• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 925 of 1498

    Pravin Wankhade

    इंडिया आघाडीचा 14 न्यूज अँकरवर बहिष्कार; काँग्रेसने म्हटले- आम्ही द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही, आमचे ध्येय द्वेषमुक्त भारत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विरोधी पक्ष आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) ने 14 टीव्ही अँकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज […]

    Read more

    दिल्ली मद्य धोरणप्रकरणी तेलंगाणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या कन्या कवितांना EDचे समन्स, शुक्रवारी होणार चौकशी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बीआरएस नेत्या कविता यांना शुक्रवारी (15 सप्टेंबर) समन्स बजावले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) ही माहिती […]

    Read more

    I.N.D.I.A.च्या 14 अँकरवर बहिष्काराच्या निर्णयावर NBDA ने केली टीका, म्हटले- यामुळे प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात आले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियाविरोधी आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) काही वृत्तवाहिन्यांच्या अँकरच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर न्यूज ब्रॉडकास्ट अँड […]

    Read more

    हिंदी दिनानिमित्त ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांकडून हिंदीतून शुभेच्छा; कर्मचार्‍यांनी कबिरांचे दोहे, म्हणीही म्हटल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. यावेळी ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन हे केवळ हिंदी बोलतानाच दिसले नाहीत […]

    Read more

    बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्ट म्हणाले- फक्त सुटकेवर बोला, खटल्याच्या क्रूरतेची चर्चा नको; 20 सप्टेंबरला पुढील सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिल्किस बानोप्रकरणी आज 14 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायमूर्ती लुथरन म्हणाले की, या प्रकरणात केवळ दोषींच्या सुटकेवरच चर्चा […]

    Read more

    देशात 1 ऑक्टोबरपासून जन्म-मृत्यू नोंदणीचे नवे नियम; फक्त बर्थ सर्टिफिकेटने तयार होणार आधार-पासपोर्ट, मतदार कार्ड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यापासून ते वाहन चालवण्याचा परवाना, मतदार यादी तयार करणे, आधार कार्ड बनवणे, विवाह नोंदणी, सरकारी नोकरीत नियुक्ती आदी […]

    Read more

    ओंकार भोजने चा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! सोनाली कुलकर्णी आणि ओंकार भोजने एकत्र !

    विशेष प्रतिनिधी पुणे : हास्य जत्रा फेम ओंकार भोजने हा अल्पावधीत लोकप्रिय झालेला अभिनेता, असे जत्रेतल्या त्याच्या प्रत्येक किटमध्ये असलेली त्याची वेगळी भूमिका प्रेक्षकांना भरभरून […]

    Read more

    मोदी राजवटीत अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने “ढोलबडवी पुकार”; पण आता I.N.D.I.A आघाडीचा 14 अँकर्सवर बहिष्कार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशावरच्या मोदी राजवटीत अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला म्हणून पुरस्कार वापसी सारखी नाटके करणाऱ्या लिबरल समर्थक I.N.D.I.A आघाडीने अविष्कार स्वातंत्र्याचा […]

    Read more

    भर पावसात अजमेरमध्ये फडणवीसांची दणदणीत सभा; केवळ सत्ता परिवर्तन नाही, तर जनजीवनात परिवर्तनासाठी भाजपा!!

    विशेष प्रतिनिधी अजमेर : साताऱ्यातल्या पावसात भिजल्यानंतर म्हणे, शरद पवारांनी महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये परिवर्तन घडवून आणले!!.. पण ती वास्तविकता होती की नाही हा भाग अलहिदा… पण […]

    Read more

    फडणवीसांचा राजस्थानात तुफानी दौरा; महाराष्ट्र विरोधकांना जडला पोटदुखीचा फेरा!!

    नाशिक : राजस्थानात फडणवीसांचा तुफानी दौरा, पण महाराष्ट्रात विरोधकांना जडला पोटदुखीचा फेरा!! अशी अवस्था खरंच आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या तीन दिवसांमध्ये राजस्थान परिवर्तन […]

    Read more

    कुणबी प्रमाणपत्राची 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही; नारायण राणेंचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासाठी आरक्षणासाठी अंतरवली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेतले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी […]

    Read more

    जरांगे पाटलांच्या उपोषण समाप्तीने फडणवीस समाधानी; मराठा आरक्षणासाठी पुन्हा निर्धार!!

    प्रतिनिधी जयपूर : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान […]

    Read more

    पुण्याच्या गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये रंगणार राजकीय आखाडे; दिसणार मोदी – शिंदे आणि ठाकरे!!

