• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1162 of 1487

    Pravin Wankhade

    रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आणखी एका कंपनीची खरेदी : शुभलक्ष्मी पॉलिस्टर्सचे केले अधिग्रहण, 1,592 कोटींमध्ये झाली डील

    वृत्तसंस्था मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स पेट्रोलियम रिटेलने शनिवारी शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स (SPL) आणि शुभलक्ष्मी पॉलिटेक्स (SPTex) विकत घेतले. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स पेट्रोलियम रिटेलने SPL […]

    Read more

    New Labour Code : पुरुष आणि महिलांना समान वेतन, 4 दिवस ड्यूटी, 3 दिवस रजा, पीएफ जास्त- हातातला पगार कमी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार देशात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. नोकरदार लोकांचे कामकाजाचे जीवन बदलण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत […]

    Read more

    दिल्ली समोर झुकणार नाही!!, म्हणतच पवारांनी दिले छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशव्यांचे उदाहरण!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकणार नाही हा इतिहास आहे. ही प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळाली आहे. हे तालकटोरा स्टेडियम […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात तालकटोरा स्टेडियम मध्ये पवारांकडून थोरल्या बाजीराव पेशव्यांचा गौरव!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नावाच्या दोन पक्षांनी केंद्रातल्या भाजप सरकार विरुद्ध दक्षिणोत्तर रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली […]

    Read more

    लग्नाचा विषय काढताच राहुल गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया, काँग्रेस नेत्याने शेअर केला फोटो

    वृत्तसंस्था कोची : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी संध्याकाळी केरळमध्ये पोहोचली आहे. येथील हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी तामिळनाडू सीमेवर जल्लोषात स्वागत केले. केरळ प्रदेश […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : हुकूमशहा किम जोंग उनची अण्वस्त्रांची क्रेझ, कोरियाला का घोषित केले न्यूक्लिअर स्टेट? वाचा सविस्तर…

    उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याने अलीकडेच आपल्या देशाला अण्वस्त्रधारी देश घोषित केले. यासाठी किम यांनी संसदेत कायदाही करून घेतला. उत्तर कोरियावर 100 वर्षांची बंदी […]

    Read more

    Lumpy Virus : लम्पी व्हायरसने देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा बळी घेतला, 16 राज्यांमध्ये पसरला आजार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लम्पी व्हायरसने देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीतही या विषाणूच्या संसर्गाची १७३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आतापर्यंत […]

    Read more

    ‘मी केंद्राविरोधात बोलणे बंद केले असते तर मी उपराष्ट्रपती झालो असतो’- सत्यपाल मलिक यांचा खळबळजनक दावा

    वृत्तसंस्था मुंबई : मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवारी दावा केला की त्यांनी केंद्राच्या विरोधात बोलणे बंद केल्यास त्यांना उपराष्ट्रपती बनवले जाईल असे संकेत देण्यात […]

    Read more

    विरोधकांची एकजुटी की काटाकाटी??; सगळेच जर “राष्ट्रीय” होणार, तर पॉलिटिकल स्पेस कोणाची खाणार??

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान देण्याची भाषा सर्व विरोधी पक्ष प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर करत आहेत. यासाठी बडे – […]

    Read more

    मुंबईत ठाकरे आणि शिंदे समर्थक एकमेकांना भिडले, 25 जणांविरुद्ध गुन्हा, आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे ही लढत संपण्याचे नाव घेत नाहीये. आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे […]

    Read more

    राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात आज एक दिवसाचा राजकीय शोक, अर्ध्यावरती येणार तिरंगा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II यांच्या निधनाबद्दल आज भारतात एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ आणि […]

    Read more

    अदार पूनावालाच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची फसवणूक, 1 कोटी रुपयांचा गंडा

    प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या काळात जगभरात अँटी-कोरोनाव्हायरस लस उपलब्ध करून देणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुणे, महाराष्ट्र येथील कंपनी सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. […]

    Read more

    नोकरीची संधी : SBI बॅंकेत 5000 पदांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज!!

