PSI भरतीत ट्रान्सजेंडरसाठी जागा रिक्त ठेवा; प्रशासकीय न्यायाधिकरणाचे सरकारला आदेश
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील पोलिस उपनिरीक्षकांच्या भरती प्रक्रियेत एक पद ट्रान्सजेंडरसाठी रिक्त ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (MAT) राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2014 […]