अमेरिकेने बंद केला चीनच्या वुहान लॅबचा निधी; अमेरिकी आरोग्य सेवेचा निर्णय, येथूनच कोरोना व्हायरस पसरल्याचा संशय
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनच्या वुहान व्हायरोलॉजी लॅबला (डब्ल्यूआयव्ही) निधी देणे थांबवले आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा (एचएचएस) ने वुहान लॅबचे महासंचालक डॉ. वांग […]