PoK स्वतःहून भारतात सामील होईल, थोडी वाट पाहा; जनरल व्ही. के. सिंह यांचे सूचक उद्गार
वृत्तसंस्था जयपूर : PoK अर्थात पाकिस्तान व्याप्त काश्मीर स्वतःहून भारतात सामील होईल. थोडी वाट पाहा, असे सूचक उद्गार केंद्रीय मंत्री आणि भारताचे माजी लष्कर प्रमुख […]