• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    सर्वसामान्यांना धक्का; इएमआय वाढला; RBI कडून रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ

    वृत्तसंस्था मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा पॉलिसी व्याजदर रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह, रेपो दर 5.90 वरून 6.25 […]

    Read more

    लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही, धर्मांतराचा सर्वांना अधिकार; काँग्रेस नेते गोविंद सिंहांचे वक्तव्य

    प्रतिनिधी भोपळ : मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार डॉ. गोविंद सिंह यांच्या विधानाने राज्यात खळबळ उडाली आहे. लव्ह जिहादला खोटे ठरवत […]

    Read more

    बेळगावात महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक; कन्नड रक्षण वेदिके आणि काँग्रेसचे निकटचे संबंध उघडकीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील 6 ट्रकवर बेळगाव नजीक कन्नड आरक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून मोठा धुडगूस घातला. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून सर्व राजकीय […]

    Read more

    सीमा प्रश्नी 3 फोरमवर महाराष्ट्राची एकजूट; फडणवीस – पवार – बाळासाहेबांची शिवसेना एकसूर

    प्रतिनिधी मुंबई / नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमकपणे विशिष्ट भूमिका मांडत असताना बेळगावात महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक झाली. […]

    Read more

    बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक; फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह

    प्रतिनिधी मुंबई : बेळगाव नजीक कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून महाराष्ट्रातील 6 ट्रकवर दगडफेक केली. यानंतर सीमा भागातले वातावरण चिघळले असून ते नियंत्रणात आणण्याच्या […]

    Read more

    भारतात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वर विरोधकांचे प्रश्नचिन्ह, पण जर्मन परराष्ट्र मंत्र्यांना मात्र आकर्षण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात कोणतीही निवडणूक झाली आणि ती भाजप सोडून बाकीच्या पक्षांनी हरली, की सर्व विरोधी पक्ष इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम वर […]

    Read more

    #babrimasjid, #BlackDay ला ट्विटरवर #शौर्य_दिवस ने जोरदार प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : आज 6 डिसेंबर बाबरी मशीद पतनाचा दिवस. याच दिवशी लाखो कारसेवकांनी अयोध्येतील राम जन्मभूमीवरील बाबरी मशिद उध्वस्त केली. मात्र आज काही जिहादी […]

    Read more

    पंतप्रधानांच्या मोरबी दौऱ्याबाबत फेक न्यूज ट्विट; तृणमूल काँग्रेस प्रवक्ते साकेत गोखले गुजरात पोलिसांकडून अटकेत

    वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्याबद्दल फेक न्यूज ट्विट करणारे तृणमूल काँग्रेसचा प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी राजस्थानातल्या जयपूर मधून अटक […]

    Read more

    एकराष्ट्रीय भावना निर्मिती आणि राष्ट्र उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अलौकिक योगदान

    देशातील सर्व समाजाचा अभ्यास करत असताना, सर्व जाती पंथाचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये समरस होऊन समानता सर्व जाती व्यवस्थेत कशी आणता येईल व हा सर्व समाज […]

    Read more

    भाजपची स्ट्रॅटेजी युती – प्रतियुती, आघाडी – प्रतिआघाडीच्या पलिकडची; एकूण मतदानातल्या 50 % वाट्याची!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिका निवडणुकांचे निकाल लागायचे आहेत. फक्त एक्झिट पोल जाहीर होऊन त्यात गुजरात, हिमाचल प्रदेश भाजपने […]

    Read more

    एक्झिट पोल : गुजरात मध्ये भाजप स्वतःचेच तोडणार रेकॉर्ड; आपचा फुटणार फुगा

    प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप आपले रेकॉर्ड तोडून 125 ते 130 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता असल्याचे टीव्ही 9 च्या एक्झिट पोल मध्ये दिसून […]

    Read more

    एक्झिट पोल : दिल्ली महापालिकेत झाडू कमळ उखडणार; हाताचा तर सुपडा साफ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशात आम आदमी पार्टीचा फुगा फुटला असला तरी दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    सक्तीच्या धर्मांतर गंभीर मुद्दा; प्रतिज्ञापत्राद्वारे तोडगा सांगा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश; 12 डिसेंबरला पुढील सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात लव्ह जिहादच्या माध्यमातून मुसलमान जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याची प्रकरणे दररोज घडत असताना, तर दुसरीकडे ख्रिस्ती मिशनरी प्रलोभने दाखवून धर्मांतर करतच […]

    Read more

    गुजरातचा निकाल लागायचाय, पण भाजपची 2023 मधील 9 राज्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू; मीडियाला स्ट्रॅटेजीची भनकही नाही!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश 2022 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अजून लागायचे आहेत. त्यातही गुजरातला दुसऱ्या टप्प्यातले मतदान अजून सुरूच आहे. […]

