• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचार्‍याशी होते अवैध संबंध, कंपनीनेही चालवली होती चौकशी

    Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल गेट्स यांचे आयुष्य चर्चेत आहे. बिल गेट्स यांच्याबद्दल ज्या […]

    Read more

    चीनच्या नादी लागलेल्या नेपाळमध्ये भयंकर परिस्थिती, ऑक्सिजन अभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू, भारताकडे मदतीचे साकडे

    नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या नादी लागले आहेत. चीनने येथे गुंतवणूकही केली आहे. मात्र, कठीण प्रसंगी चीन मदतीला आला नाही. […]

    Read more

    मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये

    मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकला, तर भारताची एडलिन कॅसलिनोने टॉप 5 मध्ये स्थान मिळविले आहे. आंद्रियाने यापूर्वी मिस मेक्सिकोचे विजेतेपद आपल्या […]

    Read more

    WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ

    Long Working Hours : उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात Long Working Hoursची सवय जिवावर बेतू शकते. WHOच्या […]

    Read more

    WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या

    Israil – सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बंडखोरांमध्ये वाद पेटल्यामुलं अवघ्या जगाचं लक्ष याकडं लागलं आहे. या सर्व वादामध्ये अक्सा मशीद चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या मशिदीचा […]

    Read more

    होय आम्ही भारतासोबत, बलशाली भारत होओचा संदेश देत ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची इमारात उजळून निघाली तिरंग्या रंगात

    कोरोनाविरुध्दच्या भारताच्या लढाईत आम्ही सोबत आहोत हे दाखविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑ फ साऊथ वेल्सने आगळा वेगळा उपक्रम राबविला. या विद्यापीठाच्या लायब्ररीची इमारत भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्या […]

    Read more

    लोकशाही वाचविण्यासाठी म्यॉनमारच्या सौंदर्यवतीने हातात घेतली रायफल

    म्यानमारमधील लोकशाही वाचविण्यासाठी या देशातील एका सौंदर्यवतीने हातात रायफल घेतली आहे. लष्कराविरुध्दच्या सशस्त्र लढ्यात ती सहभागी झाली आहे. रायफलसोबत आपले फोटे तिने सोशल मीडियात पोस्ट […]

    Read more

    गाझापट्टीतून इस्त्राएलवर होत असलेले रॉकेट हल्ले निषेधार्ह… भारताची राष्ट्रसंघात भूमिका

    इस्त्राएल आणि पॅलेस्टिीनमध्ये सुरू असलेला संघर्ष त्वरीत थांबावा अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडली आहे. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : इस्त्राएल आणि पॅलेस्टिीनमध्ये सुरू […]

    Read more

    म्यानमारमध्ये लष्कराला विरोध करणाऱ्यांवर सुरक्षा दलाचे प्राणघातक हल्ले

    विशेष प्रतिनिधी यंगून : लष्करी उठावाला विरोध करणाऱ्या एका गटाच्या बंडखोरांवर सुरक्षा दलांनी घातक हल्ला केला. त्यात पाच बंडखोर मारले गेले. त्यामुळे या गटाला माघार […]

    Read more

    गाझापट्टीतील संघर्ष आणखी पेटला, इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये २३ ठार

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्राईलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत केलेल्या बाँबवर्षावात २३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांमधील हा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे. इस्राईलच्या […]

    Read more

    जगातील निम्मे लसीकरण श्रीमंत देशांमध्येच, गरीब देशांत लशींचा मोठा तुटवडा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : श्रीमंत देशांनी त्यांच्या नागरिकांना जवळपास ५० टक्के लसीकरण केले आहे. हे प्रमाण जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १६ टक्के आहे. म्हणजे […]

    Read more

    भारताविरोधी बातम्या देणाऱ्या जगभरातील माध्यमांना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने खडसावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत धेर्याने सामना करत आहे. भारताच्या कोरोना परिस्थितीचे जगभरातील माध्यमे अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा […]

    Read more

    स्वदेशी Covaxin चा डंका : कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असण्यावर शिक्कामोर्तब, आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलकडून कौतुक

    Covaxin : अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीजने रविवारी कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोव्हॅक्सिन […]

    Read more

    वसुधैव कुटुंबकम् ! स्पुतनिक-व्ही ची दुसरी खेप हैदराबादेत ; रशियन राजदूत म्हणाले ‘रशियन-इंडियन’ व्हॅक्सीन – भारतात लवकरच निर्मिती

    रशियन लस स्पुतनिक-व्हीची दुसरी खेप हैदराबादला पोहोचली आहे. रशियन राजदूत एन कडाशेव यांनी त्याला रशियन-भारतीय लस असे नाव दिले असून ते म्हणाले की लवकरच स्पुतनिक […]

