• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1095 of 1490

    Pravin Wankhade

    महाराष्ट्रात नव्या उद्योगांना तत्काळ परवानगी; मैत्री विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता

    प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातील गुंतवणूक इतर राज्यांमध्ये जात असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना, आता नव्या उद्योगांसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय शिंदे – […]

    Read more

    Economic Survey 2023 : IMF शी सुसंगत भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर, विकासदर 6.8 %

    प्रतिनिधी / वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन 2023 – 24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे, […]

    Read more

    खासदार डॉ. अमोल कोल्हे : काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती; आज शिवाजीराव आढळरावांच्या मुलाच्या सिनेमाला शुभेच्छा!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. या पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू […]

    Read more

    मंदीची चिंता गेली, नोकरीची बातमी आली!!; IMF ला भारत वाटतो जगाच्या अर्थव्यवस्थेचा प्रकाश किरण!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विकसित देशांच्या अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकट घोंगावत असताना इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर […]

    Read more

    मोदी भारत इफेक्ट : अरबस्तानातील अल मिनहाद शहराचे नामांतर आता हिंद शहर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात जरी लेफ्ट लिबरल गॅंग आणि आंतरराष्ट्रीय टूलकिट यांची भारताला बदनाम करण्याची कारस्थाने सुरू असली तरी जगभरात भारताचा आणि भारतीयांचा प्रभाव […]

    Read more

    गोरखनाथ मंदिरावरील दहशतवादी हल्लेखोर अहमद मुर्तजाला एनआयए कोर्टाची फाशीची शिक्षा

      वृत्तसंस्था गोरखपूर : गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा दहशतवादी आरोपी अहमद मुर्तजा विरोधात एनआयए न्यायालयाने शिक्षेची सुनावणी केली आहे. न्यायालयाने मुर्तजाला फाशीची शिक्षा […]

    Read more

    महाराष्ट्राची ‘लालपरी’ आता ‘सीएनजी’वर धावणार!

    प्रतिनिधी मुंबई : एसटीची लालपरी संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देते. राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी या एसटीचा वापर केला जातो. ग्रामीण भागात आजही सार्वजनिक वाहतूकीसाठी एसटीला पसंती मिळत […]

    Read more

    अदानी, रामचरित मानस ते बागेश्वर धाम; आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय टूलकिटचा “प्रताप”!!

    विशेष प्रतिनिधी अदानी, रामचरित मानस ते बागेश्वर धाम आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय टूलकिटचा “प्रताप”!! हे शीर्षक वाचून काही वेगळे जरूर वाटू शकते. अदानी, रामचरित मानस आणि […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांच्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीची पाठ, पण अमोल कोल्हेंची हजेरी!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचा आदेश झुगारत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा […]

    Read more

    गुलामीच्या चिन्हांपासून मुक्त होतेय देशाची राजधानी!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नामांतर अमृत उद्यानात करून केंद्रातील मोदी सरकारने देशाची राजधानी गुलामीच्या चिन्हांपासून टप्प्याटप्प्याने मुक्त करत […]

    Read more

    मूळ शिवसेना आमचीच, धनुष्यबाणही आमचेच; शिंदे गटाचा निवडणूक आयोगात लेखी युक्तिवाद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले. सध्या खरी शिवसेना कुणाची?, पक्षाचे नाव आणि […]

    Read more

    महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान; पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य?

    प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या विषयावरील चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रासह […]

    Read more

    भारत जोडो यात्रेच्या समारोपात काँग्रेस नेते बर्फ वृष्टीत छत्री खाली भिजले!!; 2024 मध्ये परिणाम काय दिसणार??

    वृत्तसंस्था श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात काँग्रेसचे सर्व नेते श्रीनगर मधल्या बर्फ वृष्टीत आज छत्री खाली भिजले…!! ही बातमी आल्यामुळे 2024 च्या लोकसभा […]

    Read more

    सप्तपदीनंतर जिद्द, चिकाटीने एमपीएससी; दांपत्याची सरकारी सेवेचीही सहपदी!!

