• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 449 of 1550

    wankhadepravin

    PM Modi : ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”

    अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे माजी अधिकारी माइक बेंझ यांच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेंझ यांनी असा दावा केला आहे की मीडिया प्रभावाचा वापर करून, सोशल मीडिया सेन्सॉरशिपला प्रोत्साहन देऊन आणि विरोधी चळवळींना आर्थिक मदत देऊन अमेरिकेने भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या राजकारणावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

    Read more

    MP Sajjan Kumar : १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी!

    १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात दोन जणांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. आता सज्जन कुमारच्या शिक्षेवर १८ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.

    Read more

    Prime Minister Modis : ‘पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो’, मुंबईतील एका व्यक्तीने पोलिसांना केला फोन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशाप्रकारची माहिती देणारा फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. खरंतर, ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा देण्यात आला होता. पंतप्रधान मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असल्याने, पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांना फोनबाबत माहिती दिली आणि तपास सुरू केला.

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदी अन् अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची पॅरिसमध्ये भेट ; अणुऊर्जेवर केली चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पॅरिसमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भारतातील अमेरिकेच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानातील गुंतवणुकीवर चर्चा केली. पॅरिसनंतर, पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला रवाना होतील.

    Read more

    पवार स्वागताध्यक्ष म्हणून दिल्ली साहित्य संमेलनाचा मोठा गाजावाजा; प्रत्यक्षात साहित्य विषयक कार्यक्रमांचा बोजवारा!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून दिल्ली मराठी साहित्य संमेलनाचा मोठा गाजावाजा झाला. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पुरस्कार सोहळ्यामुळे त्यात राजकीय वादाची भर पडली, पण एवढे सगळे घडत असताना प्रत्यक्षात दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात साहित्य विषयक कार्यक्रमांचा बोजवारा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण साहित्य संमेलन अवघ्या १० दिवसांवर आले असताना त्याची तपशीलवार कार्यक्रम पत्रिकाच संयोजकांनी अद्याप जाहीर केलेली नाही.

    Read more

    Devendra Fadnavis : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द; शिक्षक आणि कर्मचारी सेवेतून बडतर्फ

    राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    Read more

    Vijaya Rahatkar : पालकांवरील अश्लील विनोदाबाबत, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली कडक भूमिका!

    पालकांवर केलेल्या अश्लील विनोदांबद्दल रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि इतरांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने आरोपींना समन्स पाठवले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो.

    Read more

    ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले; माध्यमनिर्मित चाणक्याचे “नवे डाव” सुरू झाले, पण भाजपच्याच हातातले “खेळणे” बनले!!

    ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले; माध्यमनिर्मित चाणक्याचे “नवे डाव” सुरू झाले, पण अखेर ते भाजपच्याच हातातले “खेळणे” बनले!!, हे सत्य स्वीकारायची वेळ शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून आणली.

    Read more

    Trump’s : ट्रम्प यांचा हमासला अल्टिमेटम, सर्व इस्रायली ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा, अन्यथा नरक दाखवू

    ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझात हमासच्या हल्ल्याला १६ महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. आता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी चर्चा करताना हमासला अल्टिमेटम दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, सर्व इस्रायली नागरिकांची शनिवारी दुपारपर्यंत सुटका न झाल्यास इस्रायल-हमास युद्धबंदी संपुष्टात आणली जाईल. ओलिसांना थोड्या-थोड्या संख्येत नव्हे तर सर्वांना एकसाथ सोडले पाहिजे.

    Read more

    फ्रान्समध्ये मोदी मार्सेलिसला पोहोचले; त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहस आठवले, काँग्रेसला मात्र नेहमीप्रमाणे खटकले!!

    आपल्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्सेलिसला पोहोचले. तिथे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहस आठवले. यासंदर्भात मोदींनी ट्विट करून सावरकरांच्या धाडसाला नमन केले. पण काँग्रेसला मात्र नेहमीप्रमाणे मोदींनी सावरकरांना नमन करणे खटकले.

