अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, दैनंदिन लाखांवर रुग्ण, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या प्रमाणात ५०० टक्यांनी वाढ
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाला असून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांवर गेली आहे. रुग्णालयात दाखल होणाºयांच्या प्रमाणात ५०० टक्यांनी वाढ झाली […]