    Read more

    मेन स्ट्रीम मीडियावर काँग्रेसचा प्रचंड रोष; राजस्थानात भारत जोडो यात्रेवरून; तर गुजरात मध्ये मोदींच्या रोड शो वरून!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरात मध्ये आज दुसऱ्या टप्प्यातले अखेरचे मतदान होत असताना आणि राजस्थानात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असताना काँग्रेस पक्षाने मेन […]

    Read more

    महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मतभेदाची चर्चा; पण केरळमध्ये शशी थरूर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

    विशेष प्रतिनिधी मुंबई / तिरुअनंतपुरम : महाराष्ट्रात एकीकडे उद्धव ठाकरेंनी महिला मुख्यमंत्री हा विषय काढल्यानंतर राष्ट्रवादीतच मतभेद उफाळण्याची चर्चा सुरू आहे. पण ही चर्चा महाराष्ट्रात […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन आणि भाऊ सोमाभाईंचे मतदान

    गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी रायसन प्रायमरी स्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. Prime Minister Narendra Modi’s mother Hiraben […]

    Read more

    अखिलेश यादव यूपीच्या मैनपुरीत पत्नीच्या प्रचारात मग्न; पण गुजरातमध्ये भाजप हरण्याचा आशेवर!!

    वृत्तसंस्था मैनपुरी : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशात मैनपुरी लोकसभा मतदारसंघात आपली पत्नी डिंपल यादव यांच्या प्रचारासाठी गेला आठवडाभर जीवाचे रान करत होते. […]

    Read more

    गुजरात मध्ये मुसलमानांनी एकजूट होऊन काँग्रेसला मतदान करावे; इमाम शब्बीर सिद्दिकींचे आवाहन

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात मध्ये भाजपला हरवण्यासाठी सर्व मुस्लिमांनी एकजूट करून भाजप विरोधात काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन अहमदाबादच्या जामा मशिदीचे शाही इमान शब्बीर अहमद […]

    Read more

    महिलांनी निवडणूक लढवणे इस्लामशी बंडखोरी; त्यामुळे मजहब होतो कमजोर; अहमदाबादचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दिकींचे वक्तव्य

    वृत्तसंस्था अहमदाबाद : महिलांनी कोणतीही निवडणूक लढवणे ही इस्लामशी बंडखोरी आहे. त्यामुळे महजब म्हणजे धर्म कमजोर होतो. महिलांनी निवडणूक लढविण्याच्या आपण विरोधात आहोत, असे वक्तव्य […]

    Read more

    आग्रीपाड्यातली कौशल्य विकास केंद्राची जागा उर्दू लर्निंग सेंटरला; नवाब मलिकांच्या निर्णयाविरोधात हिंदुत्ववादी संघटना संतप्त

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात आग्रीपाडा येथील कौशल्य विकास केंद्रासाठी आरक्षित जमीन उर्दू लर्निंग सेंटरला देण्याचा प्रताप त्यावेळचे अल्पसंख्यांक विकास […]

    Read more

    EPFO पेन्शन, वेतनाबाबत मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; किमान वेतनात वाढ शक्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनाबाबत मोठी योजना तयार करत आहे. या योजनेनंतर सर्वच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ केली जाणार […]

    Read more

    मुंबईत गॉस्पेल चर्च, आश्रमाच्या अतिक्रमणावर हातोडा; बाल लैंगिक शोषणावरून फादरला अटक

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील सीवूड येथे बेकायदा उभ्या असलेल्या गाॅस्पेल आश्रम आणि त्यातील चर्चच्या अतिक्रमणावर अतिक्रमण विरोधी विभागाने हातोडा चालविला आहे. येथील फादरला बाल लैंगिक […]

    Read more

    सगळ्या नेत्यांमध्ये मोदींपेक्षा मोठा हिंदुत्ववादी नेता होण्याची स्पर्धा; असदुद्दीन ओवैसींचा राहुल, केजरीवालांना टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातल्या सगळ्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठा हिंदुत्ववादी नेता होण्याची स्पर्धा लागली आहे, असा टोला एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी […]

    Read more

    अग्निवीरांची पहिली तुकडी देशसेवेत सामील; 3000 अग्निवीरांची नौदलात भरती, 341 महिला अग्निवीरांचा समावेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निवीर भरती योजनेवरून देशात विरोधकांनी राजकीय घमासान माजवले असताना प्रत्यक्ष भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रिया यशस्वीरित्या राबवायला सुरुवात […]

    Read more