• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 62 of 1500

    Pravin Wankhade

    Maryam Nawaz Luxury : पाकिस्तान- CM मरियमसाठी लक्झरी जेट खरेदीचा आरोप, 10 अब्ज रुपये किंमत

    पाकिस्तानमधील पंजाब सरकारवर मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्यासाठी आलिशान जेट खरेदी केल्याचा आरोप आहे. ट्रिब्यून एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गल्फस्ट्रीम G500 मॉडेलच्या या विमानाची किंमत सुमारे 10 अब्ज पाकिस्तानी रुपये आहे.

    Read more

    Gaganyaan : गगनयान मिशनच्या ड्रोग पॅराशूटची पात्रता चाचणी यशस्वी, जास्त भार टाकून तपासणी

    भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानसाठी ड्रोग पॅराशूटची पात्रता स्तरावरील लोड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. पात्रता स्तरावरील चाचणीत कमाल उड्डाण भारापेक्षा जास्त भार टाकून पॅराशूटची मजबुती आणि सुरक्षा मार्जिन तपासले गेले.

    Read more

    Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला नोटीस, भ्रामक जाहिरात केल्याचा आरोप

    झालावाड ग्राहक न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, माउंटेन ड्यू कोल्ड ड्रिंक बनवणारी कंपनी आणि वितरक कंपनीला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने 1 महिन्यात नोटीसचे उत्तर मागितले आहे

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा सवाल- मोफत जेवण मिळाल्यावर लोक काम का करतील? मोफत वीज-पाणी दिल्याने कामाची सवयच संपून जाईल

    सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फ्रीबीज संस्कृतीवर (मोफतच्या रेवड्या) म्हटले की, जर सरकार लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत अन्न, गॅस आणि वीज देत राहिले, तर लोक काम का करतील? अशाने तर आपण कार्यसंस्कृती संपवत आहोत. देशात हे काय होत आहे?

    Read more

    King Charles : ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक; एपस्टीन प्रकरणात नाव, 17 वर्षांच्या मुलीवर रेपचा आरोप

    ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता पोलिसांनी त्यांना सँडरिंगहॅम येथील त्यांच्या घरी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आज अँड्र्यू यांचा वाढदिवस आहे.

    Read more

    Ganesh Naik : मंत्री गणेश नाईक म्हणाले- मराठी लोकांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा, गुजराती लोकांनीच इकडे यावे असे काही नाही

    मुंबईत ते गुजरात असा बुलेट ट्रेनचा मोठा प्रकल्प येणाऱ्या काळात सुरू होणार आहे. यावरून गुजराती लोक मुंबईत येऊन व्यवसाय सुरू करणार आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जावे लागणार अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी मोठे विधान केले आहे. येत्या काळात बुलेट ट्रेन सारखा मोठा प्रकल्प सुरू होणार असून यातून गुजरातमधील लोकांनी महाराष्ट्रात येऊ नये तर महाराष्ट्रातील लोकांनी देखील गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावे, असे नाईक यांनी म्हटले आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या दाव्यावर भुजबळांचा टोला- उपमुख्यमंत्री कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हेही ठरले असेल

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल होतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या मते, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या दाव्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.

    Read more

    Supriya Sule : रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही काही शंका व्यक्त करण्यात आल्या.

    Read more

    ECI’s : दिल्ली-महाराष्ट्रासह 23 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR ची घोषणा; एप्रिलपासून प्रक्रिया सुरू होईल

    निवडणूक आयोगाने गुरुवारी देशभरात विशेष सघन पडताळणी (SIR) ची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाचे सचिव पवन दिवाण यांनी 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEO) पत्र लिहून SIR शी संबंधित तयारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा आणखी एक आरोप; प्रकरण फडणवीसांच्या नातेवाईकाशी संबंधित

    मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड केल्याचा दावा केला आहे. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना 17 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मात्र पैसे देऊनही अपेक्षित काम झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले- मी भारत-पाकला 200% टॅरिफचा इशारा दिला, तेव्हा युद्ध थांबवण्यासाठी सहमत झाले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये ‘बोर्ड ऑफ पीस’ कार्यक्रमात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मी देशांवर 200% शुल्क (टॅरिफ) लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते संघर्ष थांबवण्यासाठी तयार झाले.

