• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1318 of 1474

    Pravin Wankhade

    लावालावी करतात म्हणून राऊतांचे नाव “संजय” असावे, पण ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?, नारायण राणेंचा टोला

    प्रतिनिधी सिंधुदुर्ग : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे नेहमी लावालाव्या करत असतात म्हणूनच त्यांचे नाव “संजय” असावे, असा टोला केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम […]

    Read more

    १८ हजार कॅसेटचा संग्रह; नामांकित लोकांचा आवाज असलम खान यांनी जोपासला कॅसेट रेकॉर्डिंगचा छंद

    वृत्तसंस्था यवतमाळ : जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे भाषण संदेश, मुलाखत किंवा अन्य कोणतेही संदर्भ तातडीने हवे असल्यास एक कॅसेटची अफलातून लायब्ररी यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील […]

    Read more

    खुल्या जागेवर नमाज खपवून घेणार नाही, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे प्रतिपादन

      गुरुग्राममधील मोकळ्या जागेत शुक्रवारची नमाज अदा करण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतल्याने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, खुल्या जागेत नमाज अदा करण्याची […]

    Read more

    ट्विट आणि कँडल मार्च करून भाजपला हरवू शकणार नाही, प्रशांत किशोर यांची राहुल गांधींवर टीका

      निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही […]

    Read more

    आपला तिरंगा नेहमीच उंच राहील, सीडीएस बिपिन रावत यांनी येथूनच घेतले प्रशिक्षण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे उत्तराखंडमध्ये संबोधन

      डेहराडूनमध्ये आयएमएच्या पासिंग आऊट परेडदरम्यान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत यांची आठवण केली. ते म्हणाले की, आमचा ध्वज नेहमीच उंच […]

    Read more

    विज्ञानाची गुपीते: मानवी शरीर रचनेमध्ये न्यूक्लिइक आम्लांचे अनोखे महत्व

    सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणूभाराचे जैव रेणू. रासायनिक दृष्ट्या न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीऑॅक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल (डीएनए) आणि रिबोन्यूक्लिइक आम्ल (आरएनए). […]

    Read more

    जनरल रावत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल जनतेत शंका; खासदार संजय राऊत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे सर्वोच्च कमांडर अत्यंत अत्याधुनिक आणि सुरक्षित हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात आणि अपघातात त्यांचा मृत्यू होतो. लोकांच्या मनात शंका आहे, काय झाले, […]

    Read more

    आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून पुन्हा सोन्याने झळाळली बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी!!

    तब्बल एक हजार वर्षांच्या आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी पुन्हा सोन्यासारखी झळाळून उठली आहे. इतिहास कधी असा करवट घेतो, की भारताचे सुवर्णयुग […]

    Read more

    १३ डिसेंबर २०२१ : काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उद्घाटन; राष्ट्रविकासाचे संपूर्ण महिनाभर महामंथन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. हा उद्घाटनाचा सोहळा एका दिवसापुरता […]

    Read more

    पुणे – मुंबईत दिवसभरात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण; मुंबईत ३, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे 4 तर मुंबईत 3 रुग्ण सापडले आहेत. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. […]

    Read more

    जगाचे दु;ख रसरसून भोगत ते मांडणारे अण्णाभाऊ आणि सावरकर हे दोन प्रतिभावंत – डॉ मोहन भागवत

    प्रतिनिधी मुंबई : जगात दुःख रसरसून भोगत ते मांडलेले अण्णाभाऊ साठे आणि सावरकर हे दोन प्रतिभावंत होते. जगाचे दुःख दूर करायचे असेल तर प्रतिभावंताला दुःख […]

    Read more

    एमिलिया मेरी फर्नांडिस यांचे गांधी परिवाराच्या तीन पिढ्यांशी नाते!!

    प्रियांका गांधी रमल्या गोव्याच्या मोरपिलात आदिवासी नृत्यामध्ये!! प्रतिनिधी पणजी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून गोव्याच्या दौऱ्यावर असून त्या आपल्या पहिल्याच कार्यक्रमात गोव्यातील मोरपिलात आदिवासी […]

    Read more

    महापौर पेडणेकरांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य; आशिष शेलार त्यांच्यावर गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी त्यांच्या विरूद्ध गुन्हा […]

    Read more

    नागपुरात छोटू भोयर यांना काँग्रेसने दाखवला “कात्रजचा घाट”; विधान परिषदेसाठी अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा

    प्रतिनिधी नागपूर : नागपुरात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना काँग्रेसने अखेर “कात्रजचा घाट” दाखविला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन अखेरच्या दिवशी […]

    Read more

    संस्कृत देशाची अधिकृत भाषा व्हावी; भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची केंद्र सरकारकडे मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून तिला देशाची अधिकृत भाषा बनवायला हवी, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी […]

    Read more

    सीडीएस जनरल बिपिन रावत आणि शूर अधिकारी – जवानांच्या पार्थिवांना निलगिरीच्या नागरिकांचा साश्रू नयनांनी निरोप!!

    वृत्तसंस्था निलगिरी : भारतीय सैन्य दलांचे प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य शूर अधिकारी जवान यांच्या पार्थिवांना निलगिरीच्या नागरिकांनी साश्रू […]

    Read more

    Bipin Rawat : सीमेवरचीन आणि पाकिस्तानचे आव्हान ! रावत यांच्या निधनामुळे नवे संकट ; सीडीएसचे पद जास्त काळ रिक्त ठेवता येणार नाही

    लवकरच नियुक्त करावे लागणार नवे सीडीएस… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात आकस्मिक निधन […]

    Read more

    भारतीय सैन्यदलांच्या प्रचंड आघात क्षमतेच्या थिएटर कमांडवर काम करत होते जनरल बिपिन रावत!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत हे भारतीय सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचे आणि लष्करी सुधारणांचे अध्वर्यू मानले जातात. जनरल बिपिन रावत हे सध्या […]

    Read more

    डॉ. होमी भाभांनंतर जनरल बिपीन रावत; सामरिक व्यूहरचनात्मक दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या दुसऱ्या महनीय व्यक्तीचा हवाई दुर्घटनेत मृत्यू!!

    भारतीय सैन्य दलांच्या इतिहासात सामरिक व्यूहरचनात्मक दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या दुसऱ्या महनीय व्यक्तीचा मृत्यू हवाई दुर्घटनेत घडला आहे. याआधी भारतीय अणूशक्ती कार्यक्रमाची पायाभरणी करणारे महान शास्त्रज्ञ डॉ. […]

    Read more

    देशाने कट्टर देशभक्त सैनिक – महान सेनापती गमावला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे देशाने एक कट्टर देशभक्त सैनिक आणि महान सेनापती गमावला आहे, अशा भावपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    Bipin Rawat Helicopter Crash : लष्करप्रमुख होण्याआधीही बिपिन रावत यांचा झाला होता अपघात, थोडक्यात वाचले होते प्राण

      भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे Mi-17 हेलिकॉप्टर बुधवारी तामिळनाडूमधील कुरनूल येथे कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नीसह लष्कराचे […]

    Read more

    Bipin Rawat Helicopter Crash: राहुल गांधी, नितीन गडकरी, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या दुर्घटनेवर व्यक्त केली चिंता, वाचा कोण काय म्हणाले?

      तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये १४ जण स्वार होते. काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री आणि […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या ५ सदस्यीय समितीने केंद्राला पाठवला नवा प्रस्ताव, आंदोलनाशी संबंधित खटले मागे घेण्याची मागणी

      केंद्र सरकारची किसान संयुक्त मोर्चाच्या ५ सदस्यीय समितीसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसमोर एक नवीन ऑफर ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. खटले […]

    Read more

    विज्ञानाचे गुपिते : कांदा चिरताना डोळ्यांतू पाणी का येते

    कांदा कापायला घेतला की डोळ्यातून पाणी आले नाही असा माणूस भेटणार नाही. यातूनन अनेकदा विनोदही घडतात. पण कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण्यामागे शास्त्र दडले आहे. […]

    Read more

    काँग्रेसकडून महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध, निवडणूक आणि नोकऱ्यांमध्ये ४०% आरक्षण, स्मार्टफोन-स्कूटी देण्याचे आश्वासन

      काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा जारी केला. उत्तर प्रदेश काँग्रेसने महिलांच्या जाहीरनाम्याला ‘शक्ती विधान’ […]

    Read more