• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 900 of 1499

    Pravin Wankhade

    EDला कलम 50 अंतर्गत अटकेचा अधिकार नाही; हायकोर्टाने म्हटले- एजन्सीला समन्स बजावण्याचा आणि कागदपत्रे पाहण्याचा अधिकार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 50 अंतर्गत, एजन्सीला एखाद्या व्यक्तीला समन्स जारी करण्याचा अधिकार […]

    Read more

    सपा आमदार अबू आझमींच्या निकटवर्तीय विनायक ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रे, 200 कोटींची बेनामी मालमत्ता

    वृत्तसंस्था वाराणसी : वाराणसीमध्ये कँट पोलिसांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या जवळच्या विनायक ग्रुपवर गुन्हा दाखल केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान बनावट कागदपत्रे सादर […]

    Read more

    अटारी बॉर्डरवर देशाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज; केंद्रीय मंत्री गडकरींनी फडकावला तिरंगा, म्हणाले- हा तिरंगा टेहळणी तंत्रज्ञानाने सुसज्ज

    वृत्तसंस्था अमृतसर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी अमृतसर भेटीदरम्यान अटारी सीमेवर देशाचा सर्वोच्च तिरंगा ध्वज फडकावला. ते म्हणाले की, […]

    Read more

    न्यूजक्लिक फॉरेन फंडिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : न्यूजक्लिकचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बीआर गवई […]

    Read more

    गहलोत म्हणाले- मला मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे, पण हे पदच मला सोडत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, सचिन पायलट आणि ते तिकिटाच्या सर्व निर्णयांमध्ये सहभागी आहेत. ते […]

    Read more

    कॅनडाच्या 41 डिप्लोमॅट्सची गच्छंती, मायदेशी परतल्याचे कॅनडाने केले कन्फर्म, राजनयिक संबंध ताणलेलेच

    वृत्तसंस्था ओटावा : भारत आणि कॅनडामधील संबंध अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत. आता कॅनडाने भारतातून आपल्या 41 मुत्सद्दींना परत बोलावले आहे. गुरुवारी, 19 ऑक्टोबर रोजी कॅनडाच्या […]

    Read more

    WATCH : राजस्थानात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी 40 कोटींची डील, काँग्रेसच्या महिला नेत्याचा खळबळजनक व्हिडिओ

    प्रतिनिधी जयपूर : काँग्रेस नेत्या अर्चना शर्मा यांच्या एका व्हिडिओमुळे राजस्थानच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणत आहेत की पक्षातीलच एका ‘प्रतिस्पर्ध्याने’ […]

    Read more

    पंतप्रधान मोदींची पॅलेस्टाइनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा; हॉस्पिटल हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रति शोक संवेदना, मदतीचे आश्वासन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, 19 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान, पंतप्रधानांनी गाझाच्या अल अहली रुग्णालयात […]

    Read more

    गाझासाठी मुस्लिम देशांची एकजूट; अमेरिका-इस्रायलने केला निषेध; अरब लीगचे प्रमुखांची रुग्णालय हल्ल्यावर टीका

    वृत्तसंस्था कैरो : गाझाच्या समर्थनार्थ सर्व मुस्लिम देश एकत्र आले आहेत. वेस्ट बँकेपासून ते इजिप्तची राजधानी कैरोपर्यंत गाझामध्ये बॉम्बहल्ला केल्याप्रकरणी इस्रायल आणि अमेरिकेविरोधात निदर्शने केली […]

    Read more

    मोदींच्या प्रतिमा हानीसाठीच महुआ मोईत्रांचे पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न; महुआंचा लॉगिन आयडी वापरल्याची दर्शन हिरानंदानीची कबुली!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गौतम अदानी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब व्हावी या सुप्त हेतूनेच तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न […]

    Read more

    या देवी सर्वभूतेषू भार्यारुपेण संस्थितः

    मानवाला या आदि अंत न समजलेल्या विश्वात अनेक शोध घ्यावेसे वाटतात. या अनंतातील आपण एक छोटासा कण आहोत. पुराण कथांनुसार समुद्रमंथनातून श्रीशक्ती लक्ष्मी अवतीर्ण झाली. […]

