विरोधकांच्या संधी हुकल्या, पूर्व आणि दक्षिणेत भाजपला आघाडी मिळणार : प्रशांत किशोर
हलगर्जीपणा आणि चुकीच्या रणनीतीमुळे विरोधकांनी संधी गमावल्या, असल्याचंही ते म्हणाले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाच्या दाव्यांना पुष्टी […]