• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1151 of 1488

    Pravin Wankhade

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय PFI च्या निशाण्यावर; महाराष्ट्र एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : भारतात घातपाती कृत्य घडवून आणण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हिच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरातील मुख्यालय रेशीमबाग आणि […]

    Read more

    अमेरिका – पाकिस्तान संबंध दोन्ही देशांसाठी ठरले नाकाम; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे परखड मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण पाकिस्तान देश राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि नैसर्गिक समस्यांच्या गर्तेत रुतला असताना अमेरिकेने पाकिस्तानला f16 विमानांच्या मेंटेनन्स साठी नुकताच कोट्यावधी डॉलरचा […]

    Read more

    बाळासाहेबांचे विश्वासू चंपासिंह थापा, मोरेश्वर राजे यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला ‘मोराल बूस्टर डोस’

    प्रतिनिधी ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहाय्यक चंपा सिंह थापा यांच्या शिवसेना प्रवेशाने मातोश्री सोडून शिवसेना प्रवेशाने शिंदे गटाला “मोराल बूस्टर डोस” मिळाला […]

    Read more

    इराणमध्ये केस मोकळे सोडणाऱ्या मुलीची हत्या : 20 वर्षीय हदीस महिलांसोबत आंदोलन करत होती, पोलिसांनी झाडल्या 6 गोळ्या

    वृत्तसंस्था तेहरान : इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 20 वर्षीय हदीस नजाफीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर […]

    Read more

    बारामतीतील गावात दोन गट खासदार सुप्रिया सुळेंसमोर एकमेकांना भिडले; रस्ता रुंदीकरणावरून वाद

    प्रतिनिधी बारामती : केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा हाय प्रोफाईल दौरा चर्चेत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया […]

    Read more

    राजस्थान काँग्रेस मधील पेचप्रसंगात गहलोत गट – काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या परस्पर विसंगत वक्तव्यांनी भर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गट आणि काँग्रेस पक्ष निरीक्षक यांची राजस्थान मधल्या राजकीय पेचप्रसंगावर परस्पर विसंगत वक्तव्य समोर आली आहेत. अशोक […]

    Read more

    तामिळनाडूमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या घरावर फेकला पेट्रोल बॉम्ब : पीएफआय आणि एसडीपीआयचे 6 जण पोलीस कोठडीत, मुस्लिम संघटनांचा निषेध

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. दोन दिवसांत संघाच्या तीन कार्यकर्त्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकल्याची चर्चा आहे. रविवारी […]

    Read more

    अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडा; सुप्रीम कोर्टाचे नारायण राणेंना आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. मुंबईतील अधीश बंगल्यामधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईचे मुंबई हायकोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाने […]

    Read more

    शी जिनपिंग खरंच बेपत्ता आहेत? : चीनमध्ये लष्करी सत्तापालट अफवांचा बाजार गरम, जाणून घ्या यात किती तथ्य…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ इतर कोणाचा नसून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल आहे. काही जण […]

    Read more

    नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात महिला आरोग्य विशेष अभियान; ग्रामीण भागात विशेष भर

    प्रतिनिधी मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक खास अभियान जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. Women’s health […]

    Read more

    राजस्थानात काँग्रेस नेतृत्वाची लढाई रस्त्यावर; रस्त्यावरच्या पोस्टर्सवर

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात नेतृत्वाची लढाई रस्त्यावर आली आहे. इतकेच नाहीतर रस्त्यावरच्या पोस्टर्सवर देखील आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष बनण्यासाठी दिल्लीला […]

    Read more

    ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य : म्हणाल्या- सूड उगवण्यावर माझा विश्वास नाही, नाहीतर अनेक माकप नेते तुरुंगात गेले असते

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी म्हटले की, त्यांचा सूडाच्या राजकारणावर विश्वास नाही, अन्यथा राज्यात सत्तेवर आल्यानंतर काही सीपीआय-एम नेत्यांना तुरुंगात […]

    Read more

    हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात : पर्यटकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली, आयआयटी BHUच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचलच्या कुल्लूमध्ये एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली कार खड्ड्यात पडल्याने 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 10 विद्यार्थी गंभीर […]

