भारताकडे अध्यक्षता आल्यानंतर जी 20 देशांच्या राजदूतांचा पहिलाच भारत दौरा अंदमानात; सावरकर कोठडीत श्रद्धांजली
वृत्तसंस्था पोर्ट ब्लेअर : विकसित आणि विकसनशील देशांची संघटना ग्रुप 20 अर्थात जी 20 देशांचे नेतृत्व भारताकडे आल्यानंतर जी 20 देशांचे राजदूत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]