• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 402 of 1510

    Pravin Wankhade

    “मौत का सौदागर” ते “मृत्यू कुंभ”; विनाशकाले विपरीत बुद्धीनेच घडणार राजकीय अंत!!

    मौत का सौदागर” ते “मृत्यू कुंभ”; विनाशकाले विपरीत बुद्धीनेच घडणार राजकीय अंत!!… 2007 मधल्या गुजरातच्या इतिहासाची पुनरावृत्ती 2026 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये घडण्याची शक्यता आहे

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदी अन् माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट

    ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुनक हे भारताचे चांगले मित्र आहेत. या भेटीदरम्यान सुनक यांचे कुटुंबही उपस्थित होते.

    Read more

    Telangana : तेलंगणा नंतर आता ‘या’ राज्यातही मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजानसाठी विशेष सूट

    तेलंगणा नंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही सर्व मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात नमाज अदा करण्यासाठी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने घेतलेल्या अशाच एका पावलानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीनुसार, रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना लवकर कार्यालय सोडण्याची पद्धत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अनेक वर्षांपासून सुरू आहे.

    Read more

    Russia-US : युक्रेन युद्धावर रशिया-अमेरिका बैठक; रशियाने म्हटले- अमेरिकेने बायडेनच्या धोरणांपासून स्वतःला दूर केले

    युक्रेन युद्धाच्या तोडग्यासाठी सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय बैठक संपली आहे. रशियन प्रतिनिधी मंडळातील एका सदस्याने सांगितले की चर्चा “वाईट नव्हती”, परंतु दोन्ही बाजूंचे हितसंबंध समान आहेत की नाही हे सध्या सांगणे कठीण आहे.

    Read more

    Delhi : दिल्लीच्या नवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा मुहूर्त बदलला, जाणून घ्या आती कधी?

    दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार २० फेब्रवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

    Read more

    Gujarat : गुजरातच्या महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

    दिल्लीतील पराभवानंतर, आम आदमी पक्षासाठी पहिल्यांदाच एक छोटीशी आनंदाची बातमी आली आहे. गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दहा पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.

    Read more

    Devendra Fadnavis : आम्ही नाही शासक, आम्ही शिवछत्रपतींचे मावळे; सगळ्या किल्ल्यांवरची काढणार अतिक्रमणे!!

    महाराष्ट्रातले महायुती सरकार हे शासक नाही तर शिवछत्रपतींचे मावळे आहेत. शिवछत्रपतींच्या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध आहे या किल्ल्यांवरची सगळी अतिक्रमणे आम्ही काढून टाकणार आहोत

    Read more

    Dnyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला; कार्यकाळ जानेवारी 2029 पर्यंत असेल

    1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी बुधवारी देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून पदभार स्वीकारला. नवीन कायद्यांतर्गत नियुक्त झालेले ते पहिले सीईसी आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत राहील. यापूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्तपद भूषवणारे राजीव कुमार १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले.

    Read more

    दिल्लीत मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपकडून रविशंकर प्रसाद, ओमप्रकाश धनखड यांची निरीक्षक पदी नियुक्ती!!

    दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखड यांची आज दुपारी निरीक्षक पदी नियुक्ती केली.

    Read more

    Rahul Gandhi शिवजयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; याला म्हणतात “राहुल गांधी”!!

    शिवजयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; याला म्हणतात “राहुल गांधी”!! एरवी आपल्या विचित्र वक्तव्यांसाठी सु आणि कु प्रसिद्ध झालेल्या राहुल गांधींनी आजच्या शिवजयंतीच्या दिवशी वेगळाच “पराक्रम” केला.

    Read more

    Mamata Didi : ममता दीदींच्या ‘मृत्यू कुंभ’ विधानावर संत समुदायाचा आक्षेप, म्हणाले- त्यांची अवस्था केजरीवालसारखी होईल!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभाला मृत्युकुंभ म्हटले आहे, त्यावर संत समुदायाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांचे विधान सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. संतांनी ममता बॅनर्जी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीचे राष्ट्रीय सचिव महंत जमुना पुरी म्हणाले की,

    Read more

    Central Government २०३० पर्यंत कापड निर्यात तिप्पट करण्याचे भारताचे उद्दिष्ट – केंद्र सरकार

    केंद्र सरकारचे म्हणणे आहे की भारताची कापड निर्यात ३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यासोबतच, देशांतर्गत उत्पादन मजबूत करून आणि जागतिक पोहोच वाढवून, २०३० पर्यंत ते तिप्पट करून ९ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

    Read more

    Yogi government : प्रयागराजमध्ये 12 कोटी रुपये खर्चून बांधणार साहित्य तीर्थक्षेत्र, योगी सरकारने दिली मान्यता

    प्रयागराजमध्ये लवकरच सुमारे १२ कोटी रुपये खर्चून एक साहित्यिक तीर्थक्षेत्र बांधले जाणार आहे. योगी सरकारने यासाठी मान्यता दिली आहे. हा प्रकल्प प्रयागराज महानगरपालिकेने प्रस्तावित केला होता. शहराच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. साहित्य तीर्थ क्षेत्र (साहित्य उद्यान) बांधण्याची जबाबदारी सी अँड डी कडे सोपवण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून डीपीआर मागवण्यात आला आहे.

    Read more

    Sanjay Raut आता शिंदेंचा सत्कार केला, पण पवारांनीच शिंदेंना “त्यावेळी” मुख्यमंत्री होऊ दिले नाही; संजय राऊतांकडून पुन्हा शरद पवारांची पोलखोल!!

    ष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मान केला, पण याच शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये मुख्यमंत्री होऊ दिले नाही

    Read more

    Delhi railway station : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील कारण स्पष्ट; RPFचा अहवाल- प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे दुर्घटना

    15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत आरपीएफचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला.

    Read more

    Satyendra Jain : आप नेते सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा; राष्ट्रपतींनी गृह मंत्रालयाला दिली परवानगी, ईडी लवकरच करू शकते अटक

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी जमीन व्यवहार घोटाळ्यात मनी लाँड्रिंग केल्याबद्दल आप नेते सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिली. १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणात राष्ट्रपतींकडून मंजुरी मागितली होती.

    Read more

    Delhi High Court : भारताचे इंग्रजी नाव INDIA बदलण्याची मागणी; दिल्ली हायकोर्टाने केंद्राला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवला

    १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने भारताचे इंग्रजी नाव इंडिया वरून भारत किंवा हिंदुस्तान असे बदलण्याच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी केंद्र सरकारला याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून दिला. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत केंद्राने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.

    Read more

    आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोटी कोटी नमन!!

    छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे, महाराजे नसून ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी नमन केले.

    Read more

    Government : डान्सबारमध्ये बारबालांवर नोटा उधळण्यावर बंदी घालणार, सरकारच्या हालचाली सुरू; येत्या अधिवेशनात नवीन कायद्याची शक्यता

    डान्सबारसंबधात नवीन कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार कायदा सुधारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

    Read more

    Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर; मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

    छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकीपीडियावर वादग्रस्त व चुकीची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींचे मने दुखावली गेली आहेत. तसेच तो वादग्रस्त व चुकीचा मजकूर विकीपीडियावरून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकीपीडियाला माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते, मात्र त्यांनीच अशी चुकीची माहिती दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

    Read more

    Nasrallah : केरळच्या उरुसात हमास नेत्यांचे पोस्टर्स झळकले; हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहचे पोस्टरही दिसले

    केरळमधील पलक्कड जिल्ह्यात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात हमासच्या वरिष्ठ नेत्यांचे पोस्टर्स लावल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राज्यात देशविरोधी कट रचल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Harshvardhan Sapkal रडायचे नाही, लढायचे, काँग्रेस विचार घराघरात पोहोचवू: हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

    आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे.

    Read more

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने रणवीर इलाहबादियाला फटकारले, म्हटले…

    समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये केलेल्या कथित अश्लील टिप्पण्यांबद्दल त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआर एकत्रित करण्याची मागणी करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.

    Read more

    Telangana : तेलंगणा सरकारने रमजानसाठी मुस्लिम कर्मचाऱ्यांना दिली विशेष सूट; भाजपने विचारला नेमका प्रश्न, म्हटले…

    रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला. याअंतर्गत, संपूर्ण रमजान महिन्यात राज्यातील सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, आउटसोर्सिंग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे.

    Read more

    Trade deficit : जानेवारीत व्यापार तूट 1.99 लाख कोटींवर; वस्तूंच्या निर्यातीत 2.4% घट, आयातीत 10.3% वाढ

    निर्यातीत घट झाल्यामुळे, जानेवारी २०२५ मध्ये भारताची व्यापारी तूट २२.९९ अब्ज डॉलर्स (१.९९ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढली आहे. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये ती २१.९४ अब्ज डॉलर्स म्हणजेच १.९० लाख कोटी रुपये होती.

    Read more