• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 921 of 1498

    Pravin Wankhade

    454 विरुद्ध 2 : ऐतिहासिक 33 % महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर; आरक्षणात आरक्षण मागणाऱ्यांना अमित शाहांनी ठोकले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात नव्या संसदेच्या लोकसभेत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मांडलेले 33% महिला आरक्षण विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर होणे अपेक्षित असताना […]

    Read more

    26 जानेवारी 2024 : पंतप्रधान मोदींचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात झालेल्या G20 शिखर संमेलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आगामी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून […]

    Read more

    तोंडाळ बोलून लांडगे आणि डुक्कर; नेत्यांनी ऐन गणेशोत्सवात केला महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तोंडाळ बोलून लांडगे आणि डुक्कर, ऐन गणेशोत्सवात नेत्यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल!!, असं खरंच घडलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी […]

    Read more

    अनेक वर्षाची परंपरा राखत श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर 35000 महिलांनी केलं अथर्वशीर्ष पठण!

    विशेष प्रतिनिधी  पुणे : पुण्यात सार्वजनिक गणपती उत्सवाचा आनंद, उत्साह सर्वत्र दिसत आहे . काल मानाच्या पाच गणपती सोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणपतीची विधीवत […]

    Read more

    अंबानीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन! बापाचा दर्शन घेण्यासाठी राजकारण्यांसह बॉलीवूड करांची मांदियाळी

    विशेष प्रतिनिधी पुणे : सध्या संपूर्ण राज्यभर गणपती बाप्पाचा जल्लोष बघायला मिळतोय. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव अगदी सर्वसामान्य माणसांपासून तर सेलिब्रेटी पर्यंत सगळ्यांच्याच […]

    Read more

    समाजवादी पार्टीचे वयोवृद्ध खासदार शफिक उर रहमान बर्क यांची नव्या संसदेत नमाजासाठी जागेची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंदू समाजासंदर्भात नेहमीच वादग्रस्त विधाने करणारे समाजवादी पार्टीचे वयोवृद्ध खासदार शफिक उर रहमान बर्क यांनी नव्या संसदेत नमाज पठणासाठी जागेची मागणी […]

    Read more

    देवेंद्र 24×7 सामाजिक कामात, पण त्याने स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा, वेड्या बहिणीची वेडी ही माया!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, हे मान्य. पण देवेंद्र गेली कित्येक वर्षे 24×7 सामाजिक कामातच आहेत. ते कधीच […]

    Read more

    70000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशीची सुप्रिया सुळेंची मागणी; सुप्रिया वैफल्यग्रस्त, सुनील तटकरेंची तिखट टीका

    प्रतिनिधी मुंबई : अजित पवार शरद पवारांपासून दूर जाऊन महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लोकसभेत केली त्यावरून […]

    Read more

    जस्टिन ट्रुडो यांना भारताविरुद्धच्या ‘कटात’ ब्रिटन- अमेरिकेलाही घ्यायचे होते, पण बालिश कृतीमुळे तोंडावर पडले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना अमेरिका आणि ब्रिटनलाही आपल्या ‘कारस्थानाचा’ भाग बनवायचे होते. […]

    Read more

    खासदारांना मूळ प्रतीचे संविधान दिले; पण त्यात धर्मनिरपेक्ष – समाजवाद शब्द नसल्याने काँग्रेस नेत्यांना खटकले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या संसदेत प्रवेश करताना सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना केंद्र सरकारतर्फे मूळ प्रतीचे संविधान दिले, पण त्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे […]

    Read more

    सौदी अरब सरकारच्या नकाशातून इस्रायल गायब; पॅलेस्टाईनलाच जागा; अमेरिकेचे सूचक मौन

    वृत्तसंस्था रियाध : सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध सुरू करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. सौदी सरकारने नुकताच नवा नकाशा जाहीर केला […]

    Read more

    कॅनडाची आपल्या नागरिकांना सूचना- जम्मू-काश्मीरला जाणे टाळा, मणिपूर-आसामलाही न जाण्याचा दिला सल्ला

    वृत्तसंस्था ओटावा : भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वाद वाढत आहे. कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला आणि एका […]

    Read more

    भारतवंशीयांची कॅनडाच्या ट्रुडो सरकारवर नाराजी, वर्षभरात भारतविरोधी 15 घटना; कुणालाच साधी अटकही नाही

    वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडातील 20 लाख भारतीय वंशाच्या लोकांमध्ये ट्रुडोंच्या वक्तव्याचा राग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ट्रुडोंचा आरोप हास्यास्पद आहे. वर्षभरात कॅनडामध्ये भारतविरोधी १५ […]

    Read more

    अदानी-हिंडेनबर्ग चौकशीसाठी नव्या समितीची मागणी; सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत नवीन तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची विनंती करण्यात आली आहे. समितीमध्ये […]

    Read more

    2024च्या लोकसभा निवडणुकीत लागू होणार नाही 33% महिला आरक्षण; जनगणना आणि सीमांकनानंतरच मिळेल याचा खरा लाभ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काल लोकसभेत सादर करण्यात आलेल्या 128व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार, म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयकानुसार, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण […]

    Read more

    चंद्राबाबू नायडूंच्या जामिनावर 21 सप्टेंबरला सुनावणी; TDP खासदारांची संसदेबाहेर निदर्शने, केंद्राकडून हस्तक्षेपाची मागणी

    वृत्तसंस्था हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या जामीन याचिकेवर मंगळवारी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सुनावणी झाली. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सुनावणी 21 […]

    Read more

    हायकोर्टाचे निर्देश- सरकारने सोशल मीडिया वापराचे वय ठरवावे; मुलांना याचे व्यसन, इंटरनेटवरून मेंदू भ्रष्ट करणाऱ्या गोष्टी काढून टाका

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने 19 सप्टेंबर रोजी सांगितले की, सरकारने सोशल मीडिया वापरण्याचे वय निश्चित करावे. जसे दारू पिण्याचे एक निश्चित वय असते. […]

    Read more

    पाकिस्तानची मिस युनिव्हर्स एरिकाची ISI करणार चौकशी; काळजीवाहू PM म्हणाले- सौंदर्य स्पर्धा बाद; धार्मिक नेत्यांचाही विरोध

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : मालदीवमध्ये 14 सप्टेंबर रोजी मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावणारी एरिका रॉबिन आणि या कार्यक्रमाविरोधात चौकशी होणार आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, […]

    Read more

    व्हॉट्सॲप चॅनलवर पंतप्रधान मोदी; पहिल्या संदेशात संसद भवनाचा फोटो केला शेअर, 1 लाखाहून अधिक लोकांनी केले फॉलो

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर रोजी व्हॉट्सॲप चॅनलवर आले. त्यांनी चॅनलवरील आपल्या पहिल्या संदेशात लिहिले, ‘व्हॉट्सॲप समुदायात सामील होण्यासाठी रोमांचित! […]

    Read more

    एकीकडे भारताची आगेकूच; दुसरीकडे चीन आणि काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??

    एकीकडे भारताची आगेकूछ आणि दुसरीकडे चीन काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??, हे शीर्षक वाचून काही वेगळे वाटू शकते, पण तसे बिलकूल नाही. भारताची खरंच […]

    Read more

    आई कुठे काय करते’च्या सेटवर गणरायाचं आगमन!

    विशेष प्रतिनिधी  पुणे : आज सर्वत्र गणेशोत्सव मोठया जल्लोषात साजरा केला जात आहे. सगळीकडे भक्तीमय आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण […]

    Read more

    काँग्रेसला श्रेय पण पतीनंतर पत्नी मुख्यमंत्री करण्यापुरतेच महिला आरक्षण नको; मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था लखनौ : पती नंतर पत्नी मुख्यमंत्री एवढ्या पुरतेच महिला आरक्षण नको, अशी स्पष्टोक्ती मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष शाहिस्ता अंबर यांनी केली. द्रौपदी […]

    Read more

    Dagdusheth Ganpati : घ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन!!

    गणेश चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाली. यंदा दगडूशेठ मंडळांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी […]

    Read more

    महिला आरक्षण विधेयक : काँग्रेसची श्रेयासाठी धडपड, तर समाजवादी पक्षाचं शेपूट आजही वाकडं!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या संसदेच्या कामकाजाचा श्री गणेशा करताना केंद्रातल्या मोदी सरकारने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शिवशक्ती संगम घडवत महिला आरक्षण विधेयक मांडले काय, […]

    Read more

    कोणा एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली…!!

    साताऱ्यातील पाठकजी कुटुंबाने आपल्या घरच्या गणपतीसाठी अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचा देखावा उभा केला आहे. तो उभा करण्यामागची प्रेरणा त्यांच्याच शब्दांत. satara patha family home ganpati […]

    Read more