    प्रतिनिधी मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत 5000 हजारांहून अधिक पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पदवीधर उमेदवारांना याद्वारे बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी […]

    Read more

    महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड, राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे . राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र राज्य सरकारला दंड ठोठावला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी […]

    Read more

    काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदा बाबत नेत्यांमध्ये कन्फ्युजन, पण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आव्हान द्यायला निघालेले दोन काँग्रेस पक्ष सध्या ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून […]

    Read more

    विदर्भात येऊन गडकरींचा शेतकऱ्यांना ‘परखड’ सल्ला; सरकारच्या भरवशावर फार राहू नका!

    प्रतिनिधी नागपूर :  केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळातून आपले स्थान गमावलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या “परखड” वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. आज असेच एक “परखड” […]

    Read more

    चाणक्य वगैरे बात सोडा, आघाडी सरकार पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच!!; फडणवीसांचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : चाणक्य वगैरे बाद सोडा पण महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच आहे. कारण त्यांनी जर भाजपशी युती तोडली नसती, […]

    Read more

    काँग्रेसच्या यात्रेत नेसामोनी ख्रिश्चन कॉलेजात बैठक; राष्ट्रवादीच्या बैठकीत बिल्किस बानू प्रकरणी चिंता!

    विनायक ढेरे विविध राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येताना केंद्रातील मोदी सरकार विरोधक एकत्रपणे आणि वेगवेगळे अशा दोन्ही तऱ्हेने सरकारला घेरायला […]

    Read more

    हमीरपुरजनपदस्य राठतहसीलस्य : हमीरपुरच्या जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांचा संस्कृत मधून निकाल!!

    प्रतिनिधी नाशिक : उत्तर प्रदेशातील हमीरपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांनी एका जमिनीचा खटला चालवून त्याचा निकाल संस्कृत भाषेतून दिला आहे. सर्वसामान्यपणे हिंदी अथवा […]

    Read more

    यूजीसीचा निर्णय : दूर शिक्षण ऑनलाइन शिक्षणाच्या पदवीला मान्यता प्राप्त पदवीचेच महत्त्व!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दूर शिक्षण अर्थात डिस्टन्स एज्युकेशन तसेच ऑनलाइन शिक्षण घेऊन मिळवलेल्या पदवीला मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवीचे महत्त्व देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यूजीसी अर्थात […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकारचे गिफ्ट; महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजना होणार लागू!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू […]

    Read more

    उत्तर कोरिया शत्रू देशावर कधीही करू शकतो हल्ला, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी नव्या कायद्यावर व्यक्त केली चिंता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन अनेकदा क्षेपणास्त्र चाचण्या आणि अण्वस्त्रांबाबत चर्चेत असतो. उत्तर कोरियाचा हुकूमशहा आपल्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा […]

    Read more

    गणपती विसर्जनानंतर मनसेसह विविध स्वयंसेवी संस्थांची समुद्र किनारी स्वच्छता मोहीम

    प्रतिनिधी मुंबई : गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी मुंबई सह अनेक शहरांमधील समुद्रकिनारे स्वच्छता करण्याची मोहीम आज हाती घेतली. Beach cleaning […]

    Read more

    हिंदू हेट स्पीच देणाऱ्या फादर जॉर्ज पोन्नैया यांच्याकडून राहुलजींनी समजावून घेतला येशू ख्रिस्त देव!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत तामिळनाडूमध्ये आहेत. कन्याकुमारी पासून सुरू केलेली यात्रा तामिळनाडूतील विविध राज्यांमध्ये जात आहे. […]

    Read more

    मानव विकास निर्देशांक 2021: मानव विकास ते प्रेस फ्रीडम इंडेक्स, जाणून घ्या भारताची क्रमवारी कुठे घसरली

    संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) अंतर्गत 191 देशांचा मानव विकास निर्देशांक 2021 अहवाल जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारताची स्थिती चांगली नाही. मानव विकास निर्देशांक […]

    Read more