भारत माझा देश

Bengaluru Police did not allow Munawwar Farooqui to show stand-up

वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या शोला बंगळुरूत परवानगी नाकारली, विविध संघटनांची पोलिसांत तक्रार आल्याने निर्णय

Munawwar Farooqui : वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकीला बंगळुरूमध्ये शो करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. विविध हिंदू संघटनांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फारुकीचा […]

१ डिसेंबरपासून होणार हे ५ मोठे बदल : पीएफच्या पैशांसाठी UAN आधारशी लिंक करणे अनिवार्य, गॅस सिलिंडर स्वस्त होण्याची शक्यता

नोव्हेंबर महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. पुढचा महिना म्हणजे डिसेंबर महिना अनेक बदल घेऊन येणार आहे. १ डिसेंबरपासून बँकिंग आणि ईपीएफओसह अनेक नियमांमध्ये […]

Amidst border dispute, China deployed missile regiment on LAC, India expressed concern

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने तैनात केली मिसाइल रेजिमेंट, मोठ्या प्रमाणावर बांधकामेही सुरू, भारताने व्यक्त केली चिंता

border dispute : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील लष्करी पायाभूत सुविधांमध्ये चीन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत पूर्व लडाख सेक्टरसमोर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) कडून […]

पंतप्रधान मोदीच सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर; कृषी कायदे वेगळ्या नावाने लादण्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांना संशय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आज केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः गैरहजर होते. […]

भाजपच्या बैठकीला तृणमूलची हजेरी, काँग्रेसच्या बैठकीपासून मात्र दुरावा; हिवाळी अधिवेशनात ममतांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रीय राजकारणात मजबूत पक्ष म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत असलेली तृणमूल काँग्रेस काँग्रेसशी संबंध तोडत असल्याचे दिसत आहे. यामुळेच रविवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय […]

ओमिक्रॉन व्हेरिएंट : दहशतच जास्त, धोका कमी; आफ्रिकेत दोन महिन्यांपासून अस्तित्वात, पण नवीन रुग्ण आणि मृत्यूत घट

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’बद्दल जगभरात खूप दहशत पसरली आहे. युरोपियन युनियनने घाईघाईने आफ्रिकेतील फ्लाइट्सवर बंदी घातली, ज्यामुळे या प्रकाराबद्दल दहशत निर्माण झाली. डब्ल्यूएचओने ओमिक्रॉन व्हेरिएंट […]

गौतम गंभीर यांना ISIS कडून तिसर्‍यांदा धमकीचा ईमेल, लिहिलंय – दिल्ली पोलिसांत आमचे हेर, प्रत्येक क्षणाची मिळते माहिती!

पूर्व दिल्ली मतदारसंघातील भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हेंट काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसरी धमकी मिळाली आहे. गौतम […]

चर्चेतली निवडणूक; त्रिपुरातल्या आगरतळा महापालिकेत भाजपला बहुमत; तृणमूल काँग्रेस अस्वस्थ!!

वृत्तसंस्था आगरतळा : गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरा हे छोटे राज्य देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तिथल्या कथित हिंसाचारा वरून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी […]

दोन्ही हल्ले भारतावरचेच; पण भांडण भारतीय नेत्यांमध्ये; २६ /११ चा हल्ला – चिनी अतिक्रमण यावरून दोन काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 26 /11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि चीनचे अरुणाचल प्रदेशातील अतिक्रमण हे दोन्ही हल्ले भारतीयांविरुद्धच असताना या मुद्द्यांवरून मात्र दोन काँग्रेस […]

वर्षभरापासून रास्ता रोको, दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात सर्वसामान्यांच्या संतापात वाढ

यूपीच्या गाझियाबादमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले आहेत त्यांनी शेतकऱ्यांना इशाराही दिलाय. शेतकऱ्यांनी आता रस्ता मोकळा करावा, असे लोकांचे म्हणणे आहे. वर्षभरापासून लोक पर्यायी […]

पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा मृत्यू ; अंत्यसंस्कारासाठी जाताना दुर्घटना

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. काही लोक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ट्रकमधून घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली आहे. […]

…Unwritten Unspoken But Sung : मेघालयातील ‘व्हिसलिंग व्हिलेज’ मधील लोकांची कृतज्ञता ! वचनबद्ध पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ रचली ‘ही’ खास धून…

मेघालयातील एका छोटसं गाव कोंगथोंग केंद्राने पर्यटनाला चालना देऊन गाव नकाशावर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावाला भारताच्या पर्यटन मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कारासाठी संयुक्त राष्ट्रांच्या […]

