• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1150 of 1488

    Pravin Wankhade

    नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : यंदाच्या नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि […]

    Read more

    अतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही

    प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील विशेष खंडपीठाने शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असा निर्णय दिला असला तरी त्याचा शिंदे गटाला फारसा फायदा होणार […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी? एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी? काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर…

    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांवर छापे टाकले. […]

    Read more

    PFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) बंदी घातली आहे. अनेक राज्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अलीकडेच, एनआयए आणि […]

    Read more

    पीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”!!

    विशेष प्रतिनिधी  देशभरात घातपाती कारवायांना टेरर फंडिंगचे पाठबळ देऊन करून धार्मिक आधारावर फूट पाडणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर गेल्या काही दिवसातले […]

    Read more

    शिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे!!; अर्थ घ्या समजवून!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत ठाकरे कुटुंबातील संघर्षाची झलकही पाहायला मिळते आहे. कारण सुप्रीम कोर्टातल्या आणि निवडणूक आयोगासमोरच्या लढाईत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू एडवोकेट […]

    Read more

    मोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…!; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी  अंबेजोगाई : काँग्रेस मध्ये घराणेशाहीचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घराणेशाहीचे राजकारण संपवायचे आहे. पण याचा अर्थ असा नाही की… मी […]

    Read more

    भोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर

    वृत्तसंस्था भोपळ : देशातील घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI च्या अड्ड्यांवर संबंधित विविध ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणा छापे […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर!!; निवडणूक आयोग काय करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : “खरी” शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची?, याचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आज केंद्रीय निवडणूक आयोगावर सोपविला आहे. “खरी” […]

    Read more

    वन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे फडणवीस सरकारने […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार

    इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जॉर्जिया मेलोनी यांनी इतिहास रचला. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. ब्रदर ऑफ इटली पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांनी माजी […]

    Read more

    रशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत?; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट

    वृत्तसंस्था/प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा मोठा पेच आता निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील याच राजकीय […]

    Read more

    Sc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद

    वृत्तसंस्था/प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील अस्तित्वाच्या लढाईची सर्वोच्च न्यायालयातील आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. […]

    Read more

    NIA-ATS raid on PFI : दिल्लीतील शाहीन बाग, निजामुद्दीन सह देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी; 100 हून अधिक ताब्यात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय आणि सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया अर्थात […]

    Read more

    अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या रेस मधून बाहेर??; करिअरला धक्का की राजकीय चातुर्य??

    विशेष प्रतिनिधी राजस्थान : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याच्या बातम्या आहेत. राजस्थानमधील आपल्या समर्थक आमदारांच्या दबावामुळे ते काँग्रेस […]

    Read more

    दिल्ली-महाराष्ट्र ते केरळपर्यंत 8 राज्यांमध्ये NIAचे छापे, पश्चिम उत्तर प्रदेशात ATSचे छापे, अनेक जण ताब्यात

      वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इतर संस्थांनी PFIच्या तळांवर पुन्हा छापे टाकले आहेत. हा छापा दुसऱ्या फेरीचा असल्याचे सांगण्यात येत […]

    Read more

    आजपासून सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण, ही आहे लाइव्ह लिंक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आजपासून आपल्या घटनापीठाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, मुख्य न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, […]

    Read more

    भारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय वर छापेमारीची आज दुसरी फेरी सुरू झाली […]

    Read more

    मुंबई क्राइम ब्रॅंचचे मोठे यश : दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार रियाझ भाटीला अटक

    वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य आणि जवळचा समजला जाणारा रियाझ भाटी याला मुंबई गुन्हे शाखेच्या AEC (अँटी एक्स्टॉर्शन सेल) ने अटक […]

    Read more

    शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी PM मोदी जपानमध्ये दाखल

    वृत्तसंस्था टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले आहेत. बुडोकन येथील शासकीय अंत्यसंस्कार […]

    Read more

    शिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने केली […]

    Read more

    नवरात्रोत्सव 2022 : 27 सप्टेंबर- आज करा देवी ब्रह्मचारिणीची पूजा, अशी आहे पौराणिक आख्यायिका

    26 सप्टेंबरपासून देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा सण माता भगवतीची उपासना, संकल्प, साधना आणि सिद्धीचा दिव्य काळ आहे. शरीर आणि मन निरोगी ठेवण्याची आणि […]

    Read more

    गुजरातचे सिंह महाराष्ट्रात येणार, तर महाराष्ट्राचे वाघ गुजरात मध्ये जाणार ; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार सिंहाची जोडी!!

    प्रतिनिधी अहमदाबाद : एकीकडे महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये चालल्याची हाकाटी विरोधक करत असताना प्रत्यक्षात या दोन राज्यांमधल्या सौहार्दपूर्ण सहकार्याची एक महत्त्वाची बातमी आली आहे ती […]

    Read more

    NASA DART Mission: पृथ्वी वाचवण्याची चाचणी यशस्वी, नासाचे अवकाशयान लघुग्रहाला धडकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नासाने इतिहास रचला आहे. प्रथमच प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट म्हणजेच डार्ट मिशन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. आता जर भविष्यात पृथ्वीवर लघुग्रह धडकण्याचा […]

    Read more