मोहिते पाटलांशी भाजपच्या वरिष्ठांची दिलजमाई; पण त्यांनी ऐकले नाही, तरी त्यांच्याशिवाय पुढे जाण्याची तयारी!!
विशेष प्रतिनिधी सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरसच्या मोहिते पाटलांनी भाजपच्या वरिष्ठांनी दिलजमाई केली आहे, पण त्यांनी ऐकलेच नाही तर त्यांच्याशिवाय पुढे जाण्याचीही पक्षाने जोरदार […]