    Read more

    आनंदाची बातमी : भारतात लवकरच येणार रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन, रशियन राजदूतांची माहिती

    Russian Single Dose Vaccine : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान लसीचा तुटवडा जाणवत आहे. भारतात सध्या सीरम संस्थेची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन दिली जात आहे. रशियाच्या […]

    Read more

    Mars Mission : सहा चाकांचे ‘जू रोंग’ रोव्हर लालग्रहावर उतरवण्यात चीनला यश, भारताचीही पुढच्या वर्षी मंगळयान-2ची तयारी

    Mars Mission : चीनला मंगळ ग्रहावर आपले रोव्हर उतरवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी चीनचे सहा चाकांचे ‘जू रोंग’ यान लाल ग्रहावर उतरले. चीनच्या नॅशनल स्पेस […]

    Read more

    अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पडते पुढे, नीरा टंडन यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती

    अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन यांची निवड झाल्यावर त्यांच्या नव्या टीममध्ये मुळ भारतीय वंशाच्या अनेकांना महत्वाची पदे देण्यात आली आहेत. व्हाईट हाऊसमध्ये भारतीय पाऊल पुढे पडत […]

    Read more

    गाझावरील हवाई हल्ल्यात लहान मुलांसह दहा पॅलेस्टिनी ठार

    विशेष प्रतिनिधी गाझा सिटी : इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष कायम असून शनिवारी सकाळी इस्रायली विमानांनी गाझा शहरावर केलेल्यान हवाई हल्ल्यात दहा पॅलेस्टिनींचा मारले गेले. […]

    Read more

    Nihao Mars : लाल ग्रहावर चीनने उतरवले अवकाशयान ; पाच टन वजनाचे पहिले रोवर जुरोंग

    चीनला अंतराळ मोहिमेत मोठं यश मिळालं आहे. चीननं  मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले आहे. या अवकाश यानाच नाव ताईन्वेन-1 (Tianwen) असं आहे. मंगळ ग्रहावर अवकाशयान […]

    Read more

    इस्रायलविरोधी छाती काढणारे मुस्लिम देश नमतात उगार मुस्लिमवंश दाबणाऱ्या चीनपुढे

    पश्चिम आखातामधील इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात पॅलेस्टिनी मुस्लिमांसाठी दुःख व्यक्त करणाऱ्यांची संख्या गेल्या चार दिवसात भारतात अचानक वाढली आहे. मात्र शेजारच्या चीनमधील झिनजियांग प्रांतातील उगार वंशीय मुस्लिमांचे […]

    Read more

    आसामच्या जंगलात अठरा हत्तींचा दुर्दैवी मृत्यू ; घातपात, की वीज पडून? तपास चालू

    वनसंपदेने समृद्ध असणाऱ्या आसाम राज्यातल्या जंगलात अचानकपणे अठरा हत्ती मृत झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ माजली. अठरा हत्तींच्या या मृत्यूनंतर स्थानिकांमध्ये दुःखाची लहर पसरली आहे. […]

    Read more

    ‘डब्ल्यूएचओ’च्या इशाऱ्यानंतर जपानमधील ऑलिम्पिक धोक्यात

    जपानमध्ये गेल्यावर्षी 2020 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार होती. परंतु, जगभर उसळलेल्या कोविड-19 या चिनी विषाणूच्या साथीमुळे ही जागतिक स्पर्धा स्थगित करावी लागली. ऑलिम्पिक 2021 […]

    Read more

    हमासचे कंबरडे मोडल्याशिवाय इस्रायल स्वस्थ बसणार नाही

    जागतिक दबाव झुगारुन स्वदेशाचे संरक्षण करण्यात माहीर असलेल्या इस्रायलने गेल्या तीन दिवसात मुस्लिम दहशतवादी संघटना हमासला चांगलाच दम दिला आहे. पॅलेस्टाईनचे सरकार एकीकडे तहाची मागणी […]

    Read more

    रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही लस भारतात मिळणार ९९५ रुपयांना, हैदराबादमध्ये दिला पहिला डोस

      हैदराबाद : रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही लस भारतामध्ये ९९५.४० रुपयांना मिळेल, असे आज रेड्डीज लॅबकडून सांगण्यात आले. ‘स्पुटनिक लाइट ही देशातील पहिली सिंगल डोस लस […]

    Read more

    नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे तिसऱ्यांदा के. पी. शर्मा ओली यांच्याकडेच

    विशेष प्रतिनिधी काठमांडू : नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आज तिसऱ्यांदा के. पी. शर्मा ओली यांच्याकडे आली. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विश्वास दर्शक […]

    Read more