• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1160 of 1487

    Pravin Wankhade

    Palm Oil Import : खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता, ऑगस्टमध्ये पाम तेलाची आयात 87% वाढली

    आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर भारताने ऑगस्ट महिन्यात विक्रमी पाम तेलाची आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये पाम तेलाच्या […]

    Read more

    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला पळवल्याचे राजकीय आरोप, पण नेमकी वस्तुस्थिती काय??

    विशेष प्रतिनिधी 1.54 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाख रोजगार निर्माण करणारा वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरात मध्ये होणार आहे. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून […]

    Read more

    मुलं चोरणारे असल्याच्या संशयावरून सांगलीत जमावाने 4 साधूंना बेदम मारहाण केली

    वृत्तसंस्था सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावात मुलं चोरीच्या संशयावरून यूपीतील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण […]

    Read more

    ट्विटर डीलसाठी शेअरहोल्डर्सची मान्यता : एलन मस्कने आधी 44 बिलियनची ऑफर दिली, नंतर रद्द केली

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : सोशल मीडिया दिग्गज कंपनी ट्विटरच्या शेअरहोल्डर्सनी 13 सप्टेंबर रोजी 44 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 3.50 लाख कोटी रुपये) करार मंजूर केला. ट्विटरच्या बहुतांश […]

    Read more

    नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण आणि EWS अंतर्गत प्रवेश संविधानाच्या विरोधात : वाचा सुप्रीम कोर्टातील वकिलांचा युक्तिवाद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ( EWS) प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. […]

    Read more

    पाकमध्ये हिंदूंसाठी आवाज उठवल्याबद्दल पत्रकाराला अटक : अल्पसंख्याकांना पूर मदत छावण्यांमधून बाहेर काढले, फक्त मुस्लिमांसाठी जागा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी आवाज उठवणारे पत्रकार नसरल्लाह गडानी यांना सिंध पोलिसांनी अटक केली. गडाणी यांनी काही दिवसांपूर्वी पूर मदत छावण्यांना भेट दिली होती. […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ममता, नितीश-अखिलेश आणि शरद पवार एकत्र आल्यास किती जागांवर होईल परिणाम, काय सांगतात आकडे? वाचा सविस्तर…

    2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाहून अधिक कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. विशेषत: पाहिल्यास ही आगामी निवडणूक भाजप […]

    Read more

    नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा पीकेंच्या नावाची चर्चा, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता

    वृत्तसंस्था पाटणा : ‘बिहार में बहार हो… नितीश कुमार हो’, 2015च्या निवडणुकीत गायलेले हे गाणे नितीश कुमार यांच्या राजकारणातील सदाबहार गाणे बनले आहे. हे गाणे […]

    Read more

    १.५४ लाख कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला नेला, पण लाभ देशाला!!; वाचा अनिल अग्रवालांची ट्विट्स!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : १ लाख ५४ हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. परंतु तो अचानक गुजरातला गेला. याचे उत्तर “खऱ्या मुख्यमंत्री” (देवेंद्र […]

    Read more

    महाराष्ट्राचा १.५४ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; आदित्य ठाकरे म्हणतात, “खऱ्या मुख्यमंत्र्यांनी” उत्तर द्यावे!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्यापर्यंत  वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरचे प्रकल्प मुंबईत येणार असे अंतिम झाले होते, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व चर्चा […]

    Read more

    नवी मुंबई महापालिकेची हद्दवाढ; ठाणे तालुक्यातील १४ गावांचा समावेश

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेत 236 वार्ड करण्याचा निर्णय ठाकरे पवार सरकारने घेतला होता, तो बदलून शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा मुंबईत 227 वार्ड केले. मात्र […]

    Read more

    Bharat Jodo Yatra: ‘केरळमध्ये 18 दिवस आणि यूपीमध्ये 2 दिवस…’, सीपीएमच्या टीकेवर काँग्रेसचाही पलटवार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप टीका करत आहे, आता सीपीएमनेही काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. केरळमधून […]

    Read more

    कोर्ट भाजपचा नॅरेटिव्ह चालवतेय!; ज्ञानवापी मशिदी बाबत निर्णयावरून मेहबूबा मुफ्तींचे ताशेरे

    वृत्तसंस्था जम्मू : ज्ञानवापी मशिदीबाबत कोर्टाने दिलेला निर्णय खेदजनक आहे. प्रार्थना स्थळांची 1947 ची स्थिती जैसे थे ठेवण्यास कोर्टानेच नकार दिलाय. कोर्ट भाजपचाच नॅरेटिव्ह पुढे […]

