• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 915 of 1498

    Pravin Wankhade

    PM गतिशक्ती योजनेच्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची 56 वी बैठक, 52000 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांची शिफारस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या (NPG) 56 व्या बैठकीत PM गति शक्ती उपक्रमांतर्गत 52,000 कोटी रुपयांच्या सहा पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्याची शिफारस […]

    Read more

    कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा

    वृत्तसंस्था बंगळुरू : तामिळनाडूसोबत कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी राज्यात बंद पुकारला आहे. 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी आणि […]

    Read more

    इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 : भारतीय लोकसंख्येची झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल, शतकाअखेरीस 36 टक्के राहील प्रमाण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात वृद्धांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दशकांत तरुण देश हे बिरूद हिरावून घेतले जाऊ शकते. संयुक्त राष्ट्र […]

    Read more

    राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या जाणून

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी गुरुवारी (28 सप्टेंबर) दिल्लीतील कीर्तीनगर फर्निचर मार्केटमध्ये पोहोचले. येथे राहुल कारपेंटर्सकडून खुर्ची बनवायला शिकले. त्यांनी लाकडावर […]

    Read more

    एशियन पेंटसचे गैर कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती अश्विन दाणी यांचे निधन; वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    वृत्तसंस्था मुंबई : भारतातील सर्वात मोठी पेंट उत्पादक कंपनी एशियन पेंट्सचे गैर-कार्यकारी संचालक अश्विन दाणी यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. अश्विन यांचा जगातील सर्वात […]

    Read more

    भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; पण घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??

    नाशिक : भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??, हे शीर्षक वाचून जरा विचित्र वाटेल पण ते विचित्र असण्यापेक्षा बोचरे […]

    Read more

    नवसे कोणी मुख्यमंत्री होती, तर निवडणुकीत बहुमताच्या का लागावे नादी??

    नाशिक : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांनी तब्बल 400 वर्षांपूर्वी नवस सायासाचा फोलपणा अधोरेखित केला आहे. “नवसे कन्या पुत्र होती, तर काय करणे लागे पती??”, असे त्यांनी […]

    Read more

    युवकाचा गुगलवर आत्महत्येचा “शोध”; पण पोलिसांनी वेळीच येऊन वाचविला जीव!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुगल वर वारंवार सर्च केल्यानंतर त्याचा परिणाम अल्गोरिदम नुसार होत राहतो. पण एका युवकाला याचा वेगळाच अनुभव आला. मूळच्या राजस्थानच्या पण […]

    Read more

    कोट्यवधी भारतीयांची भूक भागविणाऱ्या हरित क्रांतीच्या जनकाचा जगाला अलविदा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची भूक भागविणाऱ्या हरित क्रांतीच्या जनकाने आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जगाला अलविदा केला. भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ. […]

    Read more

    गरवारे क्लबच्या निवडणुकीचा इशारा काय??; काका, आता तुमच्यावर भरोसा नाय!!

    नाशिक : मुंबईतील प्रतिष्ठित गरवारे क्लबच्या निवडणुकीचा निकालाची बातमी मराठी माध्यमांनी अतिशय किरकोळ स्वरूपात देऊन ती दाबून टाकली. पण माध्यमांनी बातमी दाबली म्हणून त्यातले सत्य […]

    Read more

    समीर चौगुलेंची अभिनेत्रीसाठी खास पोस्ट!

     विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या कार्यक्रमातील […]

    Read more

    मणिपूरमध्ये भाजपच्या कार्यालयाला जमावाने आग लावली; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घरावर हल्ला, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी निदर्शने सुरूच

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मेपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलकांकडून आंदोलन करण्यात […]

    Read more

    खलिस्तानी अतिरेकी पन्नूच्या कॅनडात प्रवेशावर बंदी घाला, कॅनडातील हिंदू फोरमची ट्रूडो सरकारकडे मागणी

    वृत्तसंस्था ओटावा : हिंदू फोरम कॅनडाने कॅनडात राहणारा खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचा प्रमुख गुरुपतवंत सिंग पन्नू याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी […]

    Read more

    ड्रॅगनची नवी खेळी, श्रीलंकेला अंकित करण्यासाठी नवी चाल,‎ गरिबांसाठी बांधणार 19 हजार घरे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रीलंकेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी‎ चीनने कमी उत्पन्न गटावर आपले लक्ष‎ केंद्रित केले आहे. त्यामुळेच तो‎ त्यांच्यासाठी स्वस्त घरे बांधणार आहे.‎ या […]

    Read more

    सगळे शीख सच्चे भारतीय, त्यांना खलिस्तान नकोय; इंडो – अमेरिकन बिझनेसमन संत सिंग चटवाल यांनी सुनावले

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली कॅनडा खलिस्तानी फोर्सेसना चिथावणी देत असल्याच्या पार्श्वभूमी भारतीय अमेरिकन बिझनेसमन संत सिंग चटवाल यांनी कॅनडाला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. […]

    Read more

    खलिस्तानी-गँगस्टर नेटवर्कवर राष्ट्रीय तपास संस्थेची धडक कारवाई; पंजाब-हरियाणा, राजस्थानसह 6 राज्यांत 51 ठिकाणी धाडी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने (NIA) खलिस्तानी आणि गुंडांच्या नेटवर्कविरोधात बुधवारी 6 राज्यांमध्ये एकाचवेळी कारवाई केली. एजन्सीने बुधवारी सकाळी पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, […]

    Read more

    रक्त संक्रमणामुळे हवाई दलाच्या निवृत्त जवानाला HIVची लागण; सुप्रीम कोर्टाने हवाई दल-लष्कराला दिले दीड कोटींच्या भरपाईचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाला निवृत्त हवाई दलाच्या सैनिकाला 1 कोटी 54 लाख 73 हजार रुपयांची भरपाई देण्याचे […]

    Read more

    आसाम आणि मेघालयमध्ये सीमावाद पुन्हा हिंसक वळणावर; दोन्ही बाजूंच्या जमावाचा एकमेकांवर धनुष्यबाण आणि गलोरीने हल्ला

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले आहे. 26 सप्टेंबर रोजी सीमेजवळील गावात चकमक झाली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही […]

    Read more

    उज्जैनमध्ये 12 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; रक्ताने माखलेली मुलगी 8 किमी भटकत राहिली

    वृत्तसंस्था उज्जैन : उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडनगर रोडवरील दांडी आश्रमाजवळ ही […]

    Read more

    मणिपूर पुन्हा हिंसाचार, 19 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘अफस्पा’कायद्याला 6 महिन्यांची मुदतवाढ

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील मैतेई दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मणिपूर पुन्हा अस्वस्थ झाले आहे. न्यायाच्या मागणीसाठी तरुणांची निदर्शने बुधवारी दुसऱ्या […]

    Read more

    चीनच्या गुप्तचर जहाजाची हिंद महासागरात घुसखोरी; भारत-अमेरिकेने घेतला आक्षेप, श्रीलंकेचीही नव्हती परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हेरगिरी करणारे चीनचे अवाढव्य जहाज ‘शि यान सिक्स’ हिंद महासागरात पोहोचले आहे. ऑक्टोबर महिन्यात ते श्रीलंकेच्या एका बंदरात दाखल होण्याची शक्यता […]

    Read more

    मनेका गांधी यांचा आरोप- इस्कॉन कसायांना गायी विकते; त्यांच्या गोठ्यात एकही वासरू नसते; इस्कॉननेही दिले प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, इंटरनॅशनल […]

    Read more

    मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक यांचा फॉक्स आणि न्यूज कॉर्पचा राजीनामा; 70 वर्षे राहिले अध्यक्ष, मुलाला दिली जबाबदारी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक यांनी फॉक्स कॉर्प आणि न्यूज कॉर्पच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासह त्यांची 70 वर्षांहून अधिक वर्षांची कारकीर्द […]

    Read more

    देवेंद्र 24×7 सामाजिक कामात, पण त्याने स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा, वेड्या बहिणीची वेडी ही माया!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, हे मान्य. पण देवेंद्र गेली कित्येक वर्षे 24×7 सामाजिक कामातच आहेत. ते कधीच विश्रांती […]

    Read more

    गणपती दर्शनासाठी “वर्षा”वर 30 पेक्षा अधिक देशांचे वाणिज्य दूत आणि विदेशी पाहुणे!!

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी […]

    Read more