• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1161 of 1487

    Pravin Wankhade

    व्होकल फॉर लोकल, जीडीपी पलिकडची विकेंद्रीत अर्थव्यवस्था यासाठी संघ कटीबद्ध!!

    सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली अखिल भारतीय समन्वय बैठकीची माहिती प्रतिनिधी रायपूर (छत्तीसगड) : स्थानिक वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन अर्थात व्होकल फॉर लोकल तसेच […]

    Read more

    लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास भरपाई; शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नुकसान भरपाईसाठी […]

    Read more

    दानह, दमण दीव मध्ये नितीश कुमारांचा पक्ष संयुक्त जनता दल संपुष्टात!!; कार्यकारिणीसह 15 झेडपी सदस्य भाजपात सामील!!

    प्रतिनिधी दानह : दादरा नगर हवेली दमण दीव केंद्रशासित प्रदेशात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष राजकीय दृष्ट्या संपुष्टात आला असून संयुक्त […]

    Read more

    सामनातल्या रोखठोकला पैठणच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे रोखठोक प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी पैठण : सामनातल्या रोखठोकला पैठणच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी तितक्याच रोखठोक शब्दात उत्तर दिले. भाजपा बरोबर जाऊन शिंदे गटाने आपली सुंता करून घेतली आहे, असे […]

    Read more

    राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन; काँग्रेसची भारत जोडो यात्रा, तर केंद्रीय मंत्र्यांचे भाजपसाठी महाराष्ट्रात होमवर्क!!

    प्रतिनिधी मुंबई : एकीकडे राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले आणि त्यामध्ये अजित पवारांची नाराजी गाजली असताना त्याच वेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडू […]

    Read more

    केंद्र सरकारची तांदळाच्या निर्यातीला बंदी : नियोजित निर्यातीला 15 सप्टेंबरपर्यंत मुभा; कमी पावसाने भातक्षेत्र घटले, टंचाईचा धोका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशांतर्गत तांदळाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. विदेशी व्यापार महानिर्देशालयाच्या वतीने याबाबत नुकतेच अधिसूचना जाहीर केली. तर […]

    Read more

    Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुस्लिम पक्षकाराचा दावा फेटाळला; २२ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी

    वृत्तसंस्था वाराणसी : वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी मुस्लिम पक्षकाराने जो आक्षेप घेतला होता, तो फेटाळून लावत जिल्हा सत्र न्यायालयाने हिंदू पक्षकारांचे म्हणणे मान्य करत यावर […]

    Read more

    राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात ‘सेवा पंधरवडा’!

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” आयोजित केला जाणार आहे. […]

    Read more

    आत्मनिर्भर भारतात कोरोनानंतर आता लम्पी व्हायरसवरही स्वदेशी लस!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने अनेक पाऊले उचलली आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतात कोरोना व्हायरसने कहर केला होता. या दरम्यान, कोरोना […]

    Read more

    खुलासा व दिलगिरी : नितीन गडकरी यांना व्यक्तिगत लक्ष्य करण्याचा ‘द फोकस इंडिया’चा हेतू नाही!

    “केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांना गेल्या काही दिवसांपासून मीडियातून वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट केले जात आहे. सरकारी अथवा विविध प्रकारच्या सार्वजनिक व्यासपीठांवरून […]

    Read more

    केसीआर यांचा बिगर-काँग्रेस विरोधी ऐक्याचा फॉर्म्युला : राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची घोषणा

    वृत्तसंस्था तेलंगण : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढताना दिसत आहे. त्यांनी रविवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली. यावेळी […]

    Read more

    VIDEO: पाकिस्तानच्या पराभवाने चिडलेल्या रमीझ राजाने भारतीय पत्रकाराशी केले गैरवर्तन

    वृत्तसंस्था दुबई : राग ही सर्वात वाईट गोष्ट मानली जाते. रागावलेला माणूस स्वतःच्या मार्गाने बाहेर पडतो, ज्यामुळे त्याला आपण काय करत आहोत हे कळत नाही […]

    Read more

    शरद पवार : महाराष्ट्रात ‘जाणता राजा’; दिल्लीत ‘अजीम ओ शान शहेनशाह’!