    Read more

    रायपूरमध्ये संघाची बैठक : काँग्रेसच्या पोस्टरवर तीव्र प्रतिक्रिया, शाळा-महाविद्यालयांत हिंदुत्व शिकवण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था रायपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा व सोशल मीडियावर संघाविरोधात करण्यात आलेल्या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया […]

    Read more

    महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा नाही : ऑगस्ट 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्के

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळालेला नाही. ऑगस्ट 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई पुन्हा […]

    Read more

    मुस्लिम मुलीशी लग्न : आदिवासी युवक दीपक बर्डेची अपहरण करून हत्या, मृतदेह फेकला नदीत!

    प्रतिनिधी अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात उलटा लव्ह जिहाद घडला आहे. इतकेच नाही तर आदिवासी युवकाची हत्या करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे […]

    Read more

    संघ बदलला, गणवेश बदलला; टीकेची हत्यारे जुनीच!

    विशेष प्रतिनिधी  संघ बदलला गणवेश बदलला, पण टीकेची हत्यारे जुनीच!!, असे म्हणायची वेळ काँग्रेसने आणली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी हिंदू […]

    Read more

    गरीब सवर्णांच्या आरक्षणाशी संबंधित तीन बाबींवर लवकरच निर्णय येऊ शकतो, आजपासून सुप्रीम कोर्टात सविस्तर सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वसाधारण प्रवर्गातील गरिबांसाठीच्या आरक्षणाविरोधात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणीचे मुख्य मुद्दे निश्चित […]

    Read more

    तामिळनाडूत वक्फ बोर्डाने हिंदू बहुल संपूर्ण गावाच्या जमिनीवर दाखविला मालकी हक्क!!

    वृत्तसंस्था चेन्नई : भारतात हलाल इकॉनोमी चालविण्याचा काही इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा प्रयत्न सुरू असताना एक गंभीर सामाजिक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत हिंदू बहुसंख्यांक असलेल्या गावाच्या […]

    Read more

    WATCH : भर कार्यक्रमात राजस्थानचे मंत्री अशोक चंदना यांच्यावर फेकण्यात आले बूट आणि चप्पल, व्हिडिओ आला समोर

    प्रतिनिधी पुष्कर : राजस्थानमधील पुष्कर (राजस्थान) येथील टेम्पल सिटीमध्ये 12 सप्टेंबर रोजी गुर्जर धर्माचे सर्वोच्च प्रमुख दिवंगत कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या अस्थिकलशाच्या विसर्जनापूर्वी आयोजित […]

    Read more

    WATCH : गुजरात पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना ऑटोमध्ये बसण्यापासून रोखले, रस्त्याच्या मधोमध मोठा गोंधळ

    वृत्तसंस्था अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पूर्ण ताकद लावली आहे. केजरीवाल यांनी दिवसभरात ऑटो चालकांशी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ज्ञानवापी-श्रृंगार गौरी खटल्यात ‘1991चा पूजा कायदा लागू होणार नाही’, हिंदू पक्षाच्या बाजूने निर्णय, वाचा सविस्तर..

    ज्ञानवापी-श्रृंगार गौरीप्रकरणी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. जिल्हा न्यायाधीश ए के विश्वेश यांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यायालयाने हिंदू बाजूची याचिका सुनावणीस योग्य […]

    Read more

    दंगल भडकावल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे दोन आमदार दोषी : कोर्ट २१ सप्टेंबरला सुनावणार शिक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दंगल आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याशी संबंधित सात वर्षे जुन्या प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांना दोषी ठरवले […]

    Read more

    गोगरा हॉटस्प्रिंगमधून अखेर भारत-चिनी सैन्य परतले : स्टँडऑफ पॉइंटवरील बंकर उद्ध्वस्त, पोस्ट रिकाम्या केल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखेर भारत आणि चीनच्या लष्करांमधील दोन वर्षांचा संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारी दोन्ही देशांच्या सैन्यांनी पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात गस्त […]

    Read more

    विश्व हिंदू परिषद : ज्ञानवापी मंदिर मुक्तीतील पहिला अडथळा पार; निर्णय समाधानजनक!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : वाराणसीत ज्ञानवापी मंदिराच्या मुक्तीतील पहिला अडथळा पार झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष वरिष्ठ विधिज्ञ आलोक कुमार यांनी ज्ञानवापी खटला […]

    Read more