    Read more

    एकनाथ शिंदेंना चुचकारून पवारांचा भाजपवर बाण, पण ठाकरे सेना घायाळ!!

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुचकारून शरद पवारांनी भाजप वर बाण सोडला, पण यातून भाजप घायाळ व्हायच्या ऐवजी ठाकरे सेनाच घायाळ झाली. पवारांचा मिठी छुरीचा “राजकीय हल्ला” शिंदेंनी चतुराईने परतावला

    Read more

    Donald Trump : मोदींच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, परदेशातील भ्रष्टाचारविरोधी कायदे रद्द, याअंतर्गतच अदानींविरुद्ध खटला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 50 वर्षे जुना फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट (FCPA) स्थगित केला आहे. यामुळे परदेशात व्यवसायासाठी लाच देणे आता गुन्हा राहणार नाही.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा सवाल- कायदा मोडणारे कायदे कसे बनवू शकतात, शिक्षा झालेले राजकारणी निवडणूक कशी लढवू शकतात?

    दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालावी का? सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. सोमवारी न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून यावर ३ आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

    Read more

    Prime Minister : पंतप्रधान आजपासून अमेरिकेत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार; महत्त्वाचे करार होण्याची शक्यता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून दोन दिवसांच्या ऐतिहासिक अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यामध्ये व्यवसायाचा मुद्दा वरच्या क्रमांकावर असणार आहे.

    Read more

    Ashok Chavan : अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका, आरोप झाला की राजीनामा घेण्याची पद्धत चूक; हा राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम

    बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप झाले की लगेच राजीनामा घेण्याची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची भूमिका मांडली आहे.

    Read more

    MLA Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांचा पलटवार, जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? त्यांना महाराष्ट्र शांत नको!

    परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचे काम मी करत होतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे. मोर्चा शांत करण्याचा प्रयत्न मी करत होतो. मात्र जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

    Read more

    CM Devendra Fadnavis :मार्चपर्यंत राज्यात 25 लाख ‘लखपती दीदी’ करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉलची घोषणा

    ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध व्हाव यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात मॉल तयार करणार आहोत.

    Read more

    Sanjay Raut : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ममता स्वबळावर लढणार; संजय राऊत म्हणाले- तृणमूलने काँग्रेसशी चर्चा करावी!

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर इंडिया ब्लॉकच्या एकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी असेही म्हटले आहे की ते २०२६ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका एकट्या लढवतील.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवारांनी माझ्यावर कधी गुगली टाकली नाही

    शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत असे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

    Read more

    Savitribai Phule ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेचे योगदान पर्यटन विभाग विसरला!

    महिला सक्षमीकरणाचा जागर करत राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान देत भक्कम पाया रचणाऱ्या महिलांचा उल्लेख करताना यामध्ये देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विसर पर्यटन विभागाला पडला आहे.

    Read more

    जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, लक्ष्मण हाके यांचा आरोप

    मनोज्ञ जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत असलेली वाहने वाळू माफियांची आहेत.

    Read more

    Amanatullah Khan आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढल्या!

    आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एका फरार गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत करणे

    Read more

    Ranveer Allahabadia रणवीर अलाहाबादिया, समय रैना सह सर्वांना अश्लील कमेंट बद्दल राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; 17 फेब्रुवारीला दिल्लीत सुनावणी!!

    इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमांमध्ये अश्लील कमेंट केल्याबद्दल युट्युब कन्टेन्ट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया या समय रैना या दोघांसह संबंधित शोमध्ये सामील झालेल्या सर्वांना आणि शो च्या निर्मात्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावले आहे.

    Read more

    पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर पॅरिसला पोहोचले, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी मिठी मारून केले स्वागत!

    पॅरिसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या एआय अॅक्शन समिटचे दोन्ही नेते सह-अध्यक्षपद भूषवतील.

    Read more