भारत माझा देश

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्यावर गुन्हा दाखल, दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा आरोप

उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधात राजद्रोहाच्या आरोपाखाली आणि धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि राज्य सरकारविरोधात कथित अपमानास्पद […]

पंचशीरवर तालिबान्यांचा कब्जा; नॉर्दन अलायन्सचा लढा चालू ठेवण्याचा निर्धार

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानातल्या पंजशीर खोऱ्यावर अखेर तालिबान्यांनी कब्जा केला. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी पंजशीर खोरे मात्र ताब्यात घेणे शक्य होत नव्हते. कारण तेथे नॉर्दन […]

बेळगावमध्ये भगवाच, पण भाजपचा; महाराष्ट्र एकीकरण समिती व कॉंग्रेसला झटका अन् शिवसेनाही तोंडावर

वृत्तसंस्था बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने ३४ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

कोळसा घोटाळा : तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर, म्हणाले- आरोपी सिद्ध झाल्यास फासावर लटकेन ।

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी आज चौकशी करणार आहे. अभिषेक ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. […]

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे, न्यायालयाच्या निर्णयांचा सन्मान होत नाही, आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका!

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरण सुधारणा कायदा आणि नेमणुकांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल केंद्राला फटकारले आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, आम्हाला वाटते की केंद्राला या न्यायालयाच्या निर्णयांचा […]

ब्रिटीशकाळातील कायद्यांना मूठमाती देऊन फौजदारी न्याय व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी तयारी – गृहमंत्री अमित शहा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटीशांनी भारतात राज्य करताना त्यांना अनुकूल आणि देशातील जनतेला गुलामीत ठेवण्यासाठी कायदे बनविले होते. त्यातील कित्येक कायदे कालबाह्य झाले असून जनतेसाठी […]

फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानींचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला!

वृत्तसंस्था श्रीनगर : फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानी यांच्या दफनविधीपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळलेला दिसतो. […]

कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण फेटाळले, ओबीसी आयोगाने घेतला निर्णय

विशेष प्रतिनिधी बेळगाव : कर्नाटकात मराठा समाजाला इतर मागास वर्ग ‘३ बी’ प्रवर्गातून ‘२ ए’ प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने केलेली मागणी […]

केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह विषाणूचा शिरकाव, कोझीकोडला मुलाच्या मृत्युमुळे खळबळ

वृत्तसंस्था कोझिकोड : केरळमध्ये कोझिकोडमधील एका रुग्णालयात बारावर्षीय मुलाला निपाह विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. या मुलाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविले होते. संस्थेने नमुन्यात […]

मनी मॅटर्स : पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असा, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल

प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असा, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती […]

बेळगाव महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात; उमेदवारांसह अनेकांचे निकालाकडे मोठे लक्ष

वृत्तसंस्था बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला […]

कोविड लस: बनावट आणि खरी कोरोना लस कशी ओळखावी?  केंद्राने राज्यांना केले अलर्ट

ही माहिती केंद्राने राज्यांसोबत अशा वेळी शेअर केली आहे जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकन प्रदेशात बनावट कोविडशील्ड मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली […]

शेतकरी महापंचायतीच्या मुद्द्यावर विरोधकांवर हल्ला करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले – शेतकरी नाही, जे त्याच्या नावावर दलाली करतात ते नाराज 

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी बहुतेक कामे करण्यात आली.त्याचबरोबर ते असेही म्हणाले की, मेरठ ते प्रयागराज पर्यंत बनवल्या जाणाऱ्या गंगा एक्सप्रेस वे प्रकल्पाला वाराणसी पर्यंत आणण्याचे प्रयत्न […]

भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलो तर जाहीर फाशी घेईल, ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी दिले आव्हान

विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष सूडबुध्दीने वागत आहे. कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेनेने केलेल्या तपासात भ्रष्टाचार प्रकरणात दोषी […]

