• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 901 of 1499

    Pravin Wankhade

    गडचिरोलीतील एकाच कुटुंबांतील 5 जणांच्या खुनाने हादरला महाराष्ट्र, सूनच निघाली मारेकरी

    प्रतिनिधी गडचिरोली : एकाच कुटुंबातील पाच जणांची जेवणात विष कालवून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे घडली आहे. अवघ्या 20 दिवसांत एकामागून […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ;1 जुलैपासूनचा मिळणार लाभ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढला आहे. आता तो 42% वरून 46% झाला आहे. याचा थेट फायदा सुमारे 52 […]

    Read more

    ​स्कॉटलंडची गाझावासीयांना आश्रय देण्याची इच्छा; पंतप्रधान युसूफ यांची ब्रिटनपेक्षा वेगळी भूमिका

    वृत्तसंस्था लंडन : आम्हाला गाझामधून येणाऱ्या लोकांना निवारा आणि उपचार द्यायचे आहेत. मात्र, यासाठी ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारला योजना आणावी लागणार आहे, असे प्रतिपादन स्कॉटिश […]

    Read more

    अदानींवरच्या आरोपांच्या रक्कमा वाढवून मोदींचा “trust deficit” तयार करता येईल का??

    काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काल राजधानीत पत्रकार परिषद घेऊन गौतम अदानींवरच्या आरोपांची रक्कम वाढविली. काहीच महिन्यांपूर्वी गौतम अदानींच्या कंपनीत 20000 कोटी रुपये कोणाचे आले??, […]

    Read more

    TCSने लाचखोरीप्रकरणी 16 कर्मचाऱ्यांना काढले; नोकरीच्या बदल्यात उमेदवारांकडून पैसे घ्यायचे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने नोकरी देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याप्रकरणी 16 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्याच […]

    Read more

    रोहित शर्माने 200 किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याने आरटीओने फाडले तीनदा चलन!!

    वृत्तसंस्था पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने मुंबई पुणे प्रवासात 200 ते 215 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने गाडी चालवल्याने आरटीओने त्याचे […]

    Read more

    तब्बल 9 दिवसांनी आम आदमी पार्टीला जाग; छत्तीसगड मध्ये मतदानाची तारीख बदलण्याची मागणी!!

    वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडसह 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर तब्बल 9 दिवसांनी आम आदमी पार्टीला जाग आली आहे आणि पक्षाने छत्तीसगड मधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची […]

    Read more

    अभिनेते प्रशांत दामले यांना ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ पुरस्कार २०२३ जाहीर!

    विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी चित्रपट आणि विशेष करून नाट्य सृष्टीचे विक्रमादित्य प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रशांत […]

    Read more

    या देवी सर्वभूतेषू कन्यारुपेण संस्थितः

    निसर्ग सृजनशील असतो. त्याचं दुसरं रूप शक्ती…शक्ती म्हणजे स्त्री ..स्त्री असते अनेकरूपा… स्त्री जितकी हळवी तितकी कठीण ..जितकी नाजुक तितकी मजबूत… अवघड, कठीण प्रसंगी सर्व […]

    Read more

    घड्याळ चिन्ह गोठण्याच्या भीतीने काका – पुतण्याचे “एकमत”; पाच राज्यांच्या निवडणुका सोडा, आधी भांडू या कोर्टातच!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे न ठरवता “एकमत” पाच राज्यांच्या निवडणुका सोडा आधी भांडू या कोर्टातच!!, असे चित्र निर्माण झाले आहे.Uncle-nephew unanimity […]

    Read more

    ललित पाटीलच्या अटकेनंतर बड्यांचे फार मोठे ड्रग्स nexus बाहेर येईल; अनेकांच्या खुर्ची खाली फडणवीसांचा बॉम्ब!!

    प्रतिनिधी पुणे : ड्र्ग्स माफिया ललित पाटील यांच्या नाट्यमय अटकेनंतर अटकेनंतर वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राजकारणापलीकडे […]

    Read more

    Same Sex Marriage: ‘लग्न फक्त पुरुष आणि स्त्रीमध्येच होते’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले ओवैसी!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी समलिंगी विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च […]

    Read more

    एअर एशियाच्या सीईओने मसाज घेताना केली मीटिंग; फोटो शेअर करून म्हटले हे कंपनीचे कल्चर; ट्रोल होताच पोस्ट डिलीट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एअर एशियाचे सीईओ टोनी फर्नांडिस यांनी मॅनेजमेंटसोबत झालेल्या मीटिंगमध्ये मसाज घेतानाचा फोटो शेअर केला आहे. फोटो कॅप्शनमध्ये त्यांनी याला कंपनी कल्चर […]

