• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 922 of 1498

    Pravin Wankhade

    अभिनेता कार्तिक आर्यन लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक! बाप्पाचं घेतलं दर्शन

    विशेष प्रतिनिधी पुणे : कार्तिक आर्यन हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कार्तिकला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. कार्तिकचा गेल्या काही वर्षांपासुन चांगलाच […]

    Read more

    अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देवाने मला निवडले, मोदींचे नव्या संसदेत प्रतिपादन; 33 % महिला आरक्षण विधेयक सादर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या देशातली काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देवाने मला निवडले, असे सूचक उद्गार काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या लोकसभेत […]

    Read more

    ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण; संविधान सभा म्हणून सुरू झालेली जुनी संसद संविधान सदनात रूपांतरित!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात आज 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी एक ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण झाले संविधान सभा म्हणून सुरू […]

    Read more

    AIADMKने म्हटले- भाजपसोबत युती नाही, निवडणुकीनंतर निर्णय घेऊ; अण्णादुराई-जयललिता यांचा अपमान झाल्याचा आरोप

    वृत्तसंस्था चेन्नई : भाजप आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. AIADMK नेते डी. जयकुमार म्हणाले की, आमची […]

    Read more

    वृत्तवाहिन्यांची सेल्फ रेग्युलेटरी यंत्रणा कठोर व्हावी, सर्वोच्च न्यायालयाची एनबीडीएला 4 आठवड्यांची मुदत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वृत्तवाहिन्यांवर लक्ष ठेवणारी स्वयं-नियामक यंत्रणा आम्हाला कठोर करायची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, 18 सप्टेंबर रोजी सांगितले. न्यायालयाने न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड […]

    Read more

    काश्मीरमध्ये आतापर्यंतची सर्वात दीर्घ चकमक; 6 दिवसांत 6 दहशतवादी ठार, 5 जवानही शहीद

    वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी 18 सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशीही चकमक सुरूच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भागात आतापर्यंतची ही सर्वात दीर्घ चकमक आहे.Longest ever […]

    Read more

    शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला विलंब चुकीचा; सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना टाइमलाइन ठरवण्याचे निर्देश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (18 सप्टेंबर) सुनावणी झाली. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सांगितले की, तुम्ही या प्रकरणाचा […]

    Read more

    CWCमध्ये काँग्रेस नेत्यांची मागणी, 5 राज्यांतील निवडणुकीनंतर जागावाटप करा, निकाल चांगला आल्यास जास्त जागा मागता येतील

    वृत्तसंस्था हैदराबाद : या वर्षी होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर I.N.D.I.A. आघाडीच्या भागीदारांसोबत जागा वाटपावर चर्चा झाली पाहिजे. हैदराबादमध्ये 16-17 सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेस वर्किंग […]

    Read more

    अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाची चर्चा, नव्या संसदेत मंजूर होणार! काँग्रेसने दिला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन संसद भवनात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी कामकाज सुरू होणार आहे. सोमवार 18 सप्टेंबर हा जुन्या संसदेच्या कामकाजाचा शेवटचा दिवस […]

    Read more

    श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शन फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींच्या मराठीतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाचा फोटो शेअर करत पंतप्रधानांनी मराठीतून गणेश चतुर्थीच्या […]

    Read more

    अमेरिकेने पाकिस्तानकडून 900 मिलियन डॉलर्सची शस्त्रे खरेदी करून युक्रेनला पाठवली, बदल्यात पाकला IMF कडून मिळाले कर्ज

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अनेक महिन्यांच्या बैठकीनंतर पाकिस्तानला जुलै 2023 मध्ये IMFकडून 3 अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मिळाले. आता अमेरिकन मीडिया हाऊस द इंटरसेप्टने दावा केला […]

    Read more

    सापाच्या विषामुळे बऱ्या होतील जखमा; संसर्गापासूनही होईल संरक्षण, IITच्या शास्त्रज्ञांना मोठे यश

    वृत्तसंस्था जोधपूर : IIT जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी सापाच्या विषापासून पेप्टाइड तयार केले आहे. ज्यामुळे शरीरातील जखमा लवकर भरून निघतील आणि इन्फेक्शनपासूनही बचाव होईल. आयआयटीने त्याचे पेटंटही […]

    Read more

    कॅनडाच्या संसदेत पंतप्रधान ट्रुडो म्हणाले- खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असू शकतो!

