तवांग मध्ये 9 डिसेंबरला नेमके काय झाले?; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे संसदेत वक्तव्य जसेच्या तसे त्यांच्याच शब्दांत
प्रतिनिधी नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या तवांमध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला तो भारतीय जवानांनी हाणून पाडला या संदर्भात सर्व विरोधकांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. […]