    प्रतिनिधी पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवात राजकीय आखाडा रंगणे ही काही नवीन बाब राहिलेली नाही. प्रत्येक शहर – गावातील नगरसेवक, आमदार, खासदार, सरपंच, पंचायत समिती सदस्य […]

    Read more

    छोट्या पडदावरचा छोट्या दोस्तांचा लाडका छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर! सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

    विशेष प्रतिनिधी पुणे : सगळ्याच छोट्या दोस्तांमध्ये कायमच लोकप्रिय असलेलं छोटा भीम हे कार्टून, प्रचंड गाजलं ! छोटा भीम,चुटकी, जग्गू हे कॅरेक्टर छोटा दोस्तांच्या स्वप्नांचा […]

    Read more

    सनातन वादाबाबत पंतप्रधान मोदींचे प्रथमच भाष्य; I.N.D.I.A आघाडीवर मध्य प्रदेशातून घणाघात!!

    विशेष प्रतिनिधी बिना : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, कोरोना अशी नावे ठेवून त्याची बदनामी केल्यानंतर संपूर्ण […]

    Read more

    अटारी बॉर्डरवर फडकणार देशातील सर्वात उंच तिरंगा; पाकिस्तानी ध्वजापेक्षा 18 फूट जास्त उंच खांब, 90 किलो असेल झेंड्याचे वजन

    वृत्तसंस्था अमृतसर : आता प्रत्येक भारतीय लवकरच पंजाबमधील अमृतसर येथील अटारी बॉर्डरवर ‘झंडा उंचा रहे हमारा’ अभिमानाने गाऊ शकणार आहे. भारताने अटारी सीमेवर बसवलेल्या तिरंग्याच्या […]

    Read more

    भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

    लष्करातील मराठा बटालियन ५ तुकडयांसाठी श्रीं च्या प्रतिकात्मक मूर्ती पुण्यातून रवाना ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चा पुढाकार विशेष प्रतिनिधी पुणे : बाप्पाच्या […]

    Read more

    लिबियात वादळ आणि पुरामुळे 7 हजार लोकांचा मृत्यू; चार देशांनी पाठवली मदत; 2 बंधारे फुटून डेर्ना शहर उद्ध्वस्त

    वृत्तसंस्था त्रिपोली : डॅनियल वादळ आणि पुरामुळे आफ्रिकन देश लिबियामध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. वादळानंतर 10 हजार लोकसंख्या असलेल्या डेर्ना शहराजवळील दोन बंधारे फुटले. यामुळे […]

    Read more

    राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोगाची चौकशी; व्यवसायात मुलाला फायदा मिळवू दिल्याचा आरोप; रिपब्लिकन पक्षाने दिले पुरावे

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत, प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते केविन मॅकार्थी यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात महाभियोगाची चौकशी सुरू केली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, बायडेन यांनी […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटलांचे 17 व्या दिवशी उपोषण मागे!!

    प्रतिनिधी जालना : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण […]

    Read more

    ऑक्टोबरमध्ये ‘इंडिया’आघाडीची पहिली सभा; जातनिहाय जनगणना, महागाई, बेरोजगारीचा मुद्दा पेटवणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’च्या समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. बैठकीत जातनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा बनवण्याची घोषणा […]

    Read more

    मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सवर सुनावणी; 1000 वर्षे जुने एलियन्सचे मृतदेह केले सादर

    वृत्तसंस्था मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये एलियन्सच्या उपस्थितीबाबत मंगळवारी सुनावणी झाली. देशाच्या संसदेत झालेल्या सुनावणीदरम्यान दोन एलियनचे मृतदेहही दाखवण्यात आले होते. मेक्सिकन पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जैमे […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचे निर्देश, केंद्र सरकारने मीडिया ट्रायलबाबत गाइडलाइन बनवावी, याचा न्यायावर थेट परिणाम, आरोपींचे अधिकारही महत्त्वाचे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मीडिया ट्रायलवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. कोर्टाने केंद्र सरकारला तीन महिन्यांत मीडिया ब्रीफिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले. यासोबतच […]

    Read more

    भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिले C-295 ट्रान्सपोर्ट विमान; स्पेनमध्ये हवाईदल प्रमुखांनी स्वीकारले; 56 पैकी 16 विमाने रेडी टू फ्लाय स्थितीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपियन कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस (ADSpace) ने बुधवारी पहिले C-295 टॅक्टिकल मिलिट्री एअरलिफ्ट विमान भारताला सुपूर्द केले. एअर चीफ मार्शल […]

    Read more