• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : लग्न लावले पण नव्या नवऱ्या ची नसबंदी केली अशीच माझी अवस्था कॉँग्रेसने केली आहे. पक्षाकडून माझ्याकडे पूर्ण दूर्लक्ष केले जात आहे. […]

    Read more

    राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे जंगलराज, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी जयपूर : आम्ही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्या जंगलराजबद्दल ऐकले होते. पण आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जंगलराजचे साक्षीदार आहोत. अशोक […]

    Read more

    निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार

    विशेष प्रतिनिधी चंडीगड : पंजाबमध्ये अतंगर्त कलहामुळे कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र, त्याचे खापर एका उमेदवाराने जनतेवर फोडले आहे. आपल्या नवीन गाण्यात जनतेला गद्दार म्हणणारा […]

    Read more

    समाजवादी पक्षात मुलायमसिंह विरुध्द अखिलेश गटबाजी, अनेक जुने नेते पक्ष सोडणार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव अशी गटबाजी सुरू झाली आहे. मुलायम सिंह […]

    Read more

    योगी आदित्यनाथांचा मंत्र्यांना नवा मंत्र, साधी राहणी, उच्च विचारसरणी, निकटवर्तीयांना मिळणार नाहीत कंत्राटे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना साधी राहणी- उच्च विचारसरणीचा मंत्र दिला आहे. सर्व मंत्र्यांनी साधेपणा अंगीकारावा. हा साधेपणा […]

    Read more

    चीन भारतासह शेजारील देशांना निर्माण करतोय धोका, अमेरिकेने दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा इशारा दिला असून शेजारील देशांना धोका निर्माण करतोय असे म्हटले आहे. चीन हा भारतासह इतर शेजारी देशांच्या […]

    Read more

    दहावी-बारावी पास, डिप्लोमाधारकांसाठी टॉपच्या सरकारी नोकऱ्या

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बँकिंग सेवा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे अधिकारी संवर्गातील अनेक पदांवर भरती […]

    Read more

    दिल्लीला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा बिहार, यूपीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीला मंगळवारी हलक्या ढगांमुळे उष्णतेची लाट आणि तीव्र उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला असला तरी हवामान खात्याने पुढील तीन दिवस […]

    Read more

    ‘चीन वैज्ञानिक प्रगती अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘चीन वैज्ञानिक प्रगती करतोय अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; वेळीच सावध व्हा, असा इशारा माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी दिला […]

    Read more

    निवडणूक संदर्भातील पुण्यातील प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव बारगळला – राज्य सरकार आणि प्रशासनाची उदासीनता

    महाराष्ट्र राज्यासह दक्षिणेतील राज्यांमध्ये होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकांसंदर्भात अधिकार्‍यांना योग्य प्रशिक्षण मिळावे म्हणून पुण्यात मोठे प्रशिक्षण केंद्र (ट्रेनिंग सेंटर) प्रस्तावित होते. त्यानुसार जागा देखील निश्‍चित […]

    Read more

    जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवा : राहुल गांधीकडून हिंसाचाराचे समर्थन

    वृत्तसंस्था खरगोन (मध्य प्रदेश) : सरकारने जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवावा, असे सांगून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामनवमी मिरवणुकीत हिंसाचार करणाऱ्यांचे एक प्रकारे समर्थन केले […]

    Read more

    लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यूकेचे पीएम जॉन्सन यांना दंड ठोठावणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यूकेचे पीएम जॉन्सन यांना दंड ठोठावला जाणार आहे. For violating lockdown rules UK PM Johnson to be […]

    Read more

    पाकिस्तानचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय भिकारी : नेत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे आंतरराष्ट्रीय भिकारी असल्याची शेलकी टिका करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Prime Minister of Pakistan International […]

    Read more

    बूस्टर डोस ६ महिन्यांनी देण्याची गरज; केंद्र सररकारला विनंती : अदार पूनावाला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनविरोधी लसीचा बूस्टर डोस हा सहा महिन्यांनी दिला जावा, अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे […]

