• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 412 of 1510

    Pravin Wankhade

    Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मेहुण्याला तडीपारीची नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले- कोणाचा साला कोणाचा नातेवाईक हे बघून कारवाई नसते!

    मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यावर जालना पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात 9 वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यात मनोज जरांगे यांचा मेहुणा देखील आहे. विलास खेडकर असे त्याचे नाव आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली होती. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Finance Minister : अर्थमंत्र्यांची RBI बोर्डासोबत बैठक; अर्थसंकल्पातील निर्णय, आयकरात देण्यात आलेल्या सवलतींची माहिती दिली

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या केंद्रीय मंडळासोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातील प्रमुख प्रस्तावांबद्दल सांगितले ज्यामध्ये आयकरात देण्यात आलेल्या सवलतींचा समावेश आहे. या बैठकीला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

    Read more

    Haribhau Bagde : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे रोखठोक वक्तव्य- राज्यघटनेत दैवतांची चित्रे पुन्हा छापा, विरोध कोण करतो ते पाहू!

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये भारतातील देवदेवता आणि महापुरुषांची चित्रे होती. कालांतराने ती काढून टाकण्यात आली. आपल्या या दैवतांना घटनेत पुन्हा स्थान देण्यासाठी आवाज उठवण्याची गरज अाहे.

    Read more

    राहुल सोलापूरकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान, आंबेडकरी संघटना आक्रमक

    अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां बाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    राहुल गांधी स्वतःची इमेज स्वतःच्याच हाताने “डॅमेज” करून घेतली; काँग्रेसच्या “परफॉर्मन्सला” साजेशी नाही उरली!!

    लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींची इमेज अवघ्या ९ महिन्यांमध्ये घटली. काँग्रेसच्या परफॉर्मन्सला साजेशी देखील नाही उरली!!

    Read more

    Gaza : गाझा युद्धबंदी करार: तीन इस्रायली ओलिसांच्या बदल्यात १८३ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

    इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करारांतर्गत पाचव्या अदलाबदलीत ज्यू राष्ट्राने एकूण १८३ पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले. तत्पूर्वी, हमासने तीन इस्रायली कैद्यांना सोडले. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायली तुरुंग सेवेने १८३ पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात आल्याची पुष्टी केली आहे.

    Read more

    मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा नियोजनपूर्वक “तडकाफडकी” राजीनामा; अशांत मणिपूरला दिली राजकीय तोडग्याची दिशा!!

    दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार या विषयावर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू असताना तिकडे पूर्वोत्तर राज्य मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नियोजनपूर्वक तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे मणिपूर राजकीय तोडग्याच्या दिशेने निघाल्याचे स्पष्ट झाले.

    Read more

    जनतेने नाकारलेल्या घराणेशाहीवरून एकमेकांची खेचाखेची; राज + अजितदादांच्या पक्ष नेत्यांची रंगली जुगलबंदी!!

    जनतेने नाकारलेल्या घराणेशाहीवरून एकमेकांची खेचाखेची राज ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षांच्या नेत्यांची रंगली जुगलबंदी!!

    Read more

    फडणवीस सरकारची कारवाई वाळू माफियांवर; मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली जरांगेंची आगपाखड फडणवीसांवर!!

    देवेंद्र फडणवीस सरकारने कायदेशीर कारवाई केली वाळू माफियांवर; पण मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी आग पाखड केली देवेंद्र फडणवीसांवर!!

    Read more

    Acharya Pramod Krishnam : दिल्ली निवडणुकीच्या निकालांवरून आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस अन् राहुल गांधींवर टीका केली

    दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना, माजी काँग्रेस नेते आणि कल्किपीठधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राजकारणात जय-पराजयाचे चक्र सुरूच असते, परंतु सध्या सनातनचा युग आहे. जो कोणी सनातनचा झेंडा धरून पुढे जाईल, तो सत्तेच्या सिंहासनावर बसेल.

    Read more

    मनोज जरांगेचा सख्खा मेव्हणा विलास खेडकर वाळू माफिया, त्याच्यासह 9 गुन्हेगारांवर मराठवाड्यातून तडीपारीचा बडगा; जरांगेची आगपाखड!!

    बीड जिल्हा आणि मराठवाड्यातले गुन्हेगारीचे बंड मोडण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्टिव्हेट झाले असून मनोज जरांगे यांचा सख्खा मेव्हणा वाळू माफिया विलास खेडकर याच्यासह नऊ जणांवर पोलिसांनी मराठवाड्यातून तडीपारचा बडगा उगारला आहे.

    Read more

    Kumar Vishwas : ‘ही ‘आप’च्या पराभवाची सुरुवात आहे’, दिल्ली निवडणूक निकालांवर कुमार विश्वास यांचा टोला

    भारतीय राजकारणावरील त्यांच्या विचारांसाठी आणि विधानांसाठी प्रसिद्ध असलेले कवी कुमार विश्वास यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हे आम आदमी पक्षाच्या (आप) पराभवाची सुरुवात असल्याचे म्हटले. माध्यमांशी बोलताना कुमार विश्वास यांनी आशा व्यक्त केली की भाजप राजधानीतील दीर्घकालीन समस्या सोडवेल.

    Read more

    Nitish Kumar : ‘दिल्लीतील अहंकारी नेतृत्व आणि कुशासनाचा अंत झाला’ ; नितीश कुमारांनी भाजपचे केले अभिनंदन

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने मिळालेल्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन आणि शुभेच्छा. दिल्लीतील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन.

    Read more

    Milkipur : अयोध्येच्या पराभवाची परतफेड; भाजपने सपकडून मिल्कीपूर घेतले, 61 हजार मतांनी सर्वात मोठा विजय

    मिल्कीपूर पोटनिवडणुकीत भाजपने अयोध्या पराभवाची परतफेड केली आहे. ८ वर्षांनी मिल्कीपूर हिसकावून घेतले आहे. भाजप उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी सपाचे उमेदवार अजित प्रसाद यांचा ६१५४० हजार मतांनी पराभव केला.

    Read more

    Trump ends Biden : ट्रम्प यांनी बायडेन यांना गुप्तचर माहितीचा अधिकार संपवला; म्हणाले- त्यांची स्मरणशक्ती चांगली नाही

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची सुरक्षा मंजुरी (गुप्तचर माहितीचा प्रवेश) रद्द केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की बायडेन यांना गोपनीय माहिती मिळण्याची आवश्यकता नाही.

    Read more

    National Defence Academy : पुण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीजवळ पाकिस्तानी चलन सापडल्याने खळबळ

    मुळशी तालुक्यात असलेल्या स्काय आय मानस लेक सिटीमध्ये पाकिस्तानी चलन सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही सोसायटी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) च्या कॅम्पसपासून काही मीटर अंतरावर आहे.

    Read more

    Nirmala Sitharaman : पुढील आठवड्यात संसदेत नवीन आयकर विधेयक सादर होण्याची अपेक्षा – निर्मला सीतारामन

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी सांगितले की, येत्या आठवड्यात त्यांना एक नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करण्याची आशा आहे आणि ते संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीकडे छाननीसाठी पाठवले जाईल.

    Read more

    Kolkata celebrates : दिल्लीत भाजपच्या विजयावर कोलकातामध्ये जल्लोष ; बंगालमध्येही कमळ फुलण्याचा निर्धार

    दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ऐतिहासिक विजयानंतर कोलकातामध्ये पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष करतात. पश्चिम बंगाल भाजपा राज्य कार्यालय, मुरलीधर सेन लेन बाहेर विजय उत्सव आयोजित करण्यात आला होता,

    Read more

    Rahul Gandhi : दिल्लीतील मानहानीकारक पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    शनिवारी जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये, भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा मिळाल्या. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही, जे पक्षासाठी मोठा धक्का आहे.

    Read more

    Delhi Election : दिल्ली निवडणूक: शिंदे यांनी भाजपच्या विजयाला ‘मोदींच्या गॅरंटीचा ‘ चमत्कार म्हटले

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भाजपच्या या शानदार विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.

    Read more

    Modi : दिल्लीत काँग्रेसने ‘शून्य’ ची दुहेरी हॅटट्रिक केली ; मोदींनी लगावला टोला!

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस त्यांच्या मित्रपक्षांना एक-एक करून संपवत आहे आणि त्यांची पद्धत खूपच मनोरंजक आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका- राहुल गांधी दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस: 2019च्या घटनाक्रमावरही केला गौप्यस्फोट

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

    Read more

    Narendra Modi : 19 राज्यांत भाजप युतीचे सरकार; मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात 8 राज्यांत निवडणुका, NDAने 6 जिंकल्या

    दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळजवळ स्पष्ट झाला आहे. भाजप 27 वर्षांनंतर सत्तेत परतत आहे. सध्या, 70 जागांपैकी भाजप 48 जागांवर आणि आप 22 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती.

    Read more

    Modi’s : भाजपच्या दिल्ली दिग्विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन, म्हणाले- ‘यमुना मैय्या की जय’, यमुनेलाच दिल्लीची ओळख बनवू

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात यमुना मैया की जय या घोषणेसह केली.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचे राहुल गांधींना आव्हान; हिंमत असेल तर माझ्याविरोधात लढा, चितपट केल्याशिवाय राहणार नाही

    राहुल गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले

    Read more