    विनायक ढेरे नाशिक : दिल्लीत तालकटोरा स्टेडियम मध्ये झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन काल अजित पवारांच्या नाराजी नाट्य्यामुळे मुळे गाजले. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत […]

    Read more

    आझाद म्हणाले – काश्मिरींनी 370 च्या पुनर्स्थापनेचे स्वप्न पाहू नये : येथील नेते लोकांची दिशाभूल करत आहेत, मी हे करू शकत नाही

    काँग्रेसचे माजी दिग्गज नेते आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे की, आता काश्मीरमध्ये कलम 370 बहाल करता येणार नाही. काश्मिरींनी त्याची स्वप्ने […]

    Read more

    ज्ञानवापी प्रकरणी आज निकाल : हॉटेल्समध्ये चेकिंग, फ्लॅग मार्च, सोशल मीडियावरही नजर, सुरक्षा व्यवस्था कडक

    वृत्तसंस्था लखनऊ : वाराणसीतील शृंगार गौरी-ज्ञानवापी प्रकरणातील याचिकेवर जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी होणार की नाही, याबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. येथे शृंगार गौरीचे नियमित दर्शन […]

    Read more

    मुख्यमंत्री शिंदे अन् सरन्यायाधीश एका व्यासपीठावर आल्याने महाविकास आघाडीची टीका : मुख्यमंत्र्यांनी संकेत पायदळी तुडवले!

    प्रतिनिधी मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने नवा वाद उद्भवला आहे. शिंदे गट आणि त्यांच्या सरकारच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात मुसळधार पाऊस : पुण्यात पाणीच पाणी, औरंगाबाद-चंद्रपूरमध्ये नद्यांना पूर

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद , चंद्रपूर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे . पुण्यात ढगासारखा पाऊस झाला. संपूर्ण शहर जलमय झाले. पुण्याच्या उपनगरी […]

    Read more

    सलमान खान लॉरेन्सच्या निशाण्यावर : मूसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या कपिलने सांगितले सत्य, म्हणाला- शूटर संतोषसोबत मुंबईत राहून केली रेकी

    कुख्यात गँगस्टर लॉरेन्सला बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा हिशेब चुकता करायला मिळाला आहे. कपिल पंडित आणि महाराष्ट्राचा शार्प शूटर संतोष जाधव रेकी करण्यासाठी अनेक […]

    Read more

    स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे स्वामी स्वरूपानंद : साईंना देव मानणार्‍यांना सुनावले होते खडेबोल, शनि मंदिरात महिलांच्या प्रवेशामुळे संतापले होते

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्योतिर्मठ बद्रीनाथ आणि शारदा पीठ द्वारकाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. रविवारी दुपारी 3.30 वाजता […]

    Read more

    गुजरातमध्ये ‘आप’च्या कार्यालयावर छापा : काहीही न सापडल्याने पोलिसांना पुन्हा येण्यास सांगितले; केजरीवाल म्हणाले – पाठिंब्याने भाजपला धक्का बसला आहे

    वृत्तसंस्था गांधीनगर : गुजरातमधील आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर पोलिसांनी रविवारी छापा टाकला. असा दावा आपचे नेते इसुदन गढवी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. पोलिसांनी दोन […]

    Read more

    राहुल गांधींच्या चर्च, मिशनऱ्यांना भेटी; राम, रामदास स्वामींच्या तुलनेचीही विसंगती!!

    नाशिक : आपल्या भारत जोडो यात्रेत एकीकडे खासदार राहुल गांधी हे चर्चेसना भेटी देत आहेत. मिशनऱ्यांच्या भेटी घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांची तुलना राम आणि […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनातील क्षणचित्रे बरीच राजकीय बोलकी!

    विनायक ढेरे नाशिक : नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार नाराज होऊन […]

    Read more

    शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद : राम मंदिराच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेची संघर्ष, काँग्रेस नेत्यांशी जवळीक!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : द्वारका काली पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे रविवारी निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. […]

    Read more

    शिवसेनेत मुंबईच्या रस्त्यावर राडा संघर्ष; राष्ट्रवादीत दिल्लीच्या व्यासपीठावर पवार नाराजी संघर्ष!!

    विनायक ढेरे नाशिक : महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या राजकीय संक्रमणातून चालल्याचे दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा प्रयोग अवघ्या अडीच […]

    Read more

    मुंबई विमानतळावर 12 किलो सोने जप्त; एका सुदानी नागरिकासह 6 जण ताब्यात

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई करत तब्ब्ल 12 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 5.38 कोटी रुपये आहे. यावेळी […]

    Read more