    Read more

    दहशतवाद थांबवा: राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ठणकावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अगोदर दहशतवाद थांबवा अशा शब्दात काश्मीर मुद्यावरून राग अलापणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी ठणकावले आहे. […]

    Read more

    ३०० युनिट मोफत विजेसाठी थोडी कळ काढा; मुख्यमंत्री भगवंत मान यांचे पंजबिना आवाहन

    वृत्तसंस्था चंदीगड : निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने द्यायची आणि नंतर ती पाळायची नाहीत, हा राजकीय पक्षांचा कार्यक्रम असतो. त्याला पंजाबचे आपाचे मुख्यमंत्री भगवंत मान अपवाद ठरले […]

    Read more

    आंध्र प्रदेशात रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची ; धडक बसून पाच जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : येथे सोमवारी रात्री झालेल्या रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघतानंतर रेल्वे सेवा विस्कळित झाली. Train crossing the railway line […]

    Read more

    रशियासोबतच्या एस -४०० करारावर भारतावर निर्बंध लादण्याचा किंवा सूट देण्याचा निर्णय नाही: अमेरिका

    वृत्तसंस्था न्युयॉर्क : रशियाकडून एस -४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारतावर निर्बंध लादण्याचा किंवा सूट देण्याबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे अमेरिकेचे […]

    Read more

    २७ किटकनाशकांवर बंदी? केंद्राकडून या आठवड्यात निर्णयाची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : २७ किटकनाशकांवर बंदी घालण्याच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीवर केंद्रीय कृषी मंत्रालय या आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे यावर […]

    Read more

    केरळ, मिझोराम, दिल्ली, हरियाणात कोरोना बाधितांची संख्या वाढली

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोना व्हायरस त्याचे स्वरूप सतत बदलत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी संसर्गाची प्रकरणे पुन्हा समोर येऊ लागली आहेत. देशभरात देखरेख वाढवण्याचे […]

    Read more

    मोठी बातमी : खाद्यतेलांचे दर झाले कमी; येथे पाहा मोहरी, शेंगदाणा तेलाचे 1 लिटरचे नवे दर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सतत वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आज खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा मिळाला आहे. महागड्या तेलातून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारात सातत्याने वाढ […]

    Read more

    पीओकेच्या गँगरेप पीडितेची भारताकडे मदतीची याचना, 7 वर्षांपासून मागतेय न्याय, आता मुलांचे प्राण वाचवण्यासाठी भारतात येण्याची इच्छा

    पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) गँगरेप पीडितेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. पीडितेने एक व्हिडीओ जारी करून सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून ती […]

    Read more

    गुजरातमध्ये पुन्हा भडकली दंगल : हिंमतनगरमध्ये दंगेखोरांनी घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकले, पोलिसांच्या मदतीअभावी लोकांचे घर सोडून पलायन

    10 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी गुजरातमधील हिंमतनगर, खंभात आणि द्वारका या तीन जिल्ह्यांमध्ये दोन समुदायांमध्ये दंगल उसळली होती. दंगलीनंतर तिन्ही जिल्ह्यांत कलम 144 लागू करण्यात […]

    Read more

    महागाईचा 17 महिन्यांचा उच्चांक : मार्चमध्ये किरकोळ महागाई 6.95% होती, अन्नपदार्थांपासून बूट आणि कपडे महागले

    मार्च महिन्यात महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना झटका बसला आहे. खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चपला यांच्या किमतीमुळे महागाई 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ म्हणाले – भारतात बनवलेली एखादी लस पहिल्यांदाच युरोपमध्ये विकली जातेय, आमच्याकडे 20 कोटी डोसचा साठा

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले की, भारतात बनवलेली लस युरोपमध्ये विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्याकडे 20 कोटी डोसचा साठा […]

    Read more