• Download App
    छोट्या पडदावरचा छोट्या दोस्तांचा लाडका छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर! सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला ! Chhota Bheem character on big screen now!

    छोट्या पडदावरचा छोट्या दोस्तांचा लाडका छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर! सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सगळ्याच छोट्या दोस्तांमध्ये कायमच लोकप्रिय असलेलं छोटा भीम हे कार्टून, प्रचंड गाजलं ! छोटा भीम,चुटकी, जग्गू हे कॅरेक्टर छोटा दोस्तांच्या स्वप्नांचा भाग झाली. जगात कुठलीही मोठी समस्या असली तर भीम आणि त्याची टीम ती मिळून सोडवणार आणि ती सोडवताना अनेक युक्त्या लढवणार हे बघण्यात लहानांपासून मोठ्यांना देखील मज्जा यायची. Chhota Bheem character on big screen now!

    आता हाच तुमचा आमचा लाडका छोटा भीम लवकरच मोठ्या पडद्यावर सिनेमाच्या माध्यमातून दिसणारे. छोटा भीम या सिनेमाचा टीझरं नुकताच लॉन्च झालाय.

    छोटा भीम अँड द कर्स ऑफ दरम्यान या थेट ॲक्शन चित्रपटात अनुपम खेर गुरु शंभूच्या भूमिकेत, मकरंद देशपांडे स्कधीच्या भूमिकेत असून, यज्ञ भसिन छोटया भीमची भूमिका साकारणारं आहोत.
    हा सिनेमा पुढच्या वर्षी 2024 मध्ये मे महिन्यात रिलीज होणार आहे.

    Chhota Bheem character on big screen now!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Prayagraj : प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांनी संगणक-खुर्च्या तोडल्या, महामार्ग अडवला; SSC परीक्षेत सर्व्हर निकामी झाल्याने संतापले

    शिवकुमार यांना दिलेला शब्द खरा करून राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!

    Anil Ambani : अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा; बनावट कागदपत्रांनी ₹150 कोटींचे कर्ज घेतले, नंतर पैसे इतर कंपन्यांना पाठवले