परदेशात जायचंय, या ४९ शहरांसाठी उपलब्ध आहे विमानसेवा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी सरकारने १८ देशांनी एअर बबल करार केले आहेत. त्यनुसार ४९ शहरांमध्ये विमानसेवा सुरू असल्याची माहिती नागरी […]

मध्य प्रदेशात मेडीकलच्या विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार आरएसएसच्या नेत्यांबरोबर राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांचे धडे

विशेष प्रतिनिधी भोपाळ: मध्य प्रदेशातील मेडीकलच्या विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक डॉ.के.बी. हेडगेवार, भारतीय जनसंघाचे प्रमुख दीन दयाल उपाध्याय यांच्यासोबतच स्वामी विवेकानंद, डॉ […]

तिरुपती मंदिराला आंध्र सरकारला दर वर्षी द्यावे लागणार ५० कोटी, इतर मंदिरांच्या विकासासाठी निधी वापरणार

विशेष प्रतिनिधी विजयावाडा: देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती देवस्थानाला आता आंध्र प्रदेश सरकारला दरवर्षी ५० कोटी रुपयांचा निधी वार्षिक योगदान म्हणून द्यावा लागणार आहे. […]

अंगरक्षकाच्या गुढ मृत्युप्रकरणी भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी अडचणीत

विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध अंगरक्षक मृत्युप्रकरणी सीआयडीने समन्स बजावले आहे.नंदीग्रामचे आमदार सुवेंदू यांना सोमवारी […]

आयकर विभागाचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा, पंचाहत्तरी पार केलेल्यांना भरावा लागणार नाही आयकर परताव्याचा अर्ज

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयकर विभागाने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ७५ वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर परतावा (इनकम टॅक्स रिटर्न) भरण्याची […]

ब्राम्हणांविषयी वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे छत्तीसगढचे मुख्यमंत्री बघेल आले चांगलेच अडचणीत

विशेष प्रतिनिधी रायपूर – कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, मग ते माझे ८६ वर्षांचे वडील असले तरी…आमचे राजकीय मते आणि विचार अत्यंत वेगळे आहेत हे उद्गार […]

सपा, बसपाच्या आमदारांचाही हिंदूत्वाचा अजेंडा, पर्यटन संवर्धनासाठी बहुतांश मंदिरांच्या विकासाचे प्रस्ताव

विशेष प्रतिनिधी लखनऊ : गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकती सपाटून मार खाल्यावर आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही आता हिंदूत्वाचा अजेंडा पुढे रेटण्यास सुरूवात […]

उत्तर प्रदेशात तब्बल ६२ जिल्ह्यांत २४ तासांत कोरोनाचा एकाही नवीन रुग्ण नाही

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील ६२ जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे, उर्वरित राज्यातही केवळ १८ रुग्ण आढळले. […]

शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरले वरुण गांधी, ते तर आमच्या रक्तमांसाचे म्हणत केंद्र सरकारवर साधला निशाणा

विशेष प्रतिनिधी नवीी दिल्ली : भाजपा सरकारने केलेल्या नव्या कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता भाजपाचे पिलभितचे खासदार वरुण गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. […]

लष्कर अभ्यासक्रमात गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र…मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युद्ध जिंकल्याचे सांगत कॉंग्रेसने दिला धार्मिक रंग

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: महाभारताच्या रणांगणावर सांगितलेली भगवत गीता कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनाचे सार आहे. कोटिल्याचे अर्थशास्त्र भारतीय अर्थशास्त्राचा पाया समजले जाते. भगवत गीता आणि कौटिल्याचे […]

रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, श्री रामायण यात्रेसाठी एसी पर्यटक रेल्वे, अयोध्येपासून नाशिकपर्यंत श्रीरामांच्या जीवनातील सर्व स्थळांना देणार भेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. प्रभु श्रीरामांच्या जीवनातील सर्व स्थळांना रेल्वेने भेट देण्यासाठी श्री रामायण यात्रा सुरू करण्यात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात