• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 923 of 1498

    Pravin Wankhade

    सरसंघचालक म्हणाले- लहान मुलांना प्रायव्हेट पार्ट्सबद्दल विचारणे हा डाव्या इकोसिस्टिमचा परिणाम!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी डाव्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, लहान मुलांना त्यांच्या […]

    Read more

    काझी फैज इसा पाकिस्तानचे 29वे सरन्यायाधीश; 13 महिने पदावर राहणार; इम्रान खान यांचे विरोधक म्हणून ख्याती

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : 63 वर्षीय न्यायमूर्ती काझी फैज इसा पाकिस्तानचे 29 वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी रविवारी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ […]

    Read more

    कोकणात माहेरवाशीण गौरीचा ओवसा कसा भारतात? काय आहे ही परंपरा

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे मराठी लोकं आहेत. तिथे सगळीकडेच आता सध्या गणेशोत्सवाची लगबग बघायला मिळते. आपल्या सर्वांच्या लाडका बाप्पाचा […]

    Read more

    Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा

    गणपति स्थापना 19 सप्टेंबर रोजीच प्रतिनिधी पुणे : गणेशोत्सवाची सुरुवात अर्थात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)19 सप्टेंबर 2023 रोजीच असल्याचा स्पष्ट खुलासा पंचांग कर्ते मोहन दाते यांनी […]

    Read more

    विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थींची त्रिस्तरीय पडताळणी; अर्थमंत्री म्हणाल्या- एमएसएमई मंत्रालय हमीशिवाय ₹ 3 लाखांचे कर्ज देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थींना त्रिस्तरीय पडताळणी करावी लागेल. यामध्ये प्रथमतः ग्रामपंचायत, दुसरी जिल्हाधिकार्‍यांची आणि तिसरी राज्याने […]

    Read more

    गुगलच्या सह-संस्थापकाचा पत्नी शानाहानशी घटस्फोट; एलन मस्कशी अफेअरची चर्चा

    वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट दिला आहे. निकोल व्यवसायाने एक बिझनेसवुमन आणि वकील आहेत आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, […]

    Read more

    CJI चंद्रचूड म्हणाले- तुम्ही सर्वांना मूर्ख बनवू शकता, पण स्वतःला नाही; वकिलांना म्हणाले- तुमची भरभराट होईल की नाही हे तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : भारताचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले की, विधी व्यवसायाचे भवितव्य या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक त्यांची सचोटी राखतात […]

    Read more

    श्रीनगरच्या लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात विराजमान होणार महाराष्ट्राचा बाप्पा; मुख्यमंत्र्यांनी भेट दिली मूर्ती!!

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : महाराष्ट्राचा बाप्पा श्रीनगरच्या लाल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात विराजमान होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात गणरायाची मूर्ती त्या […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- तेलंगणातून 100 दिवसांत बीआरएस सरकार हटवणार; सत्तेत आल्यास सिलिंडर 500 रुपयांना, महिलांना दरमहा 2500 देणार

    वृत्तसंस्था हैदराबाद : 17 सप्टेंबर रोजी हैदराबादच्या रंगारेड्डी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, बीआरएस सरकार 100 दिवसांच्या आत येथून पायउतार […]

    Read more

    सर्वपक्षीय बैठकीत विरोधक म्हणाले- महिला आरक्षण विधेयक आणा; आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी 17 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. या वेळी अनेक पक्षांनी महिला आरक्षण विधेयक मांडण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी जोरदार […]

    Read more

    तेलंगणातल्या सत्ताधारी BRS ला राहुल गांधींनी ठेवले नवे नाव, बीजेपी रिश्तेदार समिती!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रातल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची बी टीम, सी टीम, डी टीम अशी एकमेकांना नावे ठेवता ठेवता काँग्रेस खासदार राहुल गांधींनी तेलंगण मधल्या […]

    Read more

    मोसम आला निवडणूकीचा; रविवार ठरला गॅरेंटीचा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फार पूर्वी एक मराठी गीत होते, दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा…!! त्याच धर्तीवर आजच्या रविवारचे वर्णन करता येईल. मोसम […]

    Read more

    Asia cup : गणपती बाप्पा मोरया, लंकेचा वाजला बोऱ्या; आशिया चषकात भारताचा अष्टकार!!

    वृत्तसंस्था कोलंबो : गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर दुष्काळाचे सावट असलेल्या महाराष्ट्रात पाऊस आला आणि भारतीय क्रिकेट संघाने तमाम भारतीयांना आनंद वार्ता देत आशिया चषक जिंकला. […]

    Read more

    अमृता शेरगिलच्या पेंटिंगचा 61.8 कोटींना लिलाव; रझांचे रेकॉर्ड तोडले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रख्यात भारतीय चित्रकार अमृता शेरगिल यांच्या पेंटिंगचा तब्बल 61.8 कोटी रुपयांचा लिलाव झाला आहे. दुसरे भारतीय चित्रकार एच. एस. रझा […]

    Read more

    मेक इन इंडियाचा इम्पॅक्ट; 100000 कोटींची संरक्षण सामग्री भारतातच बनविल्याचा अभिमान!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची सुरुवात आपल्या पहिल्या कार्यकाळात केली आणि त्यासाठी प्रामुख्याने संरक्षण क्षेत्र निवडले. याचा परिणाम आता दिसला […]

    Read more

    ‘मी पत्रकारांना पाठिंबा देतो…’ इंडिया आघाडीने न्यूज अँकर्सवर टाकलेल्या बहिष्कारावर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी सांगितले की, मी पत्रकारांच्या समर्थनात असून प्रत्येकाला त्यांचे हक्क आहेत. विरोधी गट I.N.D.I.A. ने 14 टेलिव्हिजन […]

    Read more

    नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये रौप्यपदक; 83.80 मीटर भालाफेक करून दुसरा क्रमांक, झेक प्रजासत्ताकच्या जाकुबला सुवर्ण

    वृत्तसंस्था युजीन : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला डायमंड लीग फायनल 2023 मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी जिंकलेल्या विजेतेपदाचा बचाव करण्यात तो […]

    Read more

    कंगाल असूनही पाकला अण्वस्त्रांची खुमखुमी; अणुबॉम्बच्या संख्येत केली वाढ, 170 अण्वस्त्रे तयार असल्याचा अमेरिकेच्या अहवालात खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक संकटाच्या काळातही पाकिस्तानने अण्वस्त्रांचा साठा वाढवला आहे. पाकिस्तानकडे सध्या 170 अण्वस्त्रे असल्याचा अहवाल अमेरिकेच्या अणुशास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केला आहे. 2025 पर्यंत […]

    Read more

    हवाई दल खरेदी करणार 100 LCA मार्क 1A लढाऊ विमाने; तेजसची प्रगत आवृत्ती, जुन्या मिग-21 ची जागा घेणार

    वृत्तसंस्था सेव्हिल (स्पेन) : भारतीय हवाई दल 100 मेड-इन-इंडिया LCA मार्क 1A लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही […]

    Read more

    विरोधक “सुधारले”; नव्या संसद भवनावरील ध्वजारोहण कार्यक्रमास हजर राहिले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधक “सुधारले” आणि नव्या संसदेवरील ध्वजारोहण कार्यक्रमास आज हजर राहिले. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या हस्ते नव्या संसद […]

    Read more

    अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा राजकीय डिव्हीडंड मिळून मिळून मिळणार तरी किती??

    अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा राजकीय डिव्हीडंट मिळून मिळून मिळणार तरी किती??, असा विचार करायची वेळ मराठी माध्यमांनी आणली आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या […]

    Read more

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा, मनुस्मृती लागू झाल्यास 95% लोक गुलाम होतील; संविधान नष्ट करणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचा इशारा

    प्रतिनिधी बंगळुरू : संविधानाला विरोध करणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. या अशा शक्ती आहेत ज्यांना राज्यघटना नष्ट करून मनुस्मृतीची […]

    Read more

    मोहब्बत की दुकान में नफरत का माल, परिवर्तन यात्रेत जेपी नड्डांची काँग्रेसवर टीका, सनातन धर्मावरील टीकेलाही दिले प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था रांची : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये भाजपच्या ‘परिवर्तन यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी ते म्हणाले की, विरोधी आघाडी […]

    Read more

    हैदराबादेत CWCची बैठक; खरगेंचा भाजपवर आरोप, इंडिया आघाडीमुळे सरकार घाबरले, म्हणूनच विरोधी पक्षांवर कारवाई!

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक शनिवारी 16 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये सुरू झाली. गेल्या महिन्यात नवीन CWC स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे. […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा आज असा साजरा करणार जन्मदिन, भारत मंडपमपेक्षाही मोठ्या ‘यशोभूमी’चे उद्घाटन; यापूर्वी कसे झाले वाढदिवस? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस विविध विकासकामांच्या उद्घाटनांनी साजरा करणार आहेत. ते द्वारका येथील यशोभूमी नावाचे इंडिया […]

    Read more