आपला महाराष्ट्र

पवारांचा “बारामती मोदी प्रयोग” स्वतःवर करून घ्यायला शिंदे + फडणवीस + अजितदादांचा नकार!!

नाशिक : बारामतीत उद्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होणाऱ्या नमो रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

सामान्य नागरिकांना वेळेवर दर्जेदार, आरोग्य सेवा देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन विशेष प्रतिनिधी  मुंबई : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी […]

गाडी गेली साईडिंगला, “आवतान” घेतले लावून; शिंदे + फडणवीसांवर बारामतीतल्या “मोदी प्रयोगाची” चाहूल!!

बारामतीत होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशी 2 मार्चला शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोविंद बागेत दिलेल्या […]

मुख्यमंत्री + दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण देऊन पवारांनी “लावून घेतले” बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाचे “आवतान”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा अंतिम टप्पा सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. परवा 2 मार्चला बारामतीत उपमुख्यमंत्री […]

मनोज जरांगे यांचे आणखी एक पाऊल मागे; आता 10 % आरक्षण घ्यायला तयार, पण एका अटीवर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरंगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशी सुरू करण्याची घोषणा झाल्याबरोबर मनोज जरांगे टप्प्याटप्प्याने एक – एक […]

मनोज जरांगेंवर “ट्रॅप” लावलाय हे खरे, पण तो लावलाय नेमका कोणी??

मनोज जरांगे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मराठा समाजाला वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून आवाहन करताना एक शब्द नियमित वापरत आहेत, तो म्हणजे मराठा समाजाने सावधान राहावे. त्यांच्यावर ट्रॅप […]

ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपवू म्हणणारा योगेश सावंत पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी; रोहित पवारांचे पोलिसांना फोन; विधानसभा अध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांच्याच राष्ट्रवादीची फूस असल्याचे एकेक धागेदोरे आता उलगडू लागले आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री […]

मोदी आणि जनता हा फेवीकॉलचा मजबूत जोड – एकनाथ शिंदे

एनडीए ४०० पार आणि महाराष्ट्र ४५ पार हा नारा खरा करून दाखवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू , असंही शिंदे म्हणाले विशेष प्रतिनिधी यवतमाळ : जिल्ह्यातील विविध […]

मागासवर्गीयांसाठी मोदी आवास योजनेत 10 लाख घरे बांधण्याची घोषणा!!

विशेष प्रतिनिधी यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्रार्पण आणि लाभ वितरण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी […]

शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री […]

वाजवा तुतारी, गाडा गद्दारी; मात्र बारामतीत व्हायरल केले पत्र “निनावी”!!

विशेष प्रतिनिधी पुणे : वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, पण बारामतीत पत्र केले व्हायरल “निनावी”!!, असे घडले आहे. अजित पवारांच्या बंडाविरोधात थेट भूमिका घेऊन नावानिशी पत्र […]

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

विशेष प्रतिनिधी  मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स […]

रोहित पवार + जरांगेंच्या तोंडी एकच भाषा; फडणवीसांविरुद्ध भाजपच्या मराठा आमदारांमध्ये फुटीची अपेक्षा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे आणि शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते एकाच भाषेत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे नवीन नाही. जरागेंच्या आंदोलनाची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत […]

विदर्भातले 10 मतदारसंघ, 4900 कोटींचे प्रकल्प; 88 लाख शेतकऱ्यांना निधीचा फायदा; मोदींच्या आजच्या दौऱ्याचे फलित!!

विशेष प्रतिनिधी यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यात विदर्भातल्या 10 लोकसभा मतदारसंघांच्या विविध प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून तब्बल 4900 कोटींचे प्रकल्प आणि […]

आज यवतमाळमध्ये येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; विविध योजनांसह पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे होणार वाटप

वृत्तसंस्था मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता येथील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. […]

मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!

एमएमआरडीएच्या माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संदेशनगर आणि क्रांतीनगर येथील ९६१ […]

शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!!

विशेष प्रतिनिधी पुणे : मनोज जरांगे यांची उर्मट वक्तव्ये, त्यांच्या आंदोलनाला असलेली विशिष्ट पक्षाची फूस हे सगळे शिंदे – फडणवीस सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या “स्कॅनर”खाली […]

महाराष्ट्रात मराठा आरक्षण 26 फेब्रुवारी पासून लागू; शासन निर्णयासह राजपत्र जारी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर केलेले मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर महाराष्ट्रात 24 फेब्रुवारी असून मराठा आरक्षण […]

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी मुंबई दिनांक २७: राज्यातील विकास कामांसाठी पुढील चार महिन्यात लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी पंतप्रधान मोदी यांच्या विकसित […]

Who is mastermind?? Photograph of manoj jarange and rajesh tope together clapping each other!!

फडणवीसांना शिव्या, टोपेंना टाळ्या; लक्षात येतेय का, कोण करतेय खेळ्या??

नाशिक : मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यांच्याच समर्थकांनी संशयाच्या फेऱ्यात आणल्यावर ते खवळले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आई माई काढत त्यांच्यावर बरसले आणि पूर्णपणे […]

बुलेट ट्रेनचे भूसंपादन पूर्ण, “आर्टी”ची घोषणा; 40 तालुक्यांमध्ये ताबडतोब दुष्काळ निवारण उपाययोजना!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  ठाकरे – पवार सरकारच्या काळात अडवून धरलेले बुलेट ट्रेनचे भूसंपादन पूर्ण झाल्याने काम वेगाने होऊन अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन लवकरच […]

राज्यभरातल्या लढाईसाठी राऊत + जरांगेंना केलेय “बफर”; फक्त बारामती वाचवण्यासाठी होतोय वापर!!

नाशिक : मनोज जरांगेंच्या उर्मट आणि महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या धमकी भरल्या भाषेच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने गंभीर दखल घेऊन त्यांच्या आंदोलनातल्या मास्टरमाईंडची स्पेशल इन्वेस्टीगेशन […]

SIT चौकशी झाली, तर फडणवीसांनाच जेलमध्ये टाकावे लागेल; मनोज जरांगेंची उर्मट भाषा आजही कायम!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगेंच्या आंदोलनातील मास्टरमाईंड शोधण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशीची घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यावर प्रतिक्रिया […]

‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’ राज ठाकरेंनी दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…

मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा…असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे […]

मनोज जरांगेंची उर्मट भाषा, आंदोलनातील मास्टरमाईंड विरुद्ध विधानसभेत उद्रेक; सर्व प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगेंनी पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री यांच्याविरुद्ध वापरलेली उर्मट भाषा त्यांच्या आंदोलनातून झालेली दगडफेक आंदोलना मागचा मास्टरमाईंड याविषयी महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात