• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 902 of 1499

    Pravin Wankhade

    दादांची प्रतिमा सावरायला ताईंपाठोपाठ पुतण्याही आला मदतीला!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : दादांची प्रतिमा सावरायला ताईंपाठोपाठ पुतण्याही आला मदतीला!!, असे आज घडले. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकात […]

    Read more

    भाजपच्या घराणेशाहीवर राहुल गांधींचे प्रहार; पण काँग्रेसला सहन तरी होतील का त्यांचे तिखट प्रतिवार??

    भाजपच्या घराणेशाहीवर राहुल गांधींचे प्रहार; पण काँग्रेसला सहन होतील का त्यांचे तिखट प्रतिवार??, असे असा सवाल करण्याची वेळ खुद्द राहुल गांधींच्याच वक्तव्यातून आली आहे. कारण […]

    Read more

    नितीन गडकरी यांच्या बायोपिकचा ट्रेलर लाँच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थितीती!

    विशेष प्रतिनिधी पुणे : हायवे मॅन ऑफ द इंडिया आणि सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक भूपृष्ठ मंत्री नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित गडकरी हा सिनेमा […]

    Read more

    काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आयपीएल टीमचे आश्वासन; प्रत्यक्षात गेम कपडे फाडाफाडीचे!!

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यात तब्बल 90 आश्वासने दिली, यामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले, तर आयपीएल गेम […]

    Read more

    राहुल गांधींशिवाय काँग्रेसकडून कोण असू शकतो पंतप्रधानपदाचा उमेदवार? शशी थरूर यांनी केला खुलासा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत मोठा खुलासा केला आहे. थरूर यांनी सोमवारी सांगितले की, जर इंडिया आघाडीने […]

    Read more

    समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टाने ३ विरुद्ध २ मतांनी फेटाळली!!; का?? आणि कशी?? वाचा तपशील!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट उच्च समूदाया चर्चेचा ठरलेल्या समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टाने आज 3 विरुद्ध 2 अशा बहुमताने फेटाळली. 20 […]

    Read more

    ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तीन दिवसीय ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (GMIS) आजपासून सुरू होणार आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद […]

    Read more

    UNSC मध्ये इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाची मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव फेटाळला

    वृत्तसंस्था जीनिव्हा : गाझामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर रशियाने मांडलेला ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सोमवारी रात्री फेटाळण्यात आला. खरेतर, रशियाच्या प्रस्तावात गाझामधील नागरिकांवरील हिंसाचाराचा निषेध […]

    Read more

    निक्की हेली म्हणाल्या- मुस्लिम देश पॅलेस्टिनींना का स्वीकारत नाहीत; ते फक्त अमेरिका-इस्रायलला दोष देतात

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्रायल-हमास युद्धादरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांनी इस्लामिक देशांवर टीका केली आहे. गाझा सोडून पॅलेस्टिनींना मुस्लिम देश आश्रय का देत […]

    Read more

    योगी सरकार एका वर्षात देणार 2 मोफत गॅस सिलिंडर; दिवाळीपासून नागरिकांना मिळणार लाभ

    वृत्तसंस्था लखनऊ : निवडणुकीदरम्यान भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. जी या दिवाळीपासून (दिवाळी 2023) सुमारे दीड वर्षांनी सुरू […]

    Read more

    TCS मध्ये नोकरीची संधी; 40000 कर्मचाऱ्यांची होणार भरती

    प्रतिनिधी मुंबई : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS अर्थात टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40000 फ्रेशर्स नियुक्त […]

    Read more

    भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालय आज देणार महत्त्वाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. CJI न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या […]

    Read more

    मणिपूरमध्ये अतिरेकी गट उकळत आहेत पैसे; बेकायदेशीर चौक्यांमुळे त्रस्त टँकरचालक संपावर; 90 टक्के पेट्रोल पंप रिकामे

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून म्हणजेच 167 दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. आता परिस्थिती अशी आहे की राज्यातील 90 टक्के पेट्रोल पंप रिकामे आहेत. एलपीजीचा […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचा सवाल- मनीष सिसोदियांवर आरोप कधी निश्चित होणार? त्यांना अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवू शकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सोमवारी (16 ऑक्टोबर) दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर आरोप कधी निश्चित केले जातील, अशी विचारणा तपास यंत्रणा […]

    Read more

    128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश; 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये 5 नवीन खेळांना मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेट खेळले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईत झालेल्या […]

    Read more

    तेलंगणा काँग्रेस महिलांना प्रत्येकी 1 तोळा सोने देण्याची शक्यता; जाहीरनाम्यात 1 लाख रोख, विद्यार्थ्यांना फ्री इंटरनेटच्या घोषणांची चर्चा

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा काँग्रेस आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मुलींच्या लग्नात एक तोळा (10 ग्रॅम) सोने देण्याची घोषणा करू शकते. विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटचे आश्वासन दिले […]

    Read more

    राज्यातील 7 उद्योजकांवर EDची धाड; संपत्ती जप्तीची कारवाई; सर्व शरद पवारांचे निकटवर्तीय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पक्षातील बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिक जोरकसपणे मैदानात उतरून भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर […]

    Read more

    एकीकडे मोदी सरकार इस्रायलच्या पाठीशी; दुसरीकडे मणिशंकर अय्यरसह काँग्रेसी – डावे – समाजवादी खासदार पॅलेस्टिनी दूतावासात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हमास विरुद्ध इस्रायल युद्धात एकीकडे मोदी सरकार इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असताना दुसरीकडे काँग्रेससह समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांनी पॅलेस्टाईननला […]

    Read more

    मंडल 2 आणू पाहणाऱ्यांनी हे विसरू नये की आजचा भाजप 1991 चा पक्ष नव्हे!!; सुशील कुमार मोदींचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातले हिंदुत्वाचे वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यशस्वीपणे आणलेले 33% महिला आरक्षण याला काटशह देण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा […]

    Read more

    ऐतिहासिक भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्यातला अडथळा दूर; सुप्रीम कोर्टातला खटला पुणे महापालिकेने जिंकला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या ज्या ऐतिहासिक भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याचे […]

    Read more

    धूम ४’ मध्ये झळकणार शाहरुख खान? समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी पुणे : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्षं चांगलंच खास ठरलं. ‘पठाण’च्या धमाकेदार यशानंतर शाहरुखच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. […]

    Read more

    मीरा बोरवणकरांचे पुस्तक; ताईंचा दादा बचाव; पण पुतण्याची काकांच्या चौकशीची मागणी; पवार कुटुंबीयांच्या भूमिकेत विसंगती

    प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर पुस्तक लिहिले. त्यातले अजित पवार, येरवड्याची 3 सरकारी जमीन आणि शाहिद बलवा हे […]

    Read more

    फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार; 70 वर्षे प्रस्थापित मराठे काय करत होते??; सदाभाऊंनी घातला मुद्द्याला हात

    प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या सभेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय ऐरणीवर आला असताना सदा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी नेमका मुद्द्याला […]

    Read more

    ड्रॅगनची नवी खेळी; तालिबानला 120 देशांसोबत बसवणार चीन, पहिल्यांदाच इतकं महत्त्व मिळणार

    वृत्तसंस्था बीजिंग : पुढील आठवड्यात चीनमध्ये बेल्ट अँड रोड फोरम आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 120 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. एवढेच नाही तर अफगाणिस्तानवर […]

    Read more

    ‘काँग्रेस’ची गॅरंटी टिश्यू पेपरपेक्षाही वाईट, केसीआर कन्या आमदार के. कविता यांची टीका

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्रीय समितीचे […]

    Read more