आपला महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांचे राज ठाकरे यांना समान उत्तर… काय ते वाचा…!!

प्रतिनिधी मुंबई – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर महाराष्ट्रात वाद पेटला असून […]

WATCH : भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरून उत्साहात सुरु परळीत पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रारंभ

विशेष प्रतिनिधी बीड : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ परळीच्या गोपीनाथ गडावरुन आज झाला. गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन कराड यांची […]

WATCH : तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाचा इतिहास मुलांना शिकवा राज्यपाल राज्यपालांकडून ८० व्या वर्षी चालत सिंहगड सर

विशेष प्रतिनिधी पुणे : सिंहगडावर राज्यपाल आले होते त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीच दर्शन घेतलं .माझ्या राजकीय जीवनात शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती […]

WATCH : २० दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पाऊस पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी आनंदात

विशेष प्रतिनिधी हिंगोली : मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन तूर व इतर पिके धोक्यात आले होते त्यामुळे शेतकरी वर्गात […]

ओबीसी आरक्षणाचा अधिकार राज्यांना देऊन उपयोग नाही, जेवायला दिले पण हात बांधून ठेवले अशी स्थिती, शरद पवार यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिला असला तरी त्याचा उपयोग बाही. कारण देशातील 90 टक्के राज्यात 50 टक्केपेक्षा आरक्षण आहे. […]

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद पेटला… अंगावर आल्यास शिंगावर घेण्याचा शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

विशेष प्रतिनिधी सांगली : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद पेटला आहे.अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला दिला […]

Congress leader randeep surjewala slams pm narendra modi ask to break his silence on the afghanistan issue

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल, पीएम मोदींचे मौन गूढ आणि चिंताजनक असल्याची टीका

Congress leader randeep surjewala : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्जामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काँग्रेसने सोमवारी चिंता व्यक्त केली. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

pm modi Breakfast With Indian olympians who made india proud, neeraj chopra, pv sindhu and several others

In Pics : मोदींचा ऑलिम्पिक खेळाडूंसोबत ब्रेकफास्ट; शब्द पाळत पीव्ही सिंधूसोबत आइस्क्रीमही खाल्ले…

pm modi Breakfast With Indian olympians : पंतप्रधान मोदींनी आज टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय दलासाठी नाश्त्याचे आयोजन केले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो […]

BSP MP Atul Rai Rape Case Victim and Man attempt suicide outside supreme court gate

सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर एका महिला आणि पुरुषाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:ला पेटवून घेतले

supreme court gate : एका महिलेने आणि पुरुषाने सुप्रीम कोर्टाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या गेटबाहेर स्वतःला पेटवून घेतले. दोघांनी […]

जन आशीर्वाद यात्रा : पंकजाताई का भडकल्या ? ‘काय अंगार-भंगार घोषणा देत आहात-दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? नाहीतर मला भेटायलाही येऊ नका…’

विशेष प्रतिनिधी बीड: भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा परळी येथील गोपीनाथ गडावरून निघाली. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन […]

Afghanistan Crisis Three Afghan civilians fell from flying Globemaster Plane and five dead in Kabul Airport

Afghanistan Crisis : काबूल एअरपोर्टवर गोळीबारात 5 ठार, उड्डाण घेतलेल्या विमानातूनही तीन प्रवासी कोसळले, पाहा व्हिडिओ

Three Afghan civilians fell from flying Globemaster Plane : अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले, तर विमानाने उड्डाण घेतल्यावर तीन […]

जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले

प्रतिनिधी गोपीनाथ गड – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज गोपीनाथ गडावरून सुरूवात झाली. त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे आणि […]

शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वृत्तसंस्था सिंहगड : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, असे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.As much as […]

शिवाजी महाराज हे देशाचा अभिमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली सिंहगडाला भेट

विशेष प्रतिनिधी पुणे: शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत, मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या […]

भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरुन सुरुवात, पंकजा मुंडेचा समावेश ; समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी

वृत्तसंस्था बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या भाजपचे नवनिर्वाचित मंत्र्यांची आजपासून जन आशीर्वाद यात्रा सोमवारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, […]

स्पेशल 24 चित्रपटप्रमाणे लुबाडणूक, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत महिलेसह तिघांनी ज्येष्ठाला लुटले

विशेष प्रतिनिधी पुणे : स्पेशल 24 चित्रपटातील पद्धतीने सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तिघांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले.विशेष म्हणजे शेजारी राहणाऱ्या महिलेनेच हा प्रकार केला. Three, […]

अनैतिक संबंधातून महिलेने केली विवाहित प्रियकराची हत्या, लॉजवर नेऊन ओढणीने गळा आवळला

अनैतिक संबंधातून महिलेने विवाहित प्रियकराचा लॉजवर नेऊन ओढणीने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी चिंचवड स्टेशनजवळील व्हाइट हाऊस लॉजिंग आणि बोर्डिंगच्या रूममध्ये घडली. विशेष […]

महिलांसाठी खुशखबर! पंतप्रधान मोदींची ई-कॉमर्सबाबत मोठी घोषणा ; 8 कोटींहून अधिक महिलांना सरकारी मदत मिळणार ; लोकल फॉर व्होकल…

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी सांगितले की, सरकारकडून बचत गटांनी (SHG) बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची […]

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणारी ठाणे ठरली राज्यातील पहिली महापालिका

विशेष प्रतिनिधी ठाणे – शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यात उभारण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतिगृहाचे […]

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा व्हिस्टाडोम डबा हाऊसफुल्ल ; प्रवाशांनी लुटला निसर्ग सौन्दर्य पाहण्याचा आनंद

वृत्तसंस्था मुंबई : पुणे-मुंबई-पुणे रेल्वेप्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबई-पुणे मार्गावरील ‘डेक्कन क्वीन एक्स्प्रेस’ला व्हिस्टाडोम डबा जोडला आहे. पहिल्या फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. Vistadom coach […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस आणि मित्रांनी ताम्हिणीत लावला पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

विशेष प्रतिनिधी मुंबई – ताम्हिणी घाटामधील वन्यजीव अभयारण्यामधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. ‘हेमिडॅक्टिलस’ कुळातील ही पाल या परिसराला प्रदेशनिष्ठ असल्यामुळे तिचे नामकरण […]

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा प्रवास आता सर्वसामान्य मुंबईकरासाठी खुला

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांचा मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवास सुरू झाला आहे. या प्रवाशांचा प्रवास […]

केंद्रीय मंत्री नारायण राणे, भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील यांची आज जनआशीर्वाद यात्रा

वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातील चार नवनियुक्त मंत्री अनुक्रमे नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून […]

रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले; सलग सुट्या, पर्यटनावरील निर्बंध सैल केल्याचा परिणाम

वृत्तसंस्था अलिबाग : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सरकारने पर्यटनावरील निर्बंध सैल केल्यामुळे पर्यटक आता रायगडच्या समुद्र किनाऱ्यांकडे वळू लागले असून समुद्र किनारे पर्यटकांनी […]

डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई – पुणे मार्गावर डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडून चालविण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील विस्टाडोम कोचच्या पहिल्या फेरीला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात