West Bengal Assembly Election 2021 Result Live : नंदीग्रामकडे अवघ्या देशाचे लक्ष.. ‘गड’ आणि ‘सिंह’ दोघेही शाबूत राहतील? शुभेंदू ‘जायंट किलर’ ठरतील?
विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यातल्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली .त्यांचा हा निर्णय […]