Union Minister Athawale ;केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले- हिंदू-मुस्लिम विवाह म्हणजे लव्ह जिहाद नाही; धर्मांतरासाठी कायदा असावा
महाराष्ट्रातील भाजप सरकारने अलिकडेच लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर यासारख्या प्रकरणांविरुद्ध कायदे करण्यासाठी ७ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपी संजय वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.