• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1094 of 1490

    Pravin Wankhade

    आर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 24 च्या मांडलेल्या अर्थसंकल्पाचे प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट […]

    Read more

    महाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही!!

    प्रतिनिधी मुंबई : 2023 – 24 च्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी 10 पट निधी आणि बरेच काही मिळाले आहे. Maharashtra gets 10 times increased funding […]

    Read more

    नेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती!!; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष!!

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीसाठीचा शोध पूर्ण झाला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाल्यानंतर […]

    Read more

    दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना इशारा; परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचाल तर परीक्षेला मुकाल!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २१ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या लेखी परीक्षा घेण्यात […]

    Read more

    विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पहिला विजय; कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या पाच निवडणुकांपैकी कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पहिला विजय नोंदवला आहे. BJP’s first victory in Legislative Council elections औरंगाबाद, नागपूर, […]

    Read more

    Budget2023 : हे इलेक्शन बजेट नाही; काँग्रेस नेत्याने स्वतःच सांगितले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातल्या 11 राज्यांमध्ये सन 2023 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या वर्षभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

    Read more

    मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरे – पवार सरकारमध्ये रखडला; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पुर्णत्वास येणार होता. मात्र, हा […]

    Read more

    संकटातही विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना २० हजार कोटी परत करण्याचा अदानींचा निर्णय! वाचा सविस्तर

    वृत्तसंस्था मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवरून वेगळ्या षडयंत्राद्वारे अदानी समूहावर आर्थिक संकट आणण्यात आले आहे. अशा स्थितीत अदानी समूहाला भांडवली खर्च उभा करण्यासाठी फॉलोअप पब्लिक ऑफर […]

    Read more

    श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी गंडकीतील शाळिग्राम शिळांचे अयोध्येत पुष्पवृटीत स्वागत!!

    प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येचे श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास येत आहे, आता मंदिरातील श्रीरामाची मूर्ती घडवण्याची लगबग सुरु झाली आहे. त्यासाठी शाळिग्राम शिळा अयोध्येत दाखल झाली आहे. […]

    Read more

    Budget 2023 : कर वजावट नसलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न : निर्मला सीतारामन

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कोणतीही कर वजावटी शिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केले. लोकसभेत […]

    Read more

    Union Budget 2023 : महिलांचा सन्मान वाढविणे हे अर्थसंकल्पाचे सर्वोत्तम वैशिष्ट्य!!; विजया रहाटकर यांचे प्रतिपादन

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि किरकोळ व्यापाऱ्यापासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही मिळाले […]

    Read more

    Union Budget 2023 : संरक्षण क्षेत्रासाठी 13 % वाढीतून 5.94 लाख कोटींची तरतूद!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : लडाखसोबतच अरुणाचल प्रदेशातही चीनसोबतच्या सीमेचा वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे. याचबरोबर पाकिस्तान काश्मीरमध्ये नापाक कारवाया करत आहे. या सर्व बाबी लक्षात […]

    Read more

    केंद्रीय अर्थसंकल्प करमुक्त ते करपात्र उत्पन्न; बदलत्या स्लॅब्समुळे नोकरदारांचा मोठा फायदा!!; आकडेवारी तपासा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकराच्या स्लॅब्समध्ये आठ वर्षानंतर बदल केला असून याचा फायदा मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. करमुक्त […]

    Read more

    Union Budget 2023 : सामान्यांच्या घराच्या स्वप्नाला पीएम आवास योजनेचे बळ; अर्थसंकल्पात 66 % वाढ, 79000 कोटींची तरतूद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कुणी उपाशी झोपू नये म्हणून मोफत अन्नधान्य योजना जशी विस्तारित केली, तसाच विस्तार आता प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर असावे येथपर्यंत विकसित […]

    Read more

    देशाच्या सर्व घटकांसाठी स्वातंत्र्याच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी मुंबई : 2023 – 24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून […]

    Read more

    #Budget2023 : अर्थसंकल्पाचे दीर्घसूत्र; शाश्वत शेती बरोबरच शिक्षणातही भरघोस तरतूद; तब्बल 1,04,273 कोटींच्या योजना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 – 24 च्या मोदी सरकारच्या मांडलेल्या अर्थसंकल्पात केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आकडेवारीची आतषबाजी करण्यापेक्षा […]

    Read more

    #Budget2023 : निवडणुकीचे लॉलीपॉप बजेट नव्हे, तर 2024 नंतरही आपणच, या आत्मविश्वासाचा दीर्घसूत्री अर्थसंकल्प!!

    मोदी सरकारचा आत्मविश्वास, हेच अर्थसंकल्पाचे बिटवीन द लाईन्स!! विशेष प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 24 24 चा अर्थसंकल्प सादर करताना त्या निवडणूक बजेट […]

    Read more

    Budget 2023 New Income Tax : नोकरदार मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये बदल, 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 – 24 चा अर्थसंकल्प मांडताना अपेक्षेनुसार मध्यमवर्गीयांना नवीन कर प्रस्ताव सादर करून दिलासा दिला आहे. […]

    Read more

    Union Budget 2023 : अर्थसंकल्पी संकल्पनांचे भारतीयकरण; मोदींचे मिशन सप्तर्षी; देशाच्या विकासाचे 7 दीर्घसूत्री प्राधान्यक्रम

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अर्थसंकल्पातल्या जास्तीत जास्त संकल्पनांचे भारतीयकरण केले असून 2023 – 24 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

    Read more

    Budget 2023 Updates : शेतीसाठी विशेष निधी, डाळींसाठी हब, रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची तरतूद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकाराचा हा शेवटचा पूर्ण […]

    Read more

    Budget 2023 : निवडणुकी पलिकडले आत्मनिर्भर भारताचे दीर्घसूत्र, मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी रोजगार कार्यक्रम यावर केंद्रीय अर्थसंकल्पाचा भर अपेक्षित!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023 – 24 चा अर्थसंकल्प सादर करत असताना भारतासाठी या दोन महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत. त्या […]

    Read more

    Union Budget 2023 : आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या; मोदी सरकारच्या आत्मनिर्भर अर्थसंकल्पातून शेती ते उद्योग, गरीब ते श्रीमंत सर्वांना आशा – अपेक्षा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करत असताना देशाभरातील सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र मोठ्या आशा दिसत आहेत जगातल्या मोठमोठ्या अर्थव्यवस्था एकीकडे चिंतेच्या […]

    Read more

    देशात पहिला कॅनाल जोड प्रकल्प महाराष्ट्रात; केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव

    प्रतिनिधी मुंबई : नीरा – देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र […]

    Read more

    महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाखांवरून 25 लाख; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासन देत असलेल्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाखांवरून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील […]

    Read more

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!!; असणार महाराष्ट्राचे राज्यगीत!!

    शिंदे – फडणवीस सरकारची सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रस्तावाला मान्यता प्रतिनिधी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून “जय जय […]

    Read more