    Read more

    बायडेन इस्रायलमध्ये पोहोचले; गाझातील हॉस्पिटल वरच्या हल्ल्याबद्दल मोदींचे ट्विट दोषींना शिक्षा करा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध इस्रायलने पुकारलेला युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्रायलची राजधानीतील तेल अविव मध्ये आज पोहोचले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन […]

    Read more

    मनी लाँड्रिंगसंदर्भात दाखल केलेल्या पुनरावलोकन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी; कायद्याच्या दोन नियमांना करणार रिव्ह्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) संदर्भात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार […]

    Read more

    सरक्रीक आणि सुंदरबनमध्ये तैनात होणार जलद गस्ती नौका; भारतीय सैन्याला 8 लँडिंग क्राफ्ट असॉल्टचीही गरज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवराप्रमाणेच, भारतीय लष्करदेखील गुजरातमधील सरक्रीक सीमा क्षेत्रासह ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात, सुंदरबनच्या किनारपट्टीवरील ऑपरेशन क्षमता मजबूत करण्याच्या तयारीत आहे. […]

    Read more

    पवारांनी पंतप्रधान बनून अदानींचा बचाव केला, तर त्यांनाही प्रश्न विचारेन; राहुल गांधींनी मोदींबरोबरच पवारांनाही खेचले संशयाच्या फेऱ्यात!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अदानी घोटाळ्यातली रक्कम 20000 कोटींवरून 32000 कोटींवर नेली आहे. त्यासाठी त्यांनी लंडनच्या फायनान्शिअल टाइम्स वृत्तपत्राचा हवाला दिला […]

    Read more

    राहुल गांधी हे खरे तर “इलेक्शन गांधी”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्येचे टीकास्त्र!!

    वृत्तसंस्था निजामाबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे तेलंगण दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर […]

    Read more

    पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी; 2021च्या शांतता करारानंतर पहिल्यांदाच मोडला युद्धविराम

    वृत्तसंस्था श्रीनगर : मंगळवारी भारत-पाकिस्तान सीमेवर पाक रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    गुगल अँटी ट्रस्ट प्रकरण; फोनच्या डिफॉल्ट पर्यायातून माघार घेऊ शकते दिग्गज कंपनी, निकालाची प्रतीक्षा

    वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : अमेरिकेत फोनच्या डिफॉल्ट पर्यायातून गुगल माघार घेऊ शकते. गेल्या 25 वर्षांतील सर्वात मोठ्या अँटी ट्रस्ट प्रकरणात अमेरिकन न्याय विभागाने खटला जिंकला तर […]

    Read more

    PM मोदी म्हणाले- भारत 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन तयार करा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवू शकते. 2035 पर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन बनवू शकतो. मात्र, त्याआधी 2025 […]

    Read more

    तामिळनाडूत फटाक्यांच्या दोन कारखान्यांमध्ये स्फोट, 11 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाखांची मदत

    वृत्तसंस्था चेन्नई : मंगळवारी, 17 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूतील दोन फटाक्यांच्या कारखान्यांना लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. रंगपालयम आणि किचेनायकनपट्टी […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आशावाद; नवी जागतिक व्यवस्था आकारास येतेय, लवकरच भारत जगातील टॉप 3 आर्थिक शक्तींमध्ये

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 च्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तीन […]

    Read more

    खर्गेंच्या रूपाने काँग्रेसमध्ये दलित पंतप्रधानांची चर्चा; पण आधी कोणी आणला होता दलित पंतप्रधानांमध्ये अडथळा??

    मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसमध्ये दलित पंतप्रधानांची चर्चा; पण आधी कोणी आणला होता दलित पंतप्रधानांमध्ये अडथळा??, असे विचारायची वेळ काँग्रेस पक्षातल्याच चर्चेने आणली आहे. Dalit […]

    Read more

    अमेरिकेचे अध्यक्ष इस्रायलच्या दौऱ्यावर; इस्रायली पंतप्रधानांचा रशियन अध्यक्षांना फोन!!

    वृत्तसंस्था तेल अविव : हमास दहशतवादी संघटनेविरुद्धची मोहीम तीव्र करताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन “असुरक्षित” वातावरणात आज इस्रायल मध्ये दाखल होत आहेत. त्याचवेळी अमेरिकेने आपले […]

    Read more