    Read more

    Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, 18 कोटींहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त, 8 अटकेत

    देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या मोठ्या वर्दळीचा गैरफायदा घेत होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमा शुल्क विभागाने 4 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान धडक कारवाई केली. या सात दिवसांच्या विशेष मोहिमेत कोट्यवधी रुपये किमतीचे सोने आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी तस्करी करणाऱ्या 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विमानतळावरील कडक सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तस्करीचे हे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

    Read more

    Ajit Pawar Crash : अजित पवार विमान अपघात चौकशीला वेग; ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटा डाऊनलोड करण्यात यश

    महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली होती 28 जानेवारी रोजी. त्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. तसेच हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला, अपघातामागची नेमके कारणं काय आहेत? असे विविध प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार या विमान अपघताचा तपास सुरू करण्यात आला असून याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

    Read more

    Iran : अमेरिकेची 50 लढाऊ विमाने मध्य पूर्वेकडे रवाना; अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणाले- इराण आमच्या अटी मान्य करण्यास तयार नाही

    अमेरिकेने गेल्या 24 तासांत मध्य पूर्वेत 50 हून अधिक लढाऊ विमाने पाठवली आहेत. स्वतंत्र विमान-ट्रॅकिंग डेटा आणि लष्करी विमानचालन मॉनिटर्सनी अनेक F-22, F-35 आणि F-16 लढाऊ विमाने मध्य पूर्वेकडे जाताना नोंदवली आहेत.

    Read more

    नारी तू नारायणी’ परिषदेचे २१ फेब्रुवारीला पुण्यात आयोजन; महिलांच्या आत्मनिर्भरतेवर होणार विचारमंथन

    स्वावलंबन आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने, पुण्यात शनिवार, २१ फेब्रुवारीला ‘नारी तू नारायणी’ या विशेष पूर्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र सेविका समिती आणि ज्ञानभारती यांच्या वतीने आयोजित ही परिषद कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यवाहिका शैलजा देशपांडे यांनी दिली.

    Read more

    Tarique Rahman : बांगलादेशी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप

    बांगलादेशमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तारिक रहमान हे निवडणुकीच्या निकालांमध्ये फेरफार करणारे ‘इंजिनियर’ आहेत.

    Read more

    महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!!

    महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!! हीच महाविकास आघाडीतल्या दोन वजीरांची अवस्था झाली आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेत खासदार होणार का?? आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा आमदार होणार का??

    Read more

    Canada : कॅनडाने 2025 मध्ये 2,800 भारतीयांना बाहेर काढले, 6,500 भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी

    कॅनडा सरकारने 2025 च्या पहिल्या 10 महिन्यांत 2,831 भारतीय नागरिकांना देशातून बाहेर काढले आहे. ही माहिती कॅनडाच्या कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सी (CBSA) च्या आकडेवारीतून समोर आली आहे.

    Read more

    Sundar Pichai : सुंदर पिचाई यांनी घेतली PM मोदींची भेट; AI समिटमध्ये गुगल CEO सहभागी होणार

    गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पिचाई ‘ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. 20 फेब्रुवारी रोजी ते या परिषदेत की-नोट ॲड्रेस (मुख्य भाषण) देतील.

    Read more

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी शिवनेरीवर मानाचा मुजरा!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथील ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मराठा सेवा संघ – अभिवादन सभा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.

    Read more

    Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या 37 जागांवर 16 मार्च रोजी निवडणूक; यापैकी 25 जागा विरोधकांच्या, एनडीएच्या 12

    निवडणूक आयोगाने बुधवारी 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक घेतली जाईल. रिक्त होणाऱ्या जागांपैकी 12 जागा एनडीएच्या ताब्यात आहेत, तर 25 जागांवर विरोधकांचे वर्चस्व आहे.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- RSS भाजपचे रिमोट कंट्रोल नाही, अमेरिकन टॅरिफवर म्हणाले- ते ताकदीच्या जोरावर झुकवू इच्छितात

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले की, संघ भाजपचा रिमोट कंट्रोल नाही. संघाचे स्वयंसेवक भाजपमध्ये जातात. तेथे ते पुढेही वाढले आहेत. पण संघ भाजपला चालवतो, असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र, भाजपचा विरोध करणारे लोकच संघाचा विरोध करतात.

    Read more

    शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!

    शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!, अशी राजकीय घडामोड आज घडली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या मार्फत शरद पवारांनी स्वतःच्याच नावाचा “वजीर” पुढे सरकवला

    Read more

    Mani Shankar Aiyar : मणिशंकर अय्यर म्हणाले- मी गांधीवादी-राजीववादी आहे, राहुलवादी नाही, ते राजकीय जीवनात माझ्यापासून खूप दूर

    काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी बुधवारी सांगितले की, ते गांधीवादी, नेहरूवादी आणि राजीववादी आहेत, पण ‘राहुलवादी’ नाहीत. मणिशंकर यांनी त्यांच्या जुन्या विधानावर झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले – राहुल गांधी माझ्यापेक्षा सुमारे 30 वर्षांनी लहान आहेत. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मी स्वतःला राहुलवादी कसे म्हणू शकेन?

    Read more

    पवारांची “डबल गेम”; एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवरच जबाबदारी ढकलली!!

    एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवर जबाबदारी ढकलली, अशी पुन्हा एकदा पवारांनी “डबल गेम” खेळली.

    Read more