• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 926 of 1498

    Pravin Wankhade

    काश्मिरात कर्नल, मेजर अन् DSPसह 4 जण शहीद; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, राजौरी आणि अनंतनागमध्ये चकमक

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. बुधवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल शोध मोहीम […]

    Read more

    उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होतीच. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरसकट 200 रुपयांची सवलत दिली, तर उज्ज्वला योजनेतर्गंत […]

    Read more

    नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!

    नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!, हे शीर्षक वाचून नेमका विषय काय आहे??, अशी शंका वाचकांच्या मनात उत्पन्न […]

    Read more

    रणवीर सिंग आणि आलिया भट कडून पंतप्रधान मोदींचे कौतुक! जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलं कौतुक!

    विशेष प्रतिनिधी पुणे : नुकत्याच पार पडलेल्या जी 20 परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक होतं. भारताने केलेलं सगळ्याच परदेशीय पाहुण्यांचं स्वागत, […]

    Read more

    I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्याच समन्वय बैठकीआधी ममतांनी दुबईतून सोडली नेतृत्वाची राजकीय पुडी; धरली श्रीलंकन अध्यक्षांच्या “आधाराची काडी”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीच्या तीन व्यापक बैठका झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी आघाडीच्या समन्वय समितीची […]

    Read more

    वर्षातले 180 दिवस दिल्लीत होतात, मग एक नगरसेवकही का निवडून आणला नाही??; अजितनिष्ठांचा सुप्रिया सुळेंवर प्रथमच थेट हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या आणि न पडल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या घरातल्या नेत्यांवर दोन्ही गटाचे नेते बोलण्याचे आतापर्यंत टाळत होते, पण आता अजितनिष्ठ […]

    Read more

    तेल आयातदार भारत आता सौदी अरेबियाला करणार स्वच्छ ऊर्जा निर्यात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेसाठी आलेले सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान परिषदेनंतरही भारतात थांबले आणि त्यांनी पंतप्रधान […]

    Read more

    महापरिनिर्वाण ‘ सिनेमाचा मुहूर्त संपन्न! अभिनेता प्रसाद ओकने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती!

    विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महापरिनिर्वाण या सिनेमाची घोषणा त्यांच्या गेल्या काही महिन्यात करण्यात आली होती. […]

    Read more

    लँड फॉर जॉबप्रकरणी लालूंवर गुन्हा दाखल होणार; केंद्र सरकारची CBI ला परवानगी

    वृत्तसंस्था पाटणा : नोकरीसाठी जमीनप्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालू यादव यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी मिळाली आहे. महिनाभरापूर्वी सीबीआयने लालूंवर खटला […]

    Read more

    गणपतीसाठी कोकणात जा मोफत; 6 “मोदी एक्सप्रेस”सह 250 बसचा प्रवास करा फुकट!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय अस्वस्थता असताना गणेशोत्सव जवळ आला आहे. या गणेशोत्सवात मुंबईतल्या चाकरमानांना कोकणात पोहोचवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. […]

    Read more

    G20 परिषदेत पुतिन आले नाहीत, पण मित्राची साथ सोडली नाही; मोदींच्या मेक इन इंडियाची स्तुती!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आले नाहीत हे खरे पण यांनी आपल्या जिगरी दोस्ताची साथ मात्र […]

    Read more

    राजद्रोह कायद्याचा खटला घटनापीठाकडे वर्ग; सुप्रीम कोर्टाने म्हटले- IPC ची जागा घेणाऱ्या नव्या कायद्याचा परिणाम जुन्या खटल्यांवर होणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 152 वर्षे जुन्या राजद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती […]

    Read more

    देशातील 306 खासदारांवर फौजदारी खटले; 763 पैकी 194 खासदारांवर गंभीर गुन्हे, बिहारच्या 50% खासदारांवर खटला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने खासदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील एकूण 763 खासदारांपैकी 306 खासदारांवर […]

    Read more

    नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहराव बदलला; नोकरशहा नेहरू जॅकेट घालणार, शर्टमध्ये कमळाच्या फुलांची प्रिंट; मार्शल्सना मणिपुरी पगडी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज जुन्या संसदेत होणार आहे. 19 सप्टेंबरपासून […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची ED कडून चौकशी; फ्लॅट विक्रीत फसवणुकीचे प्रकरण

    वृत्तसंस्था कोलकाता : फ्लॅट विक्रीत ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टीएमसी खासदार आणि बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या.Trinamool Congress […]

    Read more

    पत्रकार सुधीर चौधरी यांना होऊ शकते अटक, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून अजामीनपात्र कलमांतर्गत FIR दाखल

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : बंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलीस ठाण्यात आज तकचे पत्रकार तसेच वृत्तनिवेदक सुधीर चौधरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खरं तर, कर्नाटकचे माहिती […]

    Read more

    सध्या डिझेल वाहनांवर 10% कर नाही, गडकरींचा खुलासा; म्हणाले- असा प्रस्ताव नाही, वक्तव्यानतर वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4% घट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेल वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त कर लावण्याची गरज व्यक्त केली. मात्र, काही वेळानंतर त्यांनी […]

    Read more

    ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर 6.83 टक्क्यांवर; भाज्यांचे दर घसरल्याने घट, जुलैमध्ये होता 7.44%

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर 6.83% राहिला. यापूर्वी जुलैमध्ये तो 7.44 टक्क्यांवर पोहोचला होता. […]

    Read more

    दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ची आज होणार बैठक; संयुक्त प्रचार, संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) या विरोधी आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    लिबियात वादळ, पुरामुळे 3 हजार जणांचा मृत्यू; 123 जवानांसह 10 हजार लोक बेपत्ता

    वृत्तसंस्था कैरो : लीबियामध्ये 9 सप्टेंबर रोजी आलेल्या डॅनियल चक्रीवादळामुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार 7 […]

    Read more

    अटी शर्ती घालणारे मराठा आरक्षणातील “अडथळ्यांची” जबाबदारी घेणार का??

    मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारला 5 अटी शर्ती घालून उपोषण सोडण्याची तयारी दाखविली आहे. याचा अर्थ ते तडजोडीच्या […]

    Read more

    उदयनिधी, सनातन धर्म शिकण्यासाठी बारावीत बसा; अण्णामलाईंचा खोचक सल्ला

    वृत्तसंस्था चेन्नई : डेंग्यू मलेरिया कोरोना अशी वाट्टेल तशी नावे ठेवून सनातन धर्माला बदनाम करणाऱ्या उदय निधी स्टालिन यांना तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी एक […]

    Read more

    लाठीमाराशी संबंध नव्हता, तरीही फडणवीसांनी माफी मागितली; अजितदादांचे जळगावात वक्तव्य

    प्रतिनिधी जळगाव : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान जो लाठीमार झाला, त्याच्याशी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिलकुल संबंध नव्हता. तिथे पोलिसांची चूक […]

    Read more

    मनोज जरांगेंच्या सरकारपुढे 5 अटीशर्ती; उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उदयनराजे – संभाजीराजेही हवेत उपोषणस्थळी!!

    प्रतिनिधी जालना : मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू असताना त्यांनी पाच अटी शर्तीवर उपोषण सोडण्याची तयारी दाखवली […]

    Read more

    जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मधले आर्य समाज स्कूल तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण!!

    वृत्तसंस्था श्रीनगर  :जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तेथे गुंतवणुकीपासून ते सामाजिक बदलांपर्यंत अनेक महत्त्वाचे सुधारणा होत आहेत यापैकीच एक महत्त्वाचे सुधारणा म्हणजे श्रीनगर मध्ये […]

    Read more