• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 903 of 1499

    Pravin Wankhade

    बायडेन यांचे घूमजाव, आधी इस्रायलला दिला पाठिंबा, आता म्हणाले- गाझा ताब्यात घेणे ही मोठी चूक

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, हमासचा नाश झाला पाहिजे, पण पॅलेस्टिनी राष्ट्रासाठीही मार्ग काढला […]

    Read more

    भारतामध्ये अण्वस्त्र सामग्रीच्या तस्करीचा धोका; पाकिस्तान सीमेसह 8 भागांत रेडिएशन डिटेक्शन डिव्हाईस बसवण्यात येणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या शेजारी देश – पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमधून किरणोत्सर्गी सामग्रीची तस्करी होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन सरकारने सीमेवरील 8 […]

    Read more

    तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांवर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप, मोईत्रा म्हणाल्या- अशा प्रस्तावांचे स्वागत, ईडी माझ्या घरी येऊ शकते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप केले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला […]

    Read more

    भारतीय हवाई दल चीन सीमेजवळ एअर शो आयोजित करणार; एअर मार्शल धारकर यांनी दिली माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वायुसेना (IAF) अरुणाचल प्रदेशमध्ये एअर शो आयोजित करू शकते. चीनच्या सीमेवर सामरिकदृष्ट्या स्थित असलेल्या सैन्याच्या हवाई शक्तीचे हे पहिले प्रदर्शन […]

    Read more

    निमित्त जरांगे पाटलांचे; काँग्रेस – भाजपचे राजकारण ओबीसी मजबुतीकरणाचे!!; पवारांच्या मराठा राजकारणाला परस्पर काटशह देण्याचे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी मधून मराठा आरक्षणासाठी अतिविशाल सहभाग घेतली असली, तरी त्यामागचे शरद पवारांचे मराठा राजकारण लपून राहिले […]

    Read more

    अफगाणिस्तानच्या विजयानंतर विश्वचषकात मोठा उलटफेर; पॉइंट्स टेबलवर ऑस्ट्रेलिया तळात!!

    वृत्तसंस्था अहमदाबाद : आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये रविवारी अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 रन्सने पराभव केला. इंग्लंडच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. पण त्या पलीकडे या पराभवामुळे […]

    Read more

    बनावट ED अधिकारी बनून दिल्लीत छापेमारी; अवघ्या 30 मिनिटांत 3 कोटी घेऊन फरार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील द्वारका येथील घरातून शनिवारी रात्री ईडीचे बनावट अधिकारी बनून भामट्यांनी 3 कोटी रुपयांची लूट केली. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार […]

    Read more

    धरणीकंपाने हादरली राजधानी दिल्ली; रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता, केंद्रबिंदू फरीदाबादमध्ये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रविवारी दुपारी 4 वाजून 8 मिनिटाला दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 3.1 रिश्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. हरियाणातील फरिदाबाद […]

    Read more

    नासानेही दिली भारताच्या यशाची कबुली, इस्रोकडून मागवले चांद्रयान-3चे तंत्रज्ञान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग करून भारताने इतिहास रचला आहे. अमेरिकन अंतराळ संस्था NASAनेही भारताच्या यशाची कबुली दिली आहे. […]

    Read more

    वैद्यकीय जामिनावरच्या “तटस्थ” नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राजकीय विश्रांती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिग केल्या प्रकरणात दीड वर्षे तुरुंगाची हवा खाऊन वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेल्या “तटस्थ” नबाब […]

    Read more

    जय श्रीराम घोषणांमुळे चवताळलेल्या राजदीपला फिरकी जादूगार शिवराम कृष्णनची चपराक!!

    वृत्तसंस्था चेन्नई : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक सामन्यात अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सातत्याने जय श्रीरामचा घोष झाला. या घोषणांनी पाकिस्तानी खेळाडू डिवचले, […]

    Read more

    Navratri : मातृशक्तीची महन्मंगल आराधना!!

    नवरात्र …नऊ दिवस… नऊ शक्तीरूपे…जागर स्त्री शक्तीचा ..स्त्रीच का? कारण स्त्रीच आहे सतत उत्पन्न होणारी ऊर्जा.. प्रवाही चैतन्य.. सहज सहवासाने निर्माण होणारे शुभतत्व….! navratri special […]

    Read more

    राष्ट्रवादी केंद्रित बातम्यांचा त्रिफळा; आल्या सगळ्या जुन्या भ्रष्टाचाराच्या कळा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी केंद्रित बातम्यांचा त्रिफळा; आल्या सगळ्या जुन्या भ्रष्टाचाराच्या कळा!! यांनी आज शारदीय नवरात्राची पहिली माळ गाजली. आज राष्ट्रवादीशी संबंधित जेवढ्या बातम्या […]

    Read more

    फुले पगडी झेपायला तेवढे डोके लागते; उद्धव ठाकरेंचा टोला!! पण कोणाला??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे किंवा देशातल्या इंडिया आघाडीचे काय व्हायचे ते होवो, आपण आपली बाजू मजबूत करून ठेवावी, या इराद्याने उद्धव ठाकरेंनी […]

    Read more

    गगनयान मोहिमेसाठी इस्रोच्या घेणार 4 टेस्ट फ्लाइट; 2024च्या सुरुवातीला पाठवणार मानवरहित मिशन

    वृत्तसंस्था मदुराई : इंडियन रिसर्च स्पेस ऑर्गनायझेशन (ISRO) 21 ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण पाठवणार आहे. यानंतर आणखी तीन टेस्ट फ्लाइट पाठवले जातील. […]

    Read more

    इस्रायलचे PM नेतन्याहू यांना सैतान म्हणाले ओवैसी; पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था हैदराबाद : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सैतान म्हटले. त्यांनी पीएम मोदींना गाझामधील लोकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. […]

    Read more

    अख्खे नरेंद्र मोदी स्टेडियम जय श्रीरामच्या घोषणांनी गुंजले; पण सनातन धर्माला शिव्या देणारे उदयनिधी चिडले!!

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : कालच्या भारत – पाकिस्तान दरम्यानच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात अख्खे नरेंद्र मोदी स्टेडियम जय श्रीरामच्या घोषणांनी गुंजले, पण सनातन धर्माला शिव्या देणारे […]

    Read more

    ऑपरेशन अजयअंतर्गत 197 भारतीयांची तिसरी तुकडी दिल्लीत पोहोचली; इस्रायली सैन्य गाझावर हल्ल्यासाठी सज्ज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धाचा आज नववा दिवस आहे. दरम्यान, इस्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे- आम्ही गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्यास तयार आहोत. आतापर्यंत आम्ही […]

    Read more

    ‘इथून निघून जा…’, जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हिंदू आणि शिखांना धमकी, घरांवर लावले पोस्टर्स

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूंछमधील हिंदू आणि शीख कुटुंबांना त्यांची घरे सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. अनेक घरांवर पोस्टर चिकटवण्यात आले असून घरे रिकामी करण्याच्या […]

    Read more

    काँग्रेस : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात 229 उमेदवारांपैकी फक्त 5 मुसलमान; शिवराज विरोधात काँग्रेसचे हनुमान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  “जितनी आबादी उतनी हिस्सेदारी!!” असा नवा राजकीय फंडा काँग्रेस खासदार राहुल गांधींनी काढला असला तरी तो फक्त बोलण्यापुरता असल्याचेच काँग्रेसच्या […]

    Read more

    पितृपक्षाला घाबरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार याद्या नवरात्राच्या पहिल्या माळेला जाहीर; पण त्याही तोकड्याच!!

    विशेष प्रतिनिधी रायपूर : एकीकडे सनातन धर्माला नावे ठेवायची, दुसरीकडे त्यातल्या अंधश्रद्धाच खऱ्या मानून वाटचाल करायची ही काँग्रेसची भीतीतून आलेली “परंपरा” आहे. ती “परंपरा” जपत […]

    Read more

    भाजप सोडण्याच्या अफवा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी फेटाळल्या, म्हणाले- निर्णयापासून मागे हटणार नाही, पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही

    वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या चर्चेला अफवा असल्याचे म्हटले […]

    Read more

    तामिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यान फेरी सेवा, साडेतीन तासांचा प्रवास; 150 लोक बसू शकणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यानची फेरी सेवा शनिवारी 14 ऑक्टोबरपासून सुरू झाली. ही फेरी तामिळनाडूतील नागापट्टिनम ते श्रीलंकेतील कानकेसंथुराई (जाफनाजवळ) दरम्यान धावेल. त्यात […]

    Read more

    तेलंगणातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येवर राहुल गांधींचे बीआरएसवर टीकास्त्र; म्हणाले- ही आत्महत्या नाही, तरुणांच्या स्वप्नांची हत्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका मुलीच्या आत्महत्येवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणा सरकार आणि भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार निशाणा साधला. X वर पोस्ट […]

    Read more

    मोदींनी लिहिलेल्या गरबा गीताला ध्वनी-तनिष्कने दिला आवाज; पंतप्रधानांनी व्यक्त केले आभार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरबा गीताला ध्वनी भानुशाली आणि तनिष्क बागची या गायकांनी आवाज […]

    Read more