    Read more

    5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुण्याची भूमिका महत्त्वाची राहील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

    प्रतिनिधी पुणे : देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : WhatsApp आणि OTT प्लॅटफॉर्म कायद्याच्या कक्षेत येतील, जाणून घ्या नव्या दूरसंचार विधेयकाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ओटीटीच्या मनमानीवर कारवाई करण्यासाठी सरकारने एक नवीन पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच सरकार नवीन दूरसंचार मसुदा विधेयक घेऊन येत […]

    Read more

    मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिस आज पतियाळा हाऊस कोर्टात हजर होणार, 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी, कोर्टाने पाठवले समन्स

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची 15 तास चौकशी केली होती. या […]

    Read more

    ‘आधी राजस्थान काँग्रेस जोडा, नंतर भारत’, आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याचा भाजपची टीका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रविवारी संध्याकाळी 7 वाजता राजस्थानमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार होती, ज्यामध्ये राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांबद्दल चर्चा होणार होती, परंतु बैठकीपूर्वी गेहलोत […]

    Read more

    राजस्थानात राजकीय भूकंप : गेहलोत समर्थक 90 आमदारांचा राजीनामा, मुख्यमंत्रिपदासाठी पायलट यांना विरोध

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राष्ट्रीय अध्यक्ष होण्याआधीच आता मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार या भावनेतून गेहलोत समर्थक 90 हून अधिक काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे […]

    Read more

    राजस्थानातील पेचप्रसंगाच्या निमित्ताने प्रश्न; अशोक गहलोत काँग्रेसचे सर्वसमावेशक अध्यक्ष बनू शकतील??

    विशेष प्रतिनिधी राजस्थान : राजस्थानात 25 सप्टेंबरच्या रात्री ते 26 सप्टेंबर सकाळपर्यंत काँग्रेसमध्ये जी राजकीय उठा पटक झाली, तिचा मुख्यमंत्री पदासंदर्भात निकाल काय लागायचा तो […]

    Read more

    जास्त जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कसं सांभाळायचं?; फडणवीसांची अजितदादांना गुरुमंत्राची कोपरखळी

    प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शनिवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सहा जिल्ह्यांच्या […]

    Read more

    काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीनंतर विरोधी ऐक्याला चालना; सोनिया गांधींचा नीतीश कुमार – लालूंना शब्द

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षांची निवड होऊन जाऊ द्यात त्यानंतर विरोधी ऐक्याबद्दल बोलता येईल, असा शब्द काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्याचे राष्ट्रीय […]

    Read more

    पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या पीएफआय पाठीराख्यांवर देशद्रोहाची कलमे!

    प्रतिनिधी पुणे : देशात दहशतवादी कारवाया माजविण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने कायद्याचा वरवंटा फिरवल्यानंतर […]

    Read more

    ताऊंच्या जन्मदिवशी हरियाणात विरोधी ऐक्याची पहिली रॅली, पण काँग्रेस – ममता – केसीआर – केजरीवालांना वगळून!!

    वृत्तसंस्था फतेहबाद : 2019 नंतरच्या विरोधी ऐक्याच्या पहिल्या रॅलीला आज राजकीय मुहूर्त मिळाला या मुहूर्ताचा सर्वपित्री अमावस्येशी संबंध नसून चौधरी देवीलाल उर्फ ताऊ यांच्या जन्मदिवसाशी […]

    Read more

    पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्यांचे बिहारमध्ये लालूंच्या पक्षाकडून समर्थन!

    वृत्तसंस्था पाटणा : देशभरातील घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने छापे घालून कठोर कारवाई केली. […]

    Read more

    जगभरात हिंदू द्वेषात दसपटीने वाढ!; पाकिस्तान, इराण मधून रचले जातेय कारस्थान!; अमेरिकेतूनही खतपाणी!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सगळे पुरोगामी इस्लामोफोबियाची हाकाटी पिटत असताना जगभरात विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये हिंदू द्वेष दुप्पट – चौपट नव्हे, तर तब्बल दसपटीने वाढल्याचा […]

    Read more