ओसामा बिन लादेनचा खातमा करण्यासाठीच अफगाणिस्तानात गेलो होतो, काम फत्ते आता माघार – ज्यो बायडेन
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारणे आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करणे, या दोन कारणांसाठी आम्ही अफगाणिस्तानात गेलो होतो. आमच्यावर हल्ला झाला […]