    प्रतिनिधी पुणे : लग्नाच्या सप्तपदी नंतर एमपीएससी उत्तीर्ण होऊन सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास 1 अधिकारी पदी निवडीचा प्रवास देखील जोडीनेच हे सहजीवनाचे आदर्श उदाहरण दिसते […]

    Read more

    88 प्रश्न, 413 पानी उत्तर; तरीही हिंडेनबर्ग – अदानी संघर्षाचे गौडबंगाल कायम!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या प्रख्यात अदानी ग्रुप वर माल प्रॅक्टिसेसचा आरोप करणारे 88 प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीने उपस्थित केले खरे, पण या प्रश्नांचे अदानी […]

    Read more

    ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांची गोळ्या घालून हत्या करणारा पोलीस मनोरूग्ण; पण अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अधांतरी!!

    वृत्तसंस्था भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी पोलीस एएसआय गोपाल दासने गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण गोपाल दास हा मनोरुग्ण असून गेल्या […]

    Read more

    भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी; 40889 पदांसाठी भरती; लवकर करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय टपाल विभागात १० वी उत्तीर्णांना काम करण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरात शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या एकूण ४० हजार […]

    Read more

    Women U19 WC : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला, अंडर-१९ टी-२० जिंकला वर्ल्डकप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवार खास ठरला. कारण भारतीय महिला संघाने अंडर-१९ टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात […]

    Read more

    जसे नरसिंह रावांना मनमोहन सिंग मिळाले; तसेच मोदींना जयशंकर मिळालेत!!

    विशेष प्रतिनिधी जसे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना भारताच्या आर्थिक कसोटीच्या काळात डॉ. मनमोहन सिंग मिळाले होते, तसेच भारताला परराष्ट्र कूटनीतीच्या कसोटी काळात पंतप्रधान […]

    Read more

    हिंदूंच्या विभाजनासाठी देशविघातक शक्तींच्या कारवाया, जनगणनेत धर्माचे नाव “हिंदू” लिहा; हिंदूभूषण श्याम महाराजांचे आवाहन

    प्रतिनिधी जामनेर : अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाज कुंभ 25 जानेवारी पासून सुरू आहे. कुंभाच्य पाचव्या दिवशी पू. हिंदूभूषण श्याम महाराज […]

    Read more

    लव्ह जिहादवर शरद पवार का बोलत नाहीत?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

    प्रतिनिधी मुंबई : देशात वाढलेल्या लव्ह जिहाद, लँड जिहाद या मुद्द्यावर आज सकल हिंदू समाजाने रविवारी मुंबईत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. दादर येथील […]

    Read more

    विरोधकांमध्ये ऐक्याचा अभाव; राहुल गांधींची श्रीनगर मध्ये कबुली; लाल चौकात फडकवला तिरंगा; पण तिरंग्या पेक्षा राहुलजींची प्रतिमा उंच असल्याने ते ट्रोल!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या सांगतेच्या आदल्या दिवशी आज 29 जानेवारी 2023 रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला. […]

    Read more

    अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तींच्या शाळिग्राम शिळांचे पूजन आणि ठिकठिकाणी स्वागत!!

    वृत्तसंस्था पोखरा (नेपाळ) : नेपाळमधून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत. नेपाळमधून या […]

    Read more

    परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी फाडला पाश्चिमात्य माध्यमांचा बुरखा; कसा तो वाचा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीमध्ये केवळ सुधारणा केली असे नाही, तर आत्तापर्यंत गेल्या 75 वर्षात भारताने […]

    Read more

    लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतराविरुद्ध मुंबईत हिंदूंचा प्रचंड मोर्चा; पण सुप्रिया सुळे म्हणतात, लव्ह कळले, जिहाद नाही माहिती!!

    प्रतिनिधी मुंबई :  देशात वाढत असलेल्या इस्लामी जिहादी कारवाया, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतराविरुद्ध मुंबईत सकल हिंदू समाजाने महाप्रचंड मोर्चा काढला. पण या मोर्चावर […]

    Read more