• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 914 of 1498

    Pravin Wankhade

    भाजप मधल्या बड्यांना परस्पर माध्यमांचीच तिकीटे; लोकसभेसाठी दुबळ्या सूत्रांचे आडाखे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना उतरवणार असल्याचे दावे करत माध्यमांनीच आज “तिकीट वाटप” करून टाकले आहे. सुधीर मुनगंटीवार, गिरीश […]

    Read more

    पाकिस्तानात 2 आत्मघाती हल्ल्यांत 59 जणांचा मृत्यू; ईदच्या मिरवणुकीसाठी जमले होते लोक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : शुक्रवारी पाकिस्तानात दोन ठिकाणी 2 स्फोट झाले. पहिला स्फोट बलुचिस्तानमधील मस्तुंग शहरातील एका मशिदीजवळ झाला. हा आत्मघाती हल्ला होता. यामध्ये डीएसपींसह 55 […]

    Read more

    न्यूयॉर्कमध्ये चक्रीवादळाचा कहर, राज्यपालांनी जाहीर केली आणीबाणी; नागरिकांना 20 तास सतर्कतेचा इशारा

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्ते, महामार्ग आणि लोकांची घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे लोक गाड्या आणि घरात अडकून पडले. […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने ओबीसी आंदोलनावर तोडगा; चंद्रपूरात तिघांचेही उपोषण मागे!!

    प्रतिनिधी चंद्रपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे पण इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून घेणार नाही, असे स्पष्ट भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    चिनी आव्हानाला तोंड देण्यासाठी तैवानची स्वदेशी पाणबुडी; डिझेल आणि विजेवर चालते, 12,481 कोटी रुपयांचा खर्च

    वृत्तसंस्था तैपेई : तैवान या देशाने आपली पहिली स्वदेशी पाणबुडी तयार केली आहे. ती 12,481 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाली आहे. तैवानच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, हायकून […]

    Read more

    मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांची मूक निदर्शने, इंटरनेट बंदी; भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

    वृत्तसंस्था इंफाळ : दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी मणिपूरमध्ये चार दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारी केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही मूक आंदोलन केले. त्या सर्वांनी फलक घेतले […]

    Read more

    भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आजपासून बैठक; 5 राज्यांतील निवडणुकीपूर्वी तिसरी बैठक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची तिसरी बैठक 30 सप्टेंबर रोजी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या […]

    Read more

    भारतीय लष्कर 400 हॉवित्झर तोफा खरेदी करणार; 48KM रेंज, उणे 30 ते 75 अंश तापमानात अचूकपणे फायर करू शकते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्कराने 400 हॉवित्झर तोफांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. यासाठी 6,500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या तोफा संरक्षण संशोधन […]

    Read more

    महिला आरक्षण विधेयकाचा झाला कायदा, राष्ट्रपतींची स्वाक्षरी; राजपत्रित अधिसूचनाही जारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) आता कायदा झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी त्यावर स्वाक्षरी […]

    Read more

    केजरीवाल म्हणाले- आप इंडियासाठी कटिबद्ध, आम्ही वेगळे होणार नाही, पंजाबमधील काँग्रेस आमदाराची अटक ही कायदेशीर बाब!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सांगितले की आम आदमी पक्ष विरोधी इंडिया आघाडीसाठी वचनबद्ध आहे आणि त्यापासून दूर जाणार नाही. […]

    Read more

    इस्कॉनची मनेका गांधींना 100 कोटींची मानहानीची नोटीस; म्हटले- इस्कॉनचे भक्त आणि हितचिंतक आरोपांमुळे अतिशय दु:खी झाले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ने शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी भाजप खासदार मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस […]

    Read more

    अभिनेता सिद्धार्थच्या कार्यक्रमात आंदोलकांचा राडा, हे ठरलं कारण!

    विशेष प्रतिनिधी  पुणे : साऊथचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थवर भलताच प्रसंग ओढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.कन्नड समर्थक संघटनेच्या सदस्यांनी सिद्धार्थच्या चालू पत्रकार परिषदेत आत जाऊन गोंधळ […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षांशी ठाकरे गटाचा अपात्रतेचा झगडा; तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नव्या चिन्हांचा शोध!!

    प्रतिनिधी मुंबई :  एकीकडे शिंदे गटातले 16 आमदार अपात्र करण्यासाठी ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांशी झगडा करतो आहे. तो झगडा विधिमंडळात करण्याबरोबरच ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टातही […]

    Read more

    मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही; विविध संस्थांच्या निधी वाटपातही आणणार सुसूत्रता!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही त्यांचे रद्द झालेले आरक्षण त्यांना मिळवून देण्याचे […]

    Read more

    ओबीसी सह कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी सह कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली No reservation will be […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा (की पेटविण्याचा) देताहेत इशारा!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा किंवा पेटविण्याचा देताहेत इशारा!!, असं खरंच घडलं आहे. Uddhav thackeray and prakash ambedkar used […]

    Read more

    ठाकरेंशी युती, राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!

    प्रतिनिधी संभाजीनगर :  ठाकरेंशी युती राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!, अशी आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उद्धव […]

    Read more

    महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक, चहापानासाठी ढाब्यावर जात नाहीत; शरद पवारांची बारामतीतून ग्वाही

    प्रतिनिधी बारामती :  महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक आहेत. चहापानासाठी ढाब्यावर जाण्यासारखे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे चित्र नाही, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामतीतल्या […]

    Read more

    अभिनेत्री प्राजक्तामाळीने घेतलं वर्षावर गणरायाचे दर्शन!

    विशेष प्रतिनिधी पुणे : सध्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुत्रसंचालन करताना ती नेहमी आपल्या […]

    Read more

    WATCH : तामिळ अभिनेता विशालचे सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप; ‘मार्क अँटनी’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या मंजुरीसाठी 6.5 लाख रुपयांची दिली लाच

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विशालने CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) मुंबईच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. विशालचा ‘मार्क अँटनी’ हा […]

    Read more

    कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे बदलले सूर, म्हणाले- भारत मोठी आर्थिक ताकद, संबंध मजबूत करणे गरजेचे

    वृत्तसंस्था ओटावा : भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक वादात भारताने कॅनडाला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. आता कॅनडाचा सूर बदलताना दिसत आहे. कॅनडाचे […]

    Read more

    आशियाई खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या मणिपूरच्या रोशिबिनाची कहाणी; आई-वडील हिंसाचारात अडकले, चीनमध्ये मुलीने जिंकले सिल्व्हर मेडल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रोशिबिना देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशूमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. गेले चार महिने रोशिबिनासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हते. एकीकडे मणिपूर […]

    Read more

    “पलक” झपकतेही अचूक शॉट; 17 वर्षांच्या पलकचा आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध!!; टीम इंडियाला रौप्यपदक

    वृत्तसंस्था होंगजू : “पलक” झपकतेही अचूक शॉट लावत 17 वर्षांच्या पलकने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत पलक गुलियाला सुवर्णपदक […]

    Read more

    जगात अटक केलेल्या भिकाऱ्यांपैकी 90% पाकिस्तानी; धार्मिक स्थळी कापतात खिसे; यात्रेकरूंना मिळणाऱ्या व्हिसाचा लाभ घेतात

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : जगभरात अटक करण्यात आलेल्या भिकार्‍यांपैकी 90% पाकिस्तानी वंशाचे आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉनने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. या अनुषंगाने बुधवारी सीनेटच्या […]

    Read more

    अमेरिकेत काहीतरी खूप धोकादायक घडत आहे, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्पवर केले आरोप

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जो बायडेन यांनी म्हटले की, […]

    Read more