ममतांची दुहेरी चाल; मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते हजर; पण उद्याची काँग्रेसची बैठक टाळणार!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसची पूर्णपणे राजकीय पंगा घेण्यासाठी तयार झाल्याचे दिसत आहे. आज तृणमूल काँग्रेसने […]

मन की बात : आशीर्वाद द्यायचाच तर सेवेचा द्या! मी आजही सत्तेत नाही; भविष्यातही सत्तेत जायचं नाही माझ्यासाठी सेवा महत्त्वाची ; पंतप्रधानांनी पुन्हा जिंकले मन …

नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, हिमाचल प्रदेशमधील कार्यक्रम, राणी दुर्गावतीचं योगदान याचं स्मरण मन की बातच्या माध्यमातून केलं आहे. मन की बातच्या माध्यमातून […]

ओमिक्रॉन भारतासाठी इशारा; गर्दी नको; मास्क आणि लसीकरण MUST!! : WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंचे भय जगभर पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. […]

दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियन च्या निवडणुकीत डाव्या गटाचा 24 वर्षांनी पराभव

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियनच्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनी डाव्या गटाचा पराभव झाला आहे युनियनच्या अध्यक्षपदी प्रोफेसर ए. के. बाघी यांची बहुमताने […]

मासे म्हणजे लक्ष्मीची बहिण, लक्ष्मीचा आशिर्वाद मिळविण्यासाठी बहिणीचाही घ्यावा, पुरुषोत्तम रुपाला यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : सुबत्तेची देवता असलेली लक्ष्मी समुद्राची कन्या आहे. मासेही समु्रदाचीच कन्या आहे. त्यामुळे सागरी माशांना लक्ष्मीच्या बहिणी मानल्या पाहिजेत. लक्ष्मीचा आशिर्वाद मिळविण्यासाठी […]

मोदी सरकारच्या योजनांमुळे गरीबीत घट, पण अजूनही २५ टक्के लोकसंख्या गरीबीतच

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या योजनांमुळे गरीबीमध्ये घट झाली असली तरी अद्यापही देशातील २५ टक्के जनता गरीबीत जगत असल्याचे निती आयोगाच्या अहवालात म्हटले […]

मोदी सरकारच्या काळात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व, मोबाईल वापरणाऱ्या, बॅँक खाते असणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. मोबाईल वापरणाऱ्या, स्वत:च्या नावावर बॅँक खाते असणाऱ्या आणि घर किंवा […]

महिला खासदाराच्या मोटारीवर अंड्याचा मारा, ओडीशात तणाव

विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – ओडीशात बिजू जनता दलाच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या गाडीवर बानामलीपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंड्याचा मारा केला तसेच त्यांना काळे झेंडे दाखविले.Women […]

धारवाडच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा उद्रेक, १८२ विद्यार्थी कोरोनाबाधित

विशेष प्रतिनिधी बंगळूर – धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या आता १८२ वर गेली असून गुरुवारी हा […]

युवतीकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल झाल्यानेच भय्यू महाराजांची आत्महत्या, व्हॉटसअ‍ॅप चॅटमधून स्पष्ट

विशेष प्रतिनिधी इंदूर : एका युवतीकडून ब्लॅकमेल होत असल्यानेच भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचे व्हॉटसअ‍ॅप चॅटमधून उघड झाली आहे. भोपाळच्या फॉरेन्सिक अधिकाºयांनी 109 पानांचे व्हॉट्सअ‍ॅप […]

भारताचा उदय होत असलेल पाहून अपचनचात्रास , उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची पाश्चात्य माध्यमांवर टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे, असे असूनही, पाश्चिमात्य माध्यमे धर्मनिरपेक्षता आणि भाषण स्वातंत्र्याच्या मुद्दय़ांवर भारत सरकारला कमी लेखतात, […]

बिहारमधील न्यायालयाचा देशासमोर आदर्श, बलात्कार प्रकरणातील आरोपीला एकाच दिवसात जन्मठेपेची शिक्षा

विशेष प्रतिनिधी पाटणा : जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड (विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे) असे म्हटले जाते. मात्र, बिहारमधील अररिय न्यायालयाने संपूर्ण देशापुढे आदर्श ठेवला […]

कोणी आम्हाला छेडले नाही तर त्याला सोडणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी लखनऊ: आम्ही कोणाला छेडणार नाही. पण कोणी आम्हाला छेडले तर त्याला सोडणार नाही. कोणत्याही देशाच्या एक इंच जमिनीवर आम्ही कब्जा केलेला नाही. पण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात