• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 35 of 1532

    wankhadepravin

    तामिळनाडूत पराभव स्वीकारून मुख्यमंत्री स्टालिन यांचा राजीनामा; पण ममतांचा पराभव स्वीकारायला आणि राजीनामा द्यायला नकार!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी, थलपती विजय यांची INDI आघाडीत मोट बांधायचा डाव खेळला असला तरी प्रत्यक्षात राजकीय खेळी आणि चालींमध्ये आजज्ञविसंगतीच दिसून आली.

    Read more

    काँग्रेसची मुस्लिम लीग झाल्याचा मिळाला राजकीय पुरावा; ८० % मुस्लिम उमेदवार निवडून आल्याचा वाचा आकडा!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसवर माओवादी मुस्लिम लीगी विचारसरणी स्वीकारल्याचा आरोप केला. पण तो आरोप आता केवळ राजकीय न राहता त्याला प्रत्यक्ष आकडेवारीची जोड मिळाल्याचे निवडणुकीच्या निकालामधून उघड झाले.

    Read more

    Kerala : केरलममध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेसमध्ये महाभारत, वेणुगोपाल, सतीशन की चेन्निथला, कुणाला मिळणार सत्तेची चावी?

    केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने मोठा विजय मिळवत राज्यात पुनरागमन केले आहे. तब्बल दशकभरानंतर सत्तेत परतण्याची संधी मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, मात्र याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धाही तीव्र झाली आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चाणक्य रणनीती ते बूथ लेव्हल मायक्रो मॅनेजमेंट; बंगालमधील भाजपच्या दिग्विजयाचे 5 धुरंधर

    पश्चिम बंगालसारख्या परंपरेने डाव्या आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या भक्कम बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा केवळ एक अनपेक्षित राजकीय निकाल नाही.

    Read more

    Bengal in 2026 : द फोकस एक्सप्लेनर : बंगालमध्ये बदलाची लाट कशी उभी राहिली? नंदीग्राम–सिंगूरपासून मतदारांच्या असंतोषापर्यंत

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 ने राज्याच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट निर्माण केला आहे. अनेक दशकांपासून विशिष्ट राजकीय पॅटर्नवर चालणाऱ्या बंगालमध्ये यावेळी मतदारांनी स्पष्टपणे ‘परिवर्तना’चा कौल दिल्याचे दिसून आले. या बदलामागे केवळ निवडणूक रणनीती नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि भावनिक पातळीवरील खोल बदल कारणीभूत असल्याचे विश्लेषणातून समोर येत आहे.

    Read more

    Bengal Result : द फोकस एक्सप्लेनर : बंगालच्या निकालांचा ‘UP 2027’वर प्रभाव; अखिलेश यादवांसमोर नवे राजकीय आव्हान

    2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीने देशाच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट निर्माण केला आहे. या निकालाचा परिणाम केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद थेट उत्तर प्रदेशमधील 2027 च्या विधानसभा निवडणुकीवर उमटणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. विशेषतः अखिलेश यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षासाठी हा निकाल एक गंभीर राजकीय इशारा मानला जात आहे.

    Read more

    Vijay TVK : सिनेमातून राजकारणापर्यंत ‘ब्लूप्रिंट’ केली तयार; तामिळनाडूत विजय यांच्या यशामागे वडिलांची मोठी भूमिका

    विजय यांच्या राजकीय यशामागे केवळ त्यांचा करिष्मा नाही, तर त्यांच्या वडिलांचा दूरदृष्टीचा ‘ब्लूप्रिंट’ही महत्त्वाचा ठरल्याची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक आणि लेखक एस. ए. चंद्रशेखर यांनी अनेक वर्षांपूर्वीच आपल्या मुलाच्या करिअरचा असा आराखडा तयार केला होता, ज्यामुळे सिनेमातून राजकारणात प्रवेश सहज झाला.

    Read more

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्या नाशिक दौऱ्यावर; TCS कॉर्पोरेट जिहाद संदर्भात पोलीस तपासाचा घेणार आढावा!!

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर उद्या (६ मे) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होणार आहे.

    Read more

    Suvendu Adhikari : बंगालमध्ये भाजप सत्तेत, सीएम कोण?; सुवेंदू अधिकारींसह ही 5 नावे शर्यतीत, नेतृत्वावर चर्चा रंगली

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्वात मोठा प्रश्न आता समोर आला आहे—भाजप सत्तेत आल्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार? निकालांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील दोन प्रमुख चेहरे चर्चेत आले आहेत—सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष. दोघांनाही राज्यातील राजकारणात मजबूत पकड असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे.

    Read more

    Supreme Court : ट्रान्सजेंडर कायद्यातील सुधारणेवर सुप्रीम कोर्टाची केंद्र-राज्यांना नोटीस; ‘स्व-ओळख’ रद्द केल्याचा आरोप, 6 आठवड्यांत उत्तर मागितले

    सर्वोच्च न्यायालयाने ट्रांसजेंडर व्यक्ती (अधिकार संरक्षण) सुधारणा अधिनियम, 2026 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकार आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सहा आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ करेल.

    Read more

    बंगाली धोतर नेसून मोदी विजय उत्सवात मग्न; राहुल गांधींचा दोन राज्यांच्या सत्तेत शिरकाव!!

    गाली धोतर नेसून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी विजय उत्सवात मग्न होते, त्याचवेळी राहुल गांधींनी “शांतपणे”दोन राज्यांच्या सत्तेत शिरकाव केला‌‌.

    Read more

    Tiruppattur : फक्त 1 मताने विजय; 5 राज्यांच्या निकालांमध्ये या उमेदवाराची जोरदार चर्चा

    तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यात मोठे राजकीय चित्र स्पष्ट झाले, मात्र या सर्व निकालांमध्ये एका मतदारसंघाने विशेष लक्ष वेधून घेतले. कारण येथे विजय-पराजयाचा फरक फक्त एका मताचा होता.

    Read more

    Vijay : तामिळनाडूत ऐतिहासिक निकाल; विजय यांच्या पक्षाला 108 जागा; पारंपरिक राजकारणाला मोठा धक्का

    तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये मोठा राजकीय उलथापालथ पाहायला मिळाला आहे. अभिनेता विजय यांच्या तमिझगा वेत्री कळगम (TVK) पक्षाने तब्बल 108 जागा जिंकत राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

    Read more

    Devendra Fadanavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बंगालमध्ये महापरिवर्तन; भाजपचा विजय भारतात होणारी घुसखोरी अन् हल्ल्यांपासून वाचवणारा

    आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे, असे म्हणत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.

    Read more

    Sunetra Pawar : मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित; विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मिरवणुका न काढण्याचे व गुलाल न उधळण्याचे आवाहन केले आहे. बारामतीकरांनी या मतदानाद्वारे दादांनी केलेल्या विकासकामांचे प्रतीक म्हणून त्यांना भावांजली वाहिली, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

    Read more

    PM Modi : बंगालच्या विजयावर मोदी म्हणाले- गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले; घुसखोरांविरुद्ध कारवाई करू

    पंतप्रधान मोदी सोमवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात म्हणाले, बंगालच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आयुष्मान भारतला मंजुरी दिली जाईल. घुसखोरांवर कारवाई केली जाईल.

    Read more

    Adar Poonawalla : अदार पूनावाला यांची राजस्थान रॉयल्ससोबत भागीदारी; IPLमध्ये मोठी डील

    अदार पूनावाला यांनी राजस्थान रॉयल्ससोबत महत्त्वाची भागीदारी केली आहे. या करारामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मोठा व्यावसायिक व्यवहार झाल्याची चर्चा रंगली आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प यांचा मोठा निर्णय: जर्मनीतून हजारो अमेरिकी सैनिक मागे; NATO मध्ये तणाव वाढला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर्मनीत तैनात असलेल्या अमेरिकी सैन्याबाबत मोठा निर्णय घेतला असून सुमारे 5,000 सैनिक मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमेरिका आणि युरोपातील संबंधांमध्ये तणाव वाढल्याचे चित्र समोर आले आहे.

    Read more

    गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!

    गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!, असेच आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे वर्णन करावे लागेल.

    Read more

    Trump : इराणच्या शांतता प्रस्तावावर ट्रम्पना विश्वास नाही; म्हणाले- इराणने मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्याची किंमत अजून चुकवली नाही

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नवीन शांतता प्रस्तावाचे पुनरावलोकन करण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्याच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, इराणने अजूनही आपल्या गुन्ह्यांची किंमत चुकवली नाहीये.

    Read more

    Nepal objects : नेपाळ म्हणाला- भारतीय यात्रेकरूंनी लिपुलेखमार्गे मानसरोवरला जाऊ नये; हा आमचा प्रदेश

    नेपाळ सरकारने भारतीय यात्रेकरूंना लिपुलेख मार्गे कैलास मानसरोवर यात्रा न करण्याचे आवाहन केले आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी निवेदन जारी करून म्हटले आहे की, 1816 च्या सुगौली करारानुसार, लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी प्रदेश नेपाळचा भाग आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : बंगालमध्ये सत्तांतराची‘भगीरथ’ रणनीती, बदलाची लाट आणि राजकारणातील टर्निंग पॉइंट

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 ही केवळ एका राज्याची सत्ता बदलणारी घटना नाही, तर ती भारतीय राजकारणाच्या व्यापक प्रवाहात मोठा बदल घडवणारी ठरू शकते.

    Read more

    TVK Vijay : तामिळनाडूचा राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!

    तामिळनाडूच्या राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!, हेच राजकीय चित्र तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालानंतर समोर आले.

    Read more