलच्या बंडखोर खासदारांचा केला वेगळाच “डाव”!!, हे राजकीय सत्य कालच्या आणि आजच्या तृणमूळ काँग्रेसच्या 20 खासदारांच्या राजकीय खेळीतून समोर आले.

    Read more

    मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!

    मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!, असे राजकीय चित्र आज पंढरपुरात दिसले. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनात मराठा आंदोलन मनोज जरांगे आले आणि त्यांनी भाषण करून रोहित पवारांची पुरती गोची करून ठेवली.

    Read more

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; पण बॉडी लँग्वेज मध्ये ना थकावट, ना उत्साहात कमी!!

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकावट दिसली, ना त्यांच्या उत्साहात कुठली कमी झाली.

    Read more