• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1129 of 1489

    Pravin Wankhade

    हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमांवर संभाजीराजेंचा तीव्र आक्षेप; निर्मात्यांना इशारा

    प्रतिनिधी पुणे : हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमांवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार […]

    Read more

    NOTA : अंधेरीने आमदार निवडला पण एक नगरसेवक ‘नाकारला’; तो कसा?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पूर्व मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्या मतदारसंघातील मतदारांनी भले 31.74 % एवढे अल्प मतदान केले असेल, पण त्यांनी आमदार जरूर […]

    Read more

    मशाल पेटली, अंधेरी जिंकली; पण विजयात मुस्लिम मतांचा वाटा असेल तर…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर पक्षाच्या गोटात जल्लोष आहे. मशाल पेटली […]

    Read more

    महाराष्ट्रात कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू; नोंदणी फक्त १ रुपयात

    प्रतिनिधी मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत कामगारांना घरे देण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी […]

    Read more

    अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 35 % च्या आतला विजय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा अपेक्षेबरहुकुम विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

    Read more

    T-20 विश्वचषकात भारत सेमीफायनलमध्ये; नेदरलँड विरुद्ध पराभूत दक्षिण आफ्रिका पुन्हा “चोकर”

    वृत्तसंस्था मेलबर्न : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नवा ट्वीस्ट आला आहे. आता स्पर्धेत मोठा उलटफेर झाला असून नेदरलॅंड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आयत्यावेळी […]

    Read more

    Agniveer Recruitment : सैन्य दलात महिला अग्निवीरांची 8 नोव्हेंबर पासून भरती प्रक्रिया

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलात महिला अग्निवीरांची भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत 8 नोव्हेंबर 2022 रोजी हरियाणातील अंबाला येथे महिला अग्निवीरांसाठी […]

    Read more

    प्रफुल्ल पटेल विचारतात, राष्ट्रवादी नंबर 1 वर का नाही?; पण पक्षाचे मिशन 100 वरच मर्यादित

    विशेष प्रतिनिधी शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात दोन दिवस पक्ष वाढीसाठी जोरदार मंथन झाले. पक्षाध्यक्ष शरद पवार अखेरच्या सत्रात थेट ब्रीच कँडी हॉस्पिटल […]

    Read more

    महाराष्ट्रात मोठी नोकर भरती; आरोग्य खात्यात 10568 जागा, तर ग्रामविकास मध्ये 11000 जागा

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. […]

    Read more

    शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव माझाच, मी उपमुख्यमंत्री झाल्याने प्रतिष्ठेत अधिक भर; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव माझाच होता तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारला इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे हा सुरुवातीला माझ्यासाठी […]

    Read more

    पवार सर्वांत मोठे नेते पण राष्ट्रवादी नंबर 1 चा पक्ष का नाही?, करा चिंतन; शिर्डीच्या शिबिरात प्रफुल्ल पटेलांचा सल्ला

    प्रतिनिधी शिर्डी : ज्येष्ठ नेते शरद पवार हे सद्य स्थितीत महाराष्ट्रातील सर्वांत मोठे नेते आहेत, पण त्यांचा आदर्श विचार घेऊनही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात नंबर 1 […]

    Read more

    देशातल्या पहिल्या मतदाराला मानवंदना; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार श्याम सरण नेगींच्या अंत्यसंस्काराला हजर

    वृत्तसंस्था शिमला : भारताची लोकशाही ज्या सर्वात महत्त्वाच्या घटकावर आधारित आहे, त्या सर्वसामान्य मतदाराप्रती निवडणूक आयोग किती सजग आहे याचे उत्तम उदाहरण आज दिसले आहे. […]

    Read more

    लक्ष्मणचा कॉमन मॅन आणि ट्रू कॉमन मॅन ऑफ इंडिया

    विशेष प्रतिनिधी स्वतंत्र भारतातले पहिले मतदार श्याम सरण नेगी आज 5 नोव्हेंबर 2022 रोजी गेले. 106 व्या वर्षी त्यांनी आपल्या जीवनातला अखेरचा श्वास घेतला. पण […]

    Read more

    मतदानाचे पावित्र्य आणि निष्ठा जपणारे देशातले पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे 106 व्या वर्षी निधन

    हिमाचल निवडणुकीत तीनच दिवसांपूर्वी केले होते अखेरचे मतदान वृत्तसंस्था शिमला : लोकशाहीत मतदानाचे पावित्र्य आणि निष्ठा जपणारे स्वतंत्र भारतातील पहिले मतदार श्याम सरण नेगी (First […]

    Read more

    एकीकडे जयंत पाटलांचा शिंदे सरकार कोसळण्याचा “मुहूर्त”; दुसरीकडे चंद्रकांत खैरेंचा 22 काँग्रेस आमदार फुटण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याचा राजकीय मुहूर्त जाहीर केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब […]

    Read more

    राष्ट्रवादीकडून सरकार कोसळण्याच्या तारखा – मुहूर्त आणि शिंदे – फडणवीसांची बॉडी लँग्वेज

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर साईबाबांच्या शिर्डीत सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटल मधून थेट चिंतन शिबीर स्थळी […]

    Read more

    महाराष्ट्रात 14956 पोलीसांची भरती; वयोमर्यादाही शिथिल; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती भरती??

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारने पोलीस भरतीमधील वयोमर्यादेचा तांत्रिक अडथळा दूर करून सरकारने पोलीस भरतीचा मार्ग मोकळा केला आहे. कोरोना काळात ज्या उमेदवारांनी […]

    Read more

    शरद पवार आज ब्रीच कँडीतून शिर्डीला राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात, शिबिरातून पुन्हा ब्रीच कँडीत

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना निमोनिया झाल्याने त्यांच्यावर मागील ४ दिवसांपासून डॉक्टर उपचार करत […]

    Read more

    सोशल मीडियावर BoycottPathan ट्रेंडचा शाहरुख खानला फटका

    प्रतिनिधी मुंबई : शाहरुख खानच्या वाढदिवशी पठाण सिनेमाचा टीझर रिलीज केला खरा, पण आता त्याला बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. पठाण चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. […]

    Read more

    शिवसेना नेत्याची अमृतसर मध्ये हत्या; मारेकऱ्यांच्या कार वर खलिस्तानी स्टिकर्स

    वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबमध्ये अमृतसर येथे शुक्रवार शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून त्यांची हत्या केली आहे. ही घटना अमृतसरमधील गोपाल मंदिर परिसरात […]

    Read more

    महाराष्ट्रात पोलीस भरतीची वयोमर्यादा शिथिल, कोरोना काळातील सर्व उमेदवारांना संधी; 14956 जागांचा वाचा तपशील

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारने काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर केली पण त्यानंतर वयोमर्यादेचा तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती पुढे ढकलली. मात्र आता […]

    Read more

    EPF पेन्शन योजनेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कोट्यवधी कर्मचा-यांना होणार फायदा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्मचारी पेन्शन योजना (EPF Pension Scheme 2014) बाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ही योजना वैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने […]

    Read more

    मुंबईत पोलीस कंट्रोल रूममध्ये फोन; हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती  समोर आल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. हा धमकीचा […]

    Read more

    कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल पूजन; पाहा विठुराया आणि रखुमाईचे साजिरे सुंदर रुप मनोहर!!

    प्रतिनिधी पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील वारकरी उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कालावती […]

    Read more

    अंधेरीचा अल्प प्रतिसाद, आनंदाचा पुरता निरास!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरात विविध विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये काल झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानात सर्वाधिक कमी प्रतिसाद मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी दिला आहे. […]

    Read more