मुंबईत आज महारोजगार मेळावा सुरू; 8500 पदांची उपलब्धता; घ्या संधी
प्रतिनिधी मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत आज शनिवारी १० डिसेंबर […]