    Read more

    बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

    विशेष प्रतिनिधी  पुणे : दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला आणि करोना काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे झिम्मा. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर […]

    Read more

    पॅलेस्टनी राष्ट्रपतींना मोदींचा फोन; हमासच्या दहशतवादाला विरोधच, पण पॅलेस्टिनींना मानवी सहाय्य देण्याचे आश्वासन!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हमास दहशतवादी संघटनेच्या विरोधात इस्रायलने पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी इस्रायल मध्ये जाऊन पंतप्रधान […]

    Read more

    I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश – उत्तर प्रदेशात सुरुंग; काँग्रेसने आधी सांगितले असते, तर त्यांच्याशी चर्चाच केली नसती; अखिलेश यादवांचे वक्तव्य

    वृत्तसंस्था लखनौ : फार मोठा गाजावाजा करून मोदी सरकारच्या विरोधात बनवलेल्या काँग्रेस प्रणित I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुरुंग लागला आहे. If Congress […]

    Read more

    राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी […]

    Read more

    तेलंगणात काँग्रेसच्या प्रचारात फक्त राहुल गांधींच्याच चेहऱ्याचा वापर; त्यांच्याच whatsapp चॅनेल वरून “गुपित” उघड!!

    नाशिक : तेलंगण विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी राहुल गांधींचे नामकरण “इलेक्शन गांधी” असे केल्यानंतर काँग्रेसने देखील भारत राष्ट्र […]

    Read more

    पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!

    वृत्तसंस्था गुवाहाटी : इस्रायलने हमास दहशतवादी संघटनेच्या विरोधात पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पॅलेस्टिनींचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    WATCH : कर्नाटकात काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत उडवल्या नोटा; भाजपची टीका- जनतेच्या लुटलेल्या पैशांनी काँग्रेसच्या नेत्यांची मजा

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक सरकारचे मंत्री शिवानंद पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मंत्री खुर्चीवर बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेले […]

    Read more

    आझम खान, पत्नी आणि मुलाला प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा; निवडणुकीसाठी वय 3 वर्षांनी वाढवले

    वृत्तसंस्था लखनऊ : यूपीच्या रामपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अब्दुल्ला यांच्या बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात आझम खान, पत्नी तंजीन फातिमा आणि अब्दुल्ला यांना […]

    Read more

    राहुल गांधींच्या श्वानाच्या पिल्लाचं नाव ‘नूरी’ ठेवल्याने संतापाची लाट, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत AIMIM कोर्टात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच त्यांची आई सोनिया गांधी यांना श्वानाचे पिल्लू भेट दिले आहे. या पिल्लाचे नाव नूरी असे […]

    Read more

    पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी 26 ऑक्टोबरला सुनावणी करणार एथिक्स कमिटी; महुआंवर आरोप करणाऱ्या निशिकांत दुबेंना बोलावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. लोकसभेची एथिक्स […]

    Read more

    शशी थरूर यांचे घूमजाव, म्हणाले- काँग्रेसला घराणेशाहीचा पक्ष म्हणालो नाही; वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष असल्याच्या वक्तव्यापासून खासदार शशी थरूर यांनी स्वतःला दूर केले आहे. बुधवारी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देताना थरूर म्हणाले- […]

    Read more

    या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थितः

    देवाने सगळ्यात सुंदर काय घडवलं असेल तर ती स्त्री…काया, वाचा, मन सगळं सगळं त्यानं दिलं तिला आणि मुख्यत्वे दिली सहनशीलता, निर्णयक्षमता कोणत्याही अवघड प्रसंगी न […]

    Read more

    राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नूरी; एमआयएम मुळे करावी लागणार आता कोर्टाची वारी!!

    वृत्तसंस्था प्रयागराज : राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नुरी; काँग्रेस गेली डब्यात, तरी हौस होई ना पुरी!!, असे आधी म्हटले गेले. पण आता त्यामध्ये बदल […]

    Read more

    पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येप्रकरणी 5 ही आरोपी दोषी; 26 ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी (18 ऑक्टोबर) दिल्लीच्या साकेत न्यायालयाने पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात 5 आरोपींना दोषी ठरवले आहे. त्यांना 26 ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात […]

    Read more