Power Crisis : ऑस्ट्रेलियाशी भांडण चीनला महागात, वीज संकटात आता इंडोनेशियाकडून खरेदी करतोय निकृष्ट कोळसा
Power Crisis : चीनमध्ये कोळशाचे संकट वाढत आहे. वीज संकटाला तोंड देण्यासाठी चीन आता इंडोनेशियाची मदत घेत आहे. इंडोनेशियाने गेल्या महिन्यात चीनला विक्रमी संख्येने कोळसा […]