    वृत्तसंस्था टोरंटो : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत […]

    Read more

    पाकिस्तानात तळघरात सापडली अब्जावधींची संपत्ती; रावळपिंडीत मीडिया हाऊसच्या मालकाच्या इमारतीत छापा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : बिकट अर्थव्यवस्था आणि महागाईशी झुंजणाऱ्या पाकिस्तानात दोन शहरांमध्ये अब्जावधी रुपयांचे स्थानिक आणि परकीय चलन सापडले आहे. ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, रावळपिंडीतील एका प्लाझाच्या […]

    Read more

    महिला आरक्षण विधेयकाला मोदी सरकारची मंजुरी; पण 25 वर्षांपूर्वी मुलायम, लालू, शरद यादवांनीच घातला होता खोडा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकाला मोदी सरकारने मंजुरी दिल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. राज्यसभेत आधीच मंजूर झालेले 33% महिला […]

    Read more

    काश्मीर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची कारगिल जवळ द्रास लष्करी तळाला भेट; वीर स्मृतीस्थळी अभिवादन

    विशेष प्रतिनिधी द्रास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या काश्मीर दौऱ्यात विविध ठिकाणांना भेटी दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने शंकराचार्य मंदिर त्याचबरोबर कारगिल जवळील द्रास लष्करी तळाचा […]

    Read more

    विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा लंडन मध्ये जलवा! फॅशन वीकमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व!

    विशेष प्रतिनिधी पुणे : 2017 ला मिस वर्ल्डचा किताब पटकावून संपूर्ण जगाचं लक्ष स्वतःहा कडे खेचणारी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सध्या भारतीय मनोरंजन विश्वात एक प्रसिद्ध […]

    Read more

    जातनिहाय जनगणनेवरून I.N.D.I.A आघाडीत भेगा; ममतांचा वेगळा सूर!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : केंद्रातील मोदी सरकार विरोधात सर्व विरोधकांनी एकजूट करून I.N.D.I.A आघाडी स्थापन केली असली तरी त्यातल्या राजकीय विसंगती दररोज बाहेर येतात. अशीच […]

    Read more

    मोदी हे भारताचे दंग श्याव फंग; अमेरिका – चीन संघर्षाचा भारताला फायदा; बिलिनिअर गुंतवणूकदार रे डॅलिओंची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक पटलावर प्रमाणात आणि नजीकच्या भविष्यात फार मोठे बदल होत आहेत. जग बहुध्रुवीय होत आहे. विद्यमान वर्ल्ड ऑर्डर बदलत आहे आणि […]

    Read more

    जुन्या संसदेचा निरोप घेताना मोदींचे सर्वसमावेशी भाषण; पंडित नेहरूंसह सर्व पंतप्रधानांचे मानले योगदान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज 18 सप्टेंबर 2023 ब्रिटिशांनी बांधलेल्या संसदेच्या कामकाजाचा शेवटचा दिवस… या जुन्या संसदेचा निरोप घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसमावेशी भाषण […]

    Read more

    सुप्रिया सुळे यांच्या भाषणात मोदींची स्तुती; सुषमा स्वराज, अरुण जेटलींचाही गौरव!!; त्यामुळे “इंडिया” आघाडीत संशयाचे मळभ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एरवी केंद्रातल्या मोदी सरकारवर प्रत्येक विषयात शरसंधान साधणाऱ्या शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जुन्या संसदेतल्या अखेरच्या भाषणात पंतप्रधान […]

    Read more

    स्वतःचाच पक्ष फोडलात, आता कंत्राटी भरतीवर तरी खोटं बोलू नका; वडेट्टीवारांचा अजितदादांवर वार

    प्रतिनिधी चंद्रपूर : जुन्याच सरकारांचे कंत्राटी नोकर भरतीचे धोरण शिंदे – फडणवीस सरकार राबवत असले, तरी त्या धोरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आणि त्यांनी […]

    Read more

    विवेक रामास्वामी H-1B व्हिसा रद्द करणार; रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार होण्याच्या शर्यतीत आहेत.Vivek Ramaswamy to cancel […]

    Read more

    WATCH : स्टंट करताना प्रसिद्ध यूट्यूबरचा भयंकर अपघात, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाईक्ससाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. ताजे प्रकरण एका YouTuber […]

    Read more

    शिवसेनेचे नाव-चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी; शिंदे गटाला मिळाले पक्षाचे चिन्ह आणि नाव, त्यावर ठाकरे गटाचा आक्षेप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात […]

    Read more