शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात!!; दीपक केसरकरांचा दिल्लीतून हल्लाबोल
